sanjay raut - Zunjarneta live

संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Aug :- एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलैला मध्यरात्री अटक केली. त्यांना आज तिसऱ्यांदा पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना कोर्टाने दिलासा दिला, त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात येणार आहे. 22 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे.

ईडी कोठडीदरम्यान काय झाले?
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची ईडीकडे चौकशी करण्यात आली.
वर्षा राऊत यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी
राऊतांच्या पत्नीकडून अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाले. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या सर्व खात्यांची चौकशी केली गेली.
वर्षा राऊत यांच्या खात्यात कोट्यावधींचे ट्रान्झेक्शन झाले त्याचे धागेदोरेही ईडीकडून तपासणी
ईडी तिसऱ्यांदा कोठडी मागणार

गेल्या चार दिवसांत ईडीने संजय राऊतांची चौकशी झाली. त्यादरम्यानईडीला अनेक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे ईडीने आता राऊतांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडी न्यायालयात करणार आहे. तिसऱ्यांदा राऊत यांना ईडीचे अधिकारी कोठडी न्यायालयाकडे मागणार आहेत.

The post संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी first appeared on Zunjarneta live.

…तरी शिवसेना सोडणार नाही; सुनील राऊतांची प्रतिक्रिया
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Aug :- पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीने अटक केली आहे. तसेच काल संजय राऊत यांच्या पत्नी वर्षाराऊत यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. यासंदर्भात बोलताना संजय राऊत याचे भाऊ सुनील राऊत यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा संजय राऊत यांना घाबरते, त्यामुळे त्यांना ईडीच्या जाळ्यात अडकवण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय झाला तरी शिवसेना सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

“आज सकाळीच नेहमीप्रमाणे संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. ते सद्या ठणठणीत आहेत. संजय राऊत हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. ते बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत. त्यामुळे संजय राऊत भष्ट्राचार करू शकत नाही. गेल्या दोन अडीच वर्षात ज्याप्रकारे ते ज्याप्रकारे भाजपाविरोधात लढत आहेत. त्यामुळे त्यांना ईडीच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे.

काल वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स आले होते. उद्या कदाचित मलाही बोलवण्यात येईल. पण मी मला भाजपाला एवढंच सांगायचं आहे, की आमच्या कुटुंबावर कितीही अन्याय केला तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही”, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या केसमध्ये काहीही दम नाही. खरं तर मुंबईत कोणी किती संपत्ती गोळा केली आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आमच्या प्रत्येक संपत्तीची लिंक पत्रचाळ प्रकरणाशी लावण्यात येत आहे.”

The post …तरी शिवसेना सोडणार नाही; सुनील राऊतांची प्रतिक्रिया first appeared on Zunjarneta live.

राऊतांना धक्का! घोटाळा प्रकरणी पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Aug :- ईडी कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही सक्तवसुली संचालनालयाने (ED) चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केलाय. आता या प्रकरणात ईडी वर्षा राऊतांची चौकशी करणार आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीने केलाय. ईडीने याबाबत सेशन्स कोर्टातही याबाबत कागदपत्रं सादर केली. आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यामुळे लवकरच वर्षा राऊत यांनाही ईडी कार्यालयात येऊन चौकशीला सामोरं जावं लागेल.

दरम्यान, वर्षा राऊत यांची आधीही ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली होती. ती चौकशी पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीशीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती.

The post राऊतांना धक्का! घोटाळा प्रकरणी पत्नी वर्षा राऊत यांना  ईडीचं समन्स first appeared on Zunjarneta live.

राऊतांचा मुक्काम वाढला! ‘या’ तारखेपर्यंत सुनावली कोठडी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Aug :- शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन्स कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती.त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.

पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीने या प्रकरणी मंगळवारी दोन ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. रोख रकमेच्या व्यवहारांबाबत पुरावे गोळा करण्यासाठी ही शोध मोहीम राबवली होती. लवकरच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे.

The post राऊतांचा मुक्काम वाढला! ‘या’ तारखेपर्यंत सुनावली कोठडी first appeared on Zunjarneta live.

राऊतांसाठी गांधी मैदानात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Aug :- घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. त्यानंतर कोट्राने त्यांना 4 आठवड्यांपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. त्याचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी सगळे दिवस सारखेच नसतात असे नमूद करत भाजप व केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर आता थेट काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी राऊतांच्या समर्थनार्थ ट्विट करून त्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री संजय राऊतांना ईडीने अटक केल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट ट्विट भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले – ‘राजाचा संदेश स्पष्ट आहे – जो माझ्याविरोधात बोलेल, त्याला अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मनोधैर्याचे खच्चीकरण करणे व सत्याचे तोंड बंद करण्याचे कसोशिने प्रयत्न होत आहेत. पण हुकूमशहाने ऐकावे, शेवटी ‘सत्या’चाच विजय होऊन अहंकाराचा पराभव होतो.’

संजय राऊत यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. यामुळे त्यांनी बलाढ्य भाजपचा रोष ओढवून घेतला होता. आपल्याला आज न उद्या एखाद्या प्रकरणात अटक केली जाईल याची त्यांना माहिती होती. ही शक्यता त्यांनी काही प्रसंगात पत्रकारांना बोलूनही दाखवली होती. त्यानुसार आज ते गजाआड झालेत.

रत्नागिरीतील दापोली येथील सेना नेते अनिल परबांचा साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून बांधल्याचा आरोप आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले. पण महाविकास आघाडीच्या सरकारमुळे त्यावरील कारवाई आतापर्यंत टळळी. त्यानंतर या रिसॉर्टच्या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीने परबांना 4 वेळा समन्स बजावला. पण परबांनी ईडीपुढे जाणे टाळले. त्यानंतर ईडीने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली. आता राऊतांच्या अटकेनंतर त्यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

The post राऊतांसाठी गांधी मैदानात first appeared on Zunjarneta live.

ईडीचे आणखी 2 ठिकाणी छापे
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Aug :- एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईत आणखी दोन छापे टाकले आहेत. मात्र, हा छापा कुठे सुरू आहे, याची माहिती ईडीने दिलेली नाही. ईडीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, राऊतच्या दोन जवळच्या नातेवाईकांवर ही कारवाई करण्यात येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हे 4 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. ईडीने त्यांना या घोटाळ्याचा सक्रिय सूत्रधार म्हटले आहे. या घोटाळ्यात आधीच अटक करण्यात आलेल्या प्रवीण राऊतची संजय राऊतांचे ‘फ्रंटमन’ म्हणून म्हटले जात आहे. प्रवीण आणि संजय राऊत यांची आज समोरासमोर बसून ईडी चौकशी करू शकते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असल्याने प्रवीण यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) आवश्यक मान्यता मिळाली. मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रवीण यांना बेकायदेशीररीत्या मिळालेल्या 112 कोटी रुपयांपैकी 1 कोटी 6 लाख रुपये थेट संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबाला देण्यात आले होते. ही रक्कम जास्त असू शकते, आतापर्यंतच्या तपासात असा दावाही ईडीने केला आहे.

रविवारी संजय राऊत यांच्या घराची झडती घेतली असता, ईडीला 11.50 लाख रुपये रोख सापडले होते. राऊत किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या रकमेचा स्रोत सांगता आला नाही. ईडीने तपासात ही वसुली नोंदवली आहे. पत्रा चाळ घोटाळा 1043 कोटी रुपयांचा आहे. राऊत हे या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत.

महाराष्ट्रात उद्धव सरकार पडल्यानंतर बरोबर 31 दिवसांनी म्हणजेच रविवारी राऊत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले, तेव्हा त्यांची कृती पाहण्यासारखी होती. राऊत घराबाहेर पडले तेव्हा ते भगवा दुपट्टा फिरवताना दिसले. ते निघाला तेव्हा लक्झरी एसयूव्हीच्या छतावरून विजयाचे चिन्ह दाखवण्यात आले. एवढेच नाही तर समर्थकांच्या घोषणांवर मुठीत रुमाल धरून दोन्ही हात हवेत फिरवत राहिले.

