Rashtravadi Congress President Sharad Pawar - Zunjarneta live

आमदाराच्या गाडीचा अपघात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 May :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा आज पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान रसायनी जवळ हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बीएमडब्लू कार आणि एसटीची समोरासमोर धडक झाली, या अपघातात आमदार संग्राम जगताप सुदैवाने बचावले आहेत. संग्राम जगताप यांच्या कारचा या अपघातात चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान रसायनी जवळ हा अपघात घडला आहे. आमदार संग्राम जगताप अपघाताच्या वेळी गाडीमध्ये होते. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.

आज पहाटे ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यादरम्यान रसायनीजवळ बस आणि कारचा अपघात झाला यात जगताप यांना कोणतीही इजा झालेली नसून, ते मुंबईला पोहोचले आहेत.

The post आमदाराच्या गाडीचा अपघात first appeared on Zunjarneta live.

खा.सुप्रिया सुळेंनी मानले या तीन नेत्यांचे आभार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 May :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केतकी चितळे या अभेनेत्रीने फेसबूक च्या माध्यमातून खालच्या भाषेत टीका केली होती याच टीकेच्या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनेत्री चितळे च्या पोस्टवर प्रत्युत्तर दिले आसल्याने सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या प्रकरणासंदर्भात येथील पत्रकार परिषदेत सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. पवारांविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे फेसबुकवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या विषयाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना सुप्रिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या टीकेची भाषा योग्य नसल्याचं म्हटलं होतं. याच निषेधासाठी सुप्रिया सुळेंनी या तिन्ही नेत्यांचे आभार मानले.

त्यांनी या कृतीच्या (टीकेच्या) विरोधात भूमिका घेतली, यातून मराठी संस्कृती दिसते. आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन. कारण, ही जी विकृती सुरू झालेली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. अशी जी प्रवृत्ती आहे तिचं जगातील कुठल्याही समाजात कोणीचं समर्थन करु शकत नाही.” असं ही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

The post खा.सुप्रिया सुळेंनी मानले या तीन नेत्यांचे आभार first appeared on Zunjarneta live.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ट्विटवरून धमकी; तरुण अटकेत
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 मे:- महाराष्ट्र राज्यात सध्याच्या काळात कोणाला कधी कोणाची धमकी येईल सांगता येत नाही अगदी तश्याच प्रकारे काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी आली होती. त्यांना धमकी येऊन आठवडा होतो कि नाही तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना ट्विटवरून धमकी आली.ट्विटरवरून तरुणाने दिलेल्या धमकीवर राष्ट्रवादीकडून सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात आली होती. यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाई करत संबंधित तरुणाला अटक केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली होती. शरद पवारांना धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

राष्ट्रवादी नेते चव्हाण यांनी ट्विट करून म्हटले होते की, नथुराम तयार करण्याची फॅक्टरी कुणाची आहे? याची चौकशी झाली पाहीजे, ही मागणी महाराष्ट्र सायबर सेल विभागाकडे केली. तसेच 107, 153 अ, 504, 506 व माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत कायदेशीर कारवाई करुन अशा विकृतांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले होते.

पवारांच्या विरोधात निखिल भामरे या माथेफिरूने धमकी देणारे ट्विट केले होते. “बारामतीच्या गांधीला संपविण्यासाठी बारामतीत नथुराम गोडसे तयार व्हावा”, असे विकृत ट्विट करुन या माथेफिरून थेट हत्या करण्याची भाषा वापरली होती. त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरज चव्हाण यांनी केