Uddhav Thackeray - Zunjarneta live

दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका; पवारांचा ठाकरे, शिंदे गटाला सल्ला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 Oct :- ‘दसरा मेळाव्यावरून राज्यात जे काही सुरू आहे ते दुर्दैवी आहे. यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पाहावं’, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला दिला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून मुंबईमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. तसंच, ‘राज्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे.

एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पाहावं’, असा सल्लाही शरद पवारांनी शिंदे गट आणि शिवसेनेला दिला.

एकनाथ शिंदे हे काँग्रेस नेत्याकडे प्रस्ताव घेऊन गेले होते, 2014 ला शिवसेनेसोबतच्या सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं. अशोक चव्हाण काही बोललल्याचं मला तरी माहिती नाही, असंही पवार म्हणाले. दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे, तो वेगळा पक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आहे.राष्ट्रवादी त्यात काही करणार नाही’, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे त्यांवर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? असं पत्रकारांनी विचारलं असता पवार म्हणाले की, ‘आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही, निर्णय राज्य सरकारने घ्यावा’ असं पवार म्हणाले.

The post दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका; पवारांचा ठाकरे, शिंदे गटाला सल्ला first appeared on Zunjarneta live.

बाळासाहेब ठाकरे असते तर ते मुख्यमंत्री झालेच नसते; नारायण राणेंची टीका
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Oct :- “बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक व्यक्ती नव्हती. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेची काही माहिती नाही. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि भाजपासोबत युती करून मोदींच्या नावावर मते मागितली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केवळ मुख्यमंत्री पदासाठी गेला गद्दारी केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी गद्दारी केली” असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंवर केली.

राणे म्हणाले, शिवसेना आता अस्तित्वात आहे का उरले सुरले आमदारही लवकरच शिंदे गटात जातील. शिंदे गट बरेचशे धक्के शिवसेनेला देत आहे. त्यामुळे काळजी एवढीच आहे, उद्धव ठाकरे हे त्यांची शिवसेना किती सांभाळू शकेल हा प्रश्न आहे. शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे. 100 खोके मातोश्रीला जात होते, यावर नारायण राणे म्हणाले की, मला याची कल्पना नाही पण मी दुजोरा दिल्यानंतर कोर्ट कचेऱ्या सुरू होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना माहित असेल म्हणूनच त्यांनी आरोप केला.

नारायण राणे म्हणाले, ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि भाजपसोबत युती करून मोदींच्या नावावर मते मागितली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केवळ मुख्यमंत्री पदासाठी गेला गद्दारी केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी गद्दारी केली. राज्य सरकार दीड महिन्यात पडेल म्हणता पण शुभ बोला.

नारायण राणे म्हणाले, दसऱ्याला शिवसेनेचे पितळ उघडे पडेल. शिवसेना आता अस्तित्वात नाही. उरलेले आमदारी लवकरच सोडून शिंदे गटात जातील. उद्धव ठाकरेंची स्मरणशक्ती कमी झाली. हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. त्यामुळे कॅसेट शिंदे पाठवत आहे आणि मातोश्रीवाले ते पाहतील की नाही ते माहित नाही.

The post बाळासाहेब ठाकरे असते तर ते मुख्यमंत्री झालेच नसते; नारायण राणेंची टीका first appeared on Zunjarneta live.

भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप! म्हणाले, …सत्ता यांच्या बापाची होती का?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Sept :- शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले. आम्हाला माहित आहे. आम्ही मिटींगमध्ये काही बोलल्यावर निघून जाईन म्हणायचे. सत्ता यांच्या बापाची होती का? असा सवाल विचारत शिंदे गटाचे आमदार, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि मंत्र्यांनी हिंदू गर्वगर्जना यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागात सभांचे आयोजन केले आहे. याच सभेत बोलताना भुमरे पुढे म्हणाले, सुभाष देसाई यायचा आणि हात जोडत निघून जायचा, असे म्हणत संदिपान भुमरेंनी हात जोडण्याची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.

आम्ही मिटींगमध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मी मिटींगमधून जाईल, अशा धमक्या ते द्यायचे. तुमच्या बापाची सत्ता आहे का? निवडून आम्ही यायचे आणि सत्ता तुम्ही भोगायची. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, पण खऱ्या खस्ता आम्ही खाल्ल्या आहेत.