ईडीने रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची 9 तास चौकशी केली. ईडीचे पथक सकाळी सात वाजता भांडुप येथील त्यांच्या मैत्री बंगल्यावर पोहोचले होते. 10 अधिकाऱ्यांनी राऊत आणि त्यांचे आमदार भाऊ सुनील राऊत यांच्या खोल्यांची झडती घेतली. टीमने त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. राऊत तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला 27 जुलै रोजी समन्सही बजावण्यात आले होते, मात्र तो हजर झाला नाही.

ईडीने रविवारी राऊत यांचा दादरमधील फ्लॅट सील केला होता. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या पैशातून संजय राऊत यांनी हा फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत 11 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्राचाळशी संबंधित आहे.

हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका बांधकाम कंपनीला या भूखंडावर 3000 फ्लॅट बांधण्याचे काम मिळाले. त्यापैकी ६७२ सदनिका येथे पूर्वीपासून राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात येणार होत्या. उर्वरित रक्कम म्हाडा आणि त्या कंपनीला द्यायची होती, परंतु 2011 मध्ये या मोठ्या भूखंडाचा काही भाग इतर बिल्डरांना विकण्यात आला.

2020 मध्ये महाराष्ट्रात उघड झालेल्या पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच प्रवीण राऊत यांच्या बांधकाम कंपनीचे नाव समोर आले. त्यानंतर बिल्डरच्या पत्नीच्या बँक खात्यातून संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती मिळाली. या पैशातून संजय राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे.

The post ईडीचे आणखी 2 ठिकाणी छापे first appeared on Zunjarneta live.

सर्व दिवस सारखे नसतात, भाजपचे बेसूर राजकारण; ठाकरेंची टीका
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Aug :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. सर्वच दिवस सारखे नसतात. आता तुमची सत्ता आहे. पण, हे दिवस फिरले तर तुमचे काय होईल, याचा तरी विचार करा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. संजय राऊत यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईचा ठाकरेंनी तीव्र शब्दांत निषेध करुन संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, नड्डांचे हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारे आहे. देशातील सर्वच लोकांनी आपले कान, डोळे उघडे ठेवून देश कुठे चालला आहे, हे पहायला हवे. तसेच, देशाला हुकुमशाहीकडे नेण्यासाठी भाजपला मदत करायची की नाही, यावर सामान्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे.

काल जे. पी. नड्डा म्हणाले होते, इतर पक्षात 30, 40 वर्षे काम करुन अनेकजण आता भाजपमध्ये येत आहेत. देशात केवळ भाजप हा एकच पक्ष आहे, जो संपणार नाही. केवळ भाजप टीकणार. महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष तर संपण्याच्या मार्गावर आहे. या वक्तव्यांचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, नड्डांचे हे वक्तव्य देशाला एकछत्री अंमल व हुकुमशाहीकडे नेणारा आहे. भाजपमध्ये इतर पक्षातून लोक आले आहेत. त्यामुळे वंशवेल वाढण्यासाठी भाजपचा वंश आहेच कुठे.

ठाकरे म्हणाले, देशात भाजपतर्फे सध्या अत्यंत भेसूर आणि निर्घृण राजकारण सुरू आहे. भाजपसोबत जे जातील, तेच आपले. जे भाजप गुलाम होतील ते काही काळ आपले. त्यांचा वापर संपल्यानंतर त्यांना दूर करायचे, हेच भाजपचे राजकारण आहे. राजकारण बुद्धीबळासारखे करायचे असते, असे आतापर्यंत समजत होतो. मात्र, आता बुद्धी नाही तर केवळ बळाचा वापर केला जात आहे.

संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले, संजय व माझे कौटुंबिंक संबंध आहे. संजय कट्टर शिवसैनिक आहे. संजय राऊतांचा मला अभिमान आहे. अजून वेळ गेलेली नाही. प्रत्येकाची वेळ बदलत असते. माझ्यासोबत असलेले खासदार आणि आमदार हे निष्ठावान व कट्टर शिवसैनिक आहेत.

