बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज केवळ ‘इतक्या’ रुग्णांना कोरोनाची लागण

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आता पुर्णतः घसरणीला लागला आहे असे म्हणने चुकीचे नाही ठरणार. कोरोना चाचण्या अधिक प्रमाणात आणि रुग्णसंख्येत पडत असलेली मोठी घट जिल्हावासीयांना दिलासा देणारी आहे.


रूग्णवाढ घटत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.


आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज केवळ 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. रूग्णसंख्या कमी प्रमाणात येत असली तरी निष्काळजीपणा नको असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा.