shivsena - Zunjarneta live

शहाजी बापूंनी उडवली खिल्ली! म्हणाले, 1 वर्षाने खैरेला भेटायला हिमालयात जावे लागेल…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Oct :- एका वर्षाने चंद्रकांत खैरेला भेटायला हिमालयात जावे लागेल. असे म्हणत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांनी शिवसेना चंद्रकांत खैरेंची खिल्ली उडवली आहे. शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार निवडणूकीत पडतील, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल केले होते. तसेच जर हे सर्व आमदार पडले नाही तर मी हिमालयात जाईन, असेही त्यांनी म्हटले होते. याचवेळी बीकेसी मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून 52 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, असा दावाही चंद्रकांत खैरेंनी केला होता.

चंद्रकांत खैरेंच्या हिमालयात जाईन या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसून येत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनंतर आता सांगोल्याचे ‘काय झाडी, डोंगर’ फेम आमदार शहाजीबापू पाटलांनीही त्याच ठसक्यात खैरेंना सुनावले आहे. ते म्हणाले, कसे रिझर्व्हेशन करायचे हे काही मला अजून कळलेले नाही. दिल्लीत कुठेतरी जाऊन गुहा बुक करावी लागेल. यावेळी पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले, 1 वर्षानंतर तुम्हाला चंद्रकांत खैरेंना भेटायला हिमालयात जावे लागेल.

शहाजी बापू पाटील पुढे बोलताना म्हणाले, अरविंद सावंत, विनायक राऊत, संजय राऊत यांच्या सारख्यांनी शिवसेनेचे वाटोळे केले. बाप चोरला हे वाक्य उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभते का? डॉ. बाबासाहेबांचे विचार घेऊन काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्याचप्रमाणे शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार घेऊन नवा गट स्थापन केला तर त्यात काय चुक? वेगाने झालेल्या सत्तांतराने संपूर्ण जगाला धक्का बसला. याचमुळे सावंत, राऊंतासारखी लोक हादरली आहेत. एखादी चांगली शाळा असेल तर या सगळ्यांना पहिलीत घालावे लागेल.

The post शहाजी बापूंनी उडवली खिल्ली! म्हणाले, 1 वर्षाने खैरेला भेटायला हिमालयात जावे लागेल… first appeared on Zunjarneta live.

बाळासाहेब ठाकरे असते तर ते मुख्यमंत्री झालेच नसते; नारायण राणेंची टीका
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Oct :- “बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक व्यक्ती नव्हती. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेची काही माहिती नाही. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि भाजपासोबत युती करून मोदींच्या नावावर मते मागितली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केवळ मुख्यमंत्री पदासाठी गेला गद्दारी केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी गद्दारी केली” असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंवर केली.

राणे म्हणाले, शिवसेना आता अस्तित्वात आहे का उरले सुरले आमदारही लवकरच शिंदे गटात जातील. शिंदे गट बरेचशे धक्के शिवसेनेला देत आहे. त्यामुळे काळजी एवढीच आहे, उद्धव ठाकरे हे त्यांची शिवसेना किती सांभाळू शकेल हा प्रश्न आहे. शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे. 100 खोके मातोश्रीला जात होते, यावर नारायण राणे म्हणाले की, मला याची कल्पना नाही पण मी दुजोरा दिल्यानंतर कोर्ट कचेऱ्या सुरू होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना माहित असेल म्हणूनच त्यांनी आरोप केला.

नारायण राणे म्हणाले, ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि भाजपसोबत युती करून मोदींच्या नावावर मते मागितली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केवळ मुख्यमंत्री पदासाठी गेला गद्दारी केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी गद्दारी केली. राज्य सरकार दीड महिन्यात पडेल म्हणता पण शुभ बोला.

नारायण राणे म्हणाले, दसऱ्याला शिवसेनेचे पितळ उघडे पडेल. शिवसेना आता अस्तित्वात नाही. उरलेले आमदारी लवकरच सोडून शिंदे गटात जातील. उद्धव ठाकरेंची स्मरणशक्ती कमी झाली. हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. त्यामुळे कॅसेट शिंदे पाठवत आहे आणि मातोश्रीवाले ते पाहतील की नाही ते माहित नाही.

The post बाळासाहेब ठाकरे असते तर ते मुख्यमंत्री झालेच नसते; नारायण राणेंची टीका first appeared on Zunjarneta live.

भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप! म्हणाले, …सत्ता यांच्या बापाची होती का?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Sept :- शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले. आम्हाला माहित आहे. आम्ही मिटींगमध्ये काही बोलल्यावर निघून जाईन म्हणायचे. सत्ता यांच्या बापाची होती का? असा सवाल विचारत शिंदे गटाचे आमदार, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि मंत्र्यांनी हिंदू गर्वगर्जना यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागात सभांचे आयोजन केले आहे. याच सभेत बोलताना भुमरे पुढे म्हणाले, सुभाष देसाई यायचा आणि हात जोडत निघून जायचा, असे म्हणत संदिपान भुमरेंनी हात जोडण्याची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.

आम्ही मिटींगमध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मी मिटींगमधून जाईल, अशा धमक्या ते द्यायचे. तुमच्या बापाची सत्ता आहे का? निवडून आम्ही यायचे आणि सत्ता तुम्ही भोगायची. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, पण खऱ्या खस्ता आम्ही खाल्ल्या आहेत.

संदिपान भुमरे म्हणाले, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांना तुम्ही जलसंधारण खाते दिले. अपक्ष असतानाही त्यांना पालकमंत्री केले. त्यांच्याकडून तुम्ही किती खोके घेतले हे माहित आहे. याची जाण आम्हाला आहे. असा थेट आरोप भुमरेंनी केला आहे.

एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेना सोडली. अगदी तेव्हापासून भुमरे त्यांच्यासोबत आहेत. नुकतीच पैठणमध्ये मोठी सभा घेत शिंदे आणि भुमरेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केले आहे. गेल्या काही दिवसात संदिपान भुमरे ठाकरेंवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आता तर त्यांनी आदित्य ठाकरेंनंतर थेट उद्धव ठाकरेंनाच निशाण्यावर धरले आहे.

4-5 दिवसांपूर्वी अमरावतीत बोलताना संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. ते म्हणाले होते, एखाद्या नवरीने माहेर सोडावे तसे रडत रडत, डोळे व नाक पुसत एखाद्या नवरी प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. उद्धव ठाकरे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांनाही भेटत नव्हते. गद्दार आम्ही नाही तर युतीच्या नावावर मते घेणारे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापणारे तुम्ही आहात. असाही टोला त्यांनी ठाकरेंना लगावला होता.

The post भुमरेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप! म्हणाले, …सत्ता यांच्या बापाची होती का? first appeared on Zunjarneta live.

रश्मी ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात; टेंभीनाक्यावर करणार देवीचा जागर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता रश्मी ठाकरे यांनीही शिंदे समर्थकांविरोधात कंबर कसली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त रश्मी ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत.

रश्मी ठाकरे उद्या ठाण्याच्या टेंभीनाका इकडे जाऊन देवीची आरती करणार आहेत. दरवर्षी रश्मी ठाकरे टेंभीनाक्याला देवीच्या दर्शनाला येत असतात. तोच शिरस्ता कायम राखत रश्मी ठाकरे उद्या दुपारी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह टेंभीनाक्यावर येऊन देवीचा जागर करणार आहेत.

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या आरती सोहळ्याला देखील रश्मी ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मुख्य म्हणजे टेंभीनाक्याच्या नवरात्रोत्सवाचे आयोजक हे शिंदे गटाचे आहेत. देवी सर्वांची आहे, देवीच्या दर्शनाला जे येतील त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया आयोजकांकडून देण्यात आली आहे. रश्मी ठाकरे या उद्या ठाण्यात येत असल्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान रश्मी ठाकरे यांच्या या ठाणे दौऱ्यावर शिंदे गटात गेलेल्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी टोला लगावला आहे. ‘अरेरे..मा.रश्मी वहिनी ठाण्याला जाणार आहेत म्हणून शिल्लक सेनेला असे msgs करुन मुंबई मधून महिला गोळा करुन गर्दी दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करावा लागत आहे…’ असं ट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या एका व्हॉट्सऍप ग्रुपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

The post रश्मी ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात; टेंभीनाक्यावर करणार देवीचा जागर first appeared on Zunjarneta live.

सुप्रीम कोर्टाने ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Sept :- सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावत, शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी मागणी ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगालाच ‘खरी शिवसेना कोण’ हा निर्णय घ्यावा लागणार आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं, आज ते आमच्याकडे आहे. त्यामुळे या देशात जे काही निर्णय होतात ते घटनेच्या, नियमांच्या आधारेच होत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करुन स्थगितीची मागणी फेटाळली आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“निवडणूक आयोगदेखील एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ऐकायचंच नाही अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लोकशाहीत हे अपेक्षित होतं, आम्ही घेतलेला निर्णय़ कायद्याच्या विरोधात जाऊन घेतलेला नाही. घटनातज्ज्ञांनाही हेच वाटत होतं असंही ते म्हणाले.

“अपात्रतेसंदर्भातील ज्या काही नोटीसा देण्यात आल्या होत्या त्या सर्व चुकीच्या होत्या. कारण ज्यांनी अपात्रतेची नोटीस दिली, त्यांच्याविरोधातच अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. महाविकास आघाडीचं सरकार असताना, वाटेल त्या पद्धतीने नोटीस दिल्या. त्यांना तसा कोणताही अधिकार नव्हता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदेंनी, हा खूप मोठा विजय असून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करणं गुन्हा नाही असं म्हटलं.

The post सुप्रीम कोर्टाने ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया first appeared on Zunjarneta live.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया! दिलासा नाही…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Sept :- सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कुणाचं? यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीवर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता निवडणूक चिन्हाबाबतची पुढील सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे.

या पार्श्वभूमीवर हा शिंदे गटाला दिलासा मानला दात असताना शिवसेनेसाठी धक्का असल्याचं बोललं जात आहे. त्यावर आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे.मी बघत होतो की काही ठिकाणी गद्दारांना दिलासा वगैरे म्हणत होते. पण हा दिलासा नाहीये. इथे फक्त युक्तिवादाचं कोर्ट बदललं आहे. आत्तापर्यंत जे सर्वोच्च न्यायालयात होत होतं, ते आता निवडणूक आयोगासमोर होणार आहे.

ठीक आहे, तिथे युक्तिवाद सुरू राहील. सगळं काही जनतेच्या समोर होत आहे. हा युक्तिवाद फक्त शिवसेनेसाठी नाही तर देशातल्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी महत्त्वाचा आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही सत्तेच्या बाजूने आहोत. विजयादशमीला सत्याचा विजय झाला तसाच शिवसेनेचाही विजय होणार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील नेतेमंडळींनी जल्लोष केल्याबाबत विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्र सोडलं. “गद्दारांच्या गटात जेव्हा शिवसेनेला थोडा धक्का बसला असं वाटतं, तेव्हा आनंद आणि जल्लोष केला जातो. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले, तेव्हाही आपण पाहिलं होतं की टेबलवर चढून ते नाचले होते. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळं काही अपेक्षित नाही”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं.

The post सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया! दिलासा नाही… first appeared on Zunjarneta live.

निलेश राणेंची जीभ घसरली! म्हणाले, उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजे
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Sept :- उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे, हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मात्र विरोध करताना राणेंची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. बांगर आपली बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. यावरुन भाजप नेते निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला केला आहे. सिंधुदुर्गमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राणे म्हणाले, ते चांगल्या भाषेत ऐकणार नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावे हेच सुचत नाहीये आणि पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे? हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावे, असा इशाराही निलेश राणेंनी यावेळी दिला.

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटामध्येमध्ये गेलेले आमदार संतोष बांगर हे रविवारी (दि. 25) येथील देवनाथ मठातून दर्शन करून निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनावर हल्ला करत नारेबाजी केली होती. यावर आमदार बांगर म्हणाले की, भ्याड हल्ले काय करता, मर्द असाल तर समोर या. मग बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक काय असतो हे दाखवतो असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला होता.

The post निलेश राणेंची जीभ घसरली! म्हणाले, उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजे first appeared on Zunjarneta live.

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेंना दिलासा, ठाकरेंना धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Sept :- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज शिंदे गटाला दिलासा मिळाला, तर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या कोर्टातच लढली जाणार आहे.

दुसरीकडे आमदारांची अपात्रता, पक्षांतर बंदी कायदा, आदींबाबतची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ करणार आहे. तर पक्षांतर, पक्ष आणि निवडणूक चिन्हावर अधिकार ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील बंडावर झालेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत आज प्रथम शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी घटनापीठापुढे बाजू मांडली. त्यानंतर ​​​​​​शिंदे गट तसेच राज्यपालांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तत्पूर्वी ठाकरेंचा बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा हा सभागृहाचा विश्वास गमावल्याचा पुरावा असल्याची बाजू शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयात मांडली.