संदिपान भुमरे म्हणाले, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांना तुम्ही जलसंधारण खाते दिले. अपक्ष असतानाही त्यांना पालकमंत्री केले. त्यांच्याकडून तुम्ही किती खोके घेतले हे माहित आहे. याची जाण आम्हाला आहे. असा थेट आरोप भुमरेंनी केला आहे.

एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेना सोडली. अगदी तेव्हापासून भुमरे त्यांच्यासोबत आहेत. नुकतीच पैठणमध्ये मोठी सभा घेत शिंदे आणि भुमरेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले आहे. गेल्या काही दिवसात संदिपान भुमरे ठाकरेंवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आता तर त्यांनी आदित्य ठाकरेंनंतर थेट उद्धव ठाकरेंनाच निशाण्यावर धरले आहे.

4-5 दिवसांपूर्वी अमरावतीत बोलताना संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले होते, एखाद्या नवरीने माहेर सोडावे तसे रडत रडत, डोळे व नाक पुसत एखाद्या नवरी प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. उद्धव ठाकरे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांनाही भेटत नव्हते. गद्दार आम्ही नाही तर युतीच्या नावावर मते घेणारे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणारे तुम्ही आहात. असाही टोला त्यांनी ठाकरेंना लगावला होता.

The post भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप! म्हणाले, …सत्ता यांच्या बापाची होती का? first appeared on Zunjarneta live.

निलेश राणेंची जीभ घसरली! म्हणाले, उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजे
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Sept :- उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे, हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र विरोध करताना राणेंची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. बांगर आपली बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. यावरुन भाजप नेते निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला केला आहे. सिंधुदुर्गमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राणे म्हणाले, ते चांगल्या भाषेत ऐकणार नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावे हेच सुचत नाहीये आणि पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे? हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावे, असा इशाराही निलेश राणेंनी यावेळी दिला.

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटामध्येमध्ये गेलेले आमदार संतोष बांगर हे रविवारी (दि. 25) येथील देवनाथ मठातून दर्शन करून निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनावर हल्ला करत नारेबाजी केली होती. यावर आमदार बांगर म्हणाले की, भ्याड हल्ले काय करता, मर्द असाल तर समोर या. मग बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक काय असतो हे दाखवतो असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला होता.

The post निलेश राणेंची जीभ घसरली! म्हणाले, उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजे first appeared on Zunjarneta live.

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेंना दिलासा, ठाकरेंना धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Sept :- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज शिंदे गटाला दिलासा मिळाला, तर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या कोर्टातच लढली जाणार आहे.

दुसरीकडे आमदारांची अपात्रता, पक्षांतर बंदी कायदा, आदींबाबतची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ करणार आहे. तर पक्षांतर, पक्ष आणि निवडणूक चिन्हावर अधिकार ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील बंडावर झालेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज प्रथम शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी घटनापीठापुढे बाजू मांडली. त्यानंतर ​​​​​​शिंदे गट तसेच राज्यपालांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तत्पूर्वी ठाकरेंचा बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा हा सभागृहाचा विश्वास गमावल्याचा पुरावा असल्याची बाजू शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयात मांडली.

निवडणूक आयोगाकडून अ‌ॅड. अरविंद दातार यांनी बाजू मांडली. अरविंद दातार म्हणाले, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोगाचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींचा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत नाही.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षप्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू अ‌ॅड. तुषार मेहता यांनी मांडली. तुषार मेहता म्हणाले, कोणती शिवसेना खरी याचे उत्तर आयोगाला द्यायचे आहे. आयोगाला त्यांचे काम करु दिले पाहीजे. पक्ष व चिन्हाबाबत निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला द्यावी.

The post सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेंना दिलासा, ठाकरेंना धक्का first appeared on Zunjarneta live.

राज्यातील सत्ता संघर्षाबाबत घटनापीठापुढे उद्या सुनावणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 Sept :-  राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय मंगळवारी अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटीसांना आव्हान दिले असून शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्द्यांवर शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले आहे. विधिमंडळ गटनेतेपदावरील हकालपट्टी व प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीस शिंदे व त्यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आव्हान दिले आहे.