ठाकरे म्हणाले, हिटलरने आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी अत्यंत निर्घृण राजकारण केले. देशातही आता असेच भेसूर राजकारण सुरू आहे. काँग्रेसने देशावर 60, 65 वर्षे राज्य केले. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण कधी गर्व केला नाही. मात्र, आता आम्ही म्हणून तेच सत्य असा प्रकार सुरु आहे.

The post सर्व दिवस सारखे नसतात, भाजपचे बेसूर राजकारण; ठाकरेंची टीका first appeared on Zunjarneta live.

वाचा, ED च्या कोठडीत राऊतांना कशाकशाची मुभा असणार?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Aug :- पत्रा चाळ घोटाळ्यात अटक करण्यात आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना सोमवारी पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मात्र, ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती. ईडीने न्यायालयात सांगितले की, आम्ही 3 वेळा समन्स पाठवले, पण राऊत मुद्दाम हजर झाले नाहीत. या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांमध्येही छेडछाड करण्यात आली आहे.

ईडीच्या कोठडीतही संजय राऊतांना घरचं जेवण, औषधे मिळणार.
सकाळी साडेआठ ते साडेनऊ या काळात राऊतांचे वकील त्यांना भेटू शकतात.
रात्री साडे दहानंतर संजय राऊतांची चौकशी करता येणार नाही.
या अटकेविरोधातील निदर्शने पाहता न्यायालयाच्या आवारात 200 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडी कार्यालयाबाहेर 100 पोलीस तैनात करण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला रात्री उशिरा 12 वाजता मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. साडेसहा तासांच्या चौकशीनंतर बुधवारी ईडीने ही कारवाई केली. राऊत रविवारी सायंकाळी 5.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते. राऊतच्या अटकेनंतर त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचे सांगितले. अटकेबाबत आम्हाला कोणताही कागद देण्यात आलेला नाही. संजय राऊत यांना भाजप घाबरतो, म्हणून अटक करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

The post वाचा, ED च्या कोठडीत राऊतांना कशाकशाची मुभा असणार? first appeared on Zunjarneta live.

संजय राऊत ईडीच्या ताब्यात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प

दि. 31जुलै :- तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना घेऊन ईडीचे अधिकारी फोर्ट येथील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. तेथेच त्यांची पुढील चौकशी होणार आहे.

पत्राचाळ प्रकरणात 1034 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक सकाळी 7.30 वाजता राऊत यांच्या घरी धडकले होते. पथकात 10 ते 12 अधिकारी असून त्यापैकी सात अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतली.

ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील एकही कागद ईडीला मिळालेला नाही. पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात येण्याचे आम्हास सांगण्यात आले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. भाजप व ईडीविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. पोलिसांचाही मोठा फौजफाटा राऊत यांच्या घरासमोर तैनात करण्यात आला आहे.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. पथकाने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट सील केला आहे. हा फ्लॅट राऊत यांनी 83 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.

संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असे टविट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

The post संजय राऊत ईडीच्या ताब्यात first appeared on Zunjarneta live.

आपण सर्वांनीच राऊतांचे अभिनंदन केले पाहिजे; नवनीत राणांचा खोचक टोला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 July :- राज्यातील जनतेच्या हिताचे सरकार हे संजय राऊत यांच्यामुळेच आले असल्याची खोचक टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरे घरी बसले असून त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

”आपण सर्वांनीच संजय राऊत यांचे अभिनंदन केले पाहिजे. मी सुद्धा त्यांचे अभिनंदन करते. त्यांच्यामुळेच राज्यात जनतेच्या हिताचे सरकार आले आहे. आता कुठे महाराष्ट्राला खरा अर्थाने न्याय मिळाला आहे. उद्धव ठाकरेंना घरी बसनवण्याचे काम संजय राऊतांनी केले आहे”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्या संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे, अशी मागणी दोघांनी केली होती. तसेच मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यावेळी दोघेही १४ दिवस न्यायालयीन कोठडीत होते.

The post आपण सर्वांनीच राऊतांचे अभिनंदन केले पाहिजे; नवनीत राणांचा खोचक टोला first appeared on Zunjarneta live.