निवडणूक आयोगाकडून अ‌ॅड. अरविंद दातार यांनी बाजू मांडली. अरविंद दातार म्हणाले, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोगाचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींचा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत नाही.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षप्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू अ‌ॅड. तुषार मेहता यांनी मांडली. तुषार मेहता म्हणाले, कोणती शिवसेना खरी याचे उत्तर आयोगाला द्यायचे आहे. आयोगाला त्यांचे काम करु दिले पाहीजे. पक्ष व चिन्हाबाबत निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला द्यावी.

The post सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेंना दिलासा, ठाकरेंना धक्का first appeared on Zunjarneta live.

राज्यातील सत्ता संघर्षाबाबत घटनापीठापुढे उद्या सुनावणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 Sept :-  राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय मंगळवारी अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटीसांना आव्हान दिले असून शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्द्यांवर शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले आहे. विधिमंडळ गटनेतेपदावरील हकालपट्टी व प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीस शिंदे व त्यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आव्हान दिले आहे.

या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे.

मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे, अशी शिंदे गटाची मागणी आहे. बहुसंख्य आमदार, खासदार व पदाधिकारी आपल्याबरोबर असल्याने खरी शिवसेना आपलीच असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. या मुद्द्यावर निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

तर बंडखोर आमदारांनी राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार अन्य पक्षात विलीनीकरण न केल्याने ते अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना पक्षावर दावा करता येणार नाही. या आमदारांना अपात्र घोषित करण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे. आमदार अपात्रता, राज्य सरकारची वैधता आदी मुद्द्यांवर कधी सुनावणी घ्यायची आणि आयोगापुढील सुनावणीस दिलेली स्थगिती उठवायची की नाही, याबाबत घटनापीठाकडून मंगळवारी निर्णय अपेक्षित आहे.

सर्व याचिकांवर नियमित दैनंदिन सुनावणी घेण्याचे घटनापीठाने ठरविले, तर राज्यातील सत्ता संघर्षाबाबत एक-दीड महिन्यात निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे घटनापीठापुढील सुनावणीकडे राजकीय नेत्यांबरोबरच जनतेचेही लक्ष लागले आहे.

The post राज्यातील सत्ता संघर्षाबाबत घटनापीठापुढे उद्या सुनावणी first appeared on Zunjarneta live.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा मेगा प्लॅन; अब्दुल सत्तारांकडून 300 बस बुक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 Sept :- आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटत चालले आहे. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त ‘गर्दी’ जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. एकट्या अब्दुल सत्तार यांच्याकडून 300 एसटी बुक करण्यात आल्या आहेत. पाच ऑक्टोंबरला सर्व बसेस औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

औरंगाबादमध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, एकीकडे मतदार संघामध्ये बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी एक पत्र आगार प्रमुखांना लिहले असून, त्यामध्ये त्यांनी सुसज्ज 300 बसेसची मागणी केली आहे. सिल्लोडपासून ते मुंबईपर्यंत बसेस येत्या पाच तारखेला देण्यात याव्यात असे पत्र सत्तारांनी आगार प्रमुखांना दिले आहे. त्यामुळे 300 बसेस या सिल्लोडमधून शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी जाण्याची अपेक्षा आहे.

राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार असलेल्या एकट्या जळगाव जिल्ह्यातूनच मुंबईकडे जाणाऱ्या 3 रेल्वेगाड्या बुक करण्यात येणार आहेत. शिंदे गटाकडून या प्रत्येक ट्रेनसाठी 25 लाख रुपये याप्रमाणे तब्बल 75 लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. प्रत्येक आमदाराला त्यांच्या -त्यांच्या मतदारसंघातून 2-3 हजार लोक मेळाव्यासाठी आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

अवघ्या राज्यभरातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी तयारी करण्यात येत असून, उस्मानाबादमधून 60 बसेस बुक करण्यात आल्या आहेत. तर नाशिकमधून 400 बसेस येणार आहेत. वर्धातून 500 ते 1000 शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येणार आहेत. अकोल्यातून 20 ट्रॅव्हल्स बसेस बुक करण्यात येणार आहेत. नागपूरमधून 10 बसेस बुक करण्यात आले असून 500 कार्यकर्ते मेळाव्यासाठी जाणार आहेत. रत्नागिरीतून 100 बसेस बुक करण्यात आले असून, 500 ते 700 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे

The post दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा मेगा प्लॅन; अब्दुल सत्तारांकडून 300 बस बुक first appeared on Zunjarneta live.