या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे.

मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे, अशी शिंदे गटाची मागणी आहे. बहुसंख्य आमदार, खासदार व पदाधिकारी आपल्याबरोबर असल्याने खरी शिवसेना आपलीच असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. या मुद्द्यावर निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

तर बंडखोर आमदारांनी राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार अन्य पक्षात विलीनीकरण न केल्याने ते अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना पक्षावर दावा करता येणार नाही. या आमदारांना अपात्र घोषित करण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे. आमदार अपात्रता, राज्य सरकारची वैधता आदी मुद्द्यांवर कधी सुनावणी घ्यायची आणि आयोगापुढील सुनावणीस दिलेली स्थगिती उठवायची की नाही, याबाबत घटनापीठाकडून मंगळवारी निर्णय अपेक्षित आहे.

सर्व याचिकांवर नियमित दैनंदिन सुनावणी घेण्याचे घटनापीठाने ठरविले, तर राज्यातील सत्ता संघर्षाबाबत एक-दीड महिन्यात निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे घटनापीठापुढील सुनावणीकडे राजकीय नेत्यांबरोबरच जनतेचेही लक्ष लागले आहे.

The post राज्यातील सत्ता संघर्षाबाबत घटनापीठापुढे उद्या सुनावणी first appeared on Zunjarneta live.

दसरा मेळाव्यात सोनिया गांधी, पवारांचे विचार मांडू नका म्हणजे झाले- गुलाबराव पाटील
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 Sept :- दसरा मेळाव्यात सोनिया गांधी व शरद पवारांचे विचार मांडू नका, असा उपरोधिक टोला शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला आहे. ते म्हणाले – ‘3 तासांच्या सभेत काय लढाई? कोणाकडे जास्त गर्दी होते याकडे लोकांचे लक्ष आहे. त्याला महत्त्व आहे. फक्त तिथे सोनिया गांधी. पवारांचे विचार मांडू नका. म्हणजे झाले.’

गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही बीकेसी मैदानातील सभेची तयारी सुरू केली आहे. त्यांना शिवतीर्थ मिळाले हे आम्ही मान्य केले आहे. त्यामुळे यात आम्ही लढाई जिंकलो वगैरे असे काही नाही. शिवसेना पक्ष कोर्टात गेला नव्हता. एक आमदार कोर्टात गेला. त्यांनी परवानगी मागितली. त्यांना शिवतीर्थ मैदान मिळू नये, असे आम्ही कधीही म्हटलो नाही. त्यांची पण सभा होऊ द्या. चांगली गोष्ट आहे. फक्त त्याठिकाणी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार मांडू नका, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणे हा उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. एक नेता, एक मैदान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेचे शिवाजी पार्कशी भावनिक नाते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कमधून आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करायचे आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले तर आगामी निवडणुकीत भाजपशी लढणे त्यांना सोपे जाईल.

The post दसरा मेळाव्यात सोनिया गांधी, पवारांचे विचार मांडू नका म्हणजे झाले- गुलाबराव पाटील first appeared on Zunjarneta live.

उद्धव ठाकरे रोजच कुरकुर आणि टुरटुर करतात; अमृता फडणवीसांचा टोला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- उद्धव ठाकरे रोजच कुरकुर आणि टुरटुर करतात. त्यांच्याबाबतीत काय बोलायचे. मी त्यांच्याबाबतीत काही बोलू शकत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. अमृता फडणवीस यांना नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले की ही शेवटची निवडणूक, त्यावर काय सांगाल? असे विचारले होते. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरेंनी 21 सप्टेंबरच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर तुफान टीका केली होती. तुमच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले होते. त्यावर अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 2019 मध्ये सगळ्यांनी मला संपण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हटले होते. त्यावरती अमृता फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला. यावर अमृता म्हणाल्या की, ते रोज पुन्हा येतात. त्यांना कोणी मागे ढकलल तरी ते रोज पुढे येतात, ते त्यांच्या व्यक्ती महत्त्वाची एक यूएसपी आहे आणि ते पुन्हा चांगल्यासाठी येतात, ही चांगली गोष्ट आहे.

अमृता फडणवीस शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यापूर्वी झी मराठी या वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. तेव्हा अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमात ‘कशी नशिबाननं थट्टा आज मांडली’ हे गाणे ऐकवण्यात आले होते. तेव्हा हे गाणे हे ऐकवल्यावर कोणाचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असे विचारल्यावर अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे असे उत्तर दिले होते. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांचा मी मान आणि सन्मान ठेवते. पण हे गाणे ऐकल्यावर मला त्यांचाच चेहरा आठवला.

The post उद्धव ठाकरे रोजच कुरकुर आणि टुरटुर करतात; अमृता फडणवीसांचा टोला first appeared on Zunjarneta live.

दसरा मेळाव्याला वाजत गाजत, आणि गूलाल उधळत या- उद्धव ठाकरे
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Sept :- सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला. आमचा न्यायदेवर सार्थ विश्वास आहे. आता दसरा मेळाव्याला वाजत गाजत, आनंदात आणि गूलाल उधळत या. बाळासाहेबांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. शिस्तीला गालबोट लागता कामा नये. आजचा दिवस लोकशाहीचा विजय आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचा भविष्य ठरवणारा असेल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

ठाकरे म्हणाले, इतर लोक काय करतील याची मला कल्पना नाही. पण दसरा मेळावा आपली परंपरा आहे. आजच्या निकालासोबतच दसरा मेळाव्याकडे देशासह जगातील आपल्या बांधवांचे लक्ष लागले आहे म्हणून उत्साहात येतानाच शिस्तीत या. ठाकरे म्हणाले, शुभ बोल रे नाऱ्या असे आपण म्हणतो. आता चांगली सुरुवात झाली. विजयादशमीला शिवसेनेचा नारा दिला गेला. कोरोना काळ सोडला तर परंपरा कायमच आहे. आजोबा आणि वडील बाळासाहेब ठाकरेंनी तेथे भाषण दिले.

ठाकरे म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीचा विजय आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाचा भविष्य ठरवणारा असेल. शिवसेनेचा देशातील लोकशाही किती काळ आणि कशी राहील याकडे सर्व जगाचे लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात काय होईल हे मी शिंदे गटासारखे बोलणार नाही. लोकशाहीचे भवितव्य मी सांगेल परंतू सुप्रीम कोर्टात निकाल काय लागेल हे नाही सांगता येणार.

ठाकरे म्हणाले, उत्साह अमाप आहे. एकजूट सुद्धा तशीच ठेवा, पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावयचा, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, अशी जोरदार घोषणाबाजी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

निवडणुका जवळ आहेत. पालिका निवडणुक जिंकायची आहे. त्यावर शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे. त्यामुळे गटतट पाडू नका, रुसवे-फुगवे नको. उमेदवारी फार मोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना केले.

The post दसरा मेळाव्याला वाजत गाजत, आणि गूलाल उधळत या- उद्धव ठाकरे first appeared on Zunjarneta live.

शिंदे गटाला जोरदार धक्का! शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Sept :- मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गटाला जोरदार धक्का बसला. मेळाव्यासाठी शिवसेनेकडून कायदा व्यवस्थेची हमी घेण्यात आली. सोबतच यावेळी कोर्टाने महापालिकेलाही फटकारले.

ठाकरे गटाला हायकोर्टाने मेळावा घेण्याबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार अशी चर्चा असतानाच शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले की, या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार नाही. परवानगीला आमचा विरोध नव्हता. आम्हाला परवानगी मिळावी हाच आमचा हेतू होता. न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे.

शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्या याचिकेवर कोर्टाचे निकाल वाचन झाले. शिवसेना कुणाची हे अद्याप ठरलेले नाही. अद्याप निकाल आलेला नाही. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने आज फेटाळून लावली. तिन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून आज मुंबई उच्च न्यायालयात प्रदीर्घ चर्चा झाली.

शिवसेनेकडून अ‌ॅड. चिनाॅय, शिंदे गटाकडून जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली. महापालिकेतर्फेही अ‌ॅड. मिलिंद साठे यांनी बाजू कोर्टात आज मांडली​​​​. तिन्ही गटाचा युक्तिवाद आता संपला असून शिंदे गटाला हायकोर्टाने धक्का देत त्यांची अंतरिम याचिका फेटाळली आहे.

The post शिंदे गटाला जोरदार धक्का! शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच first appeared on Zunjarneta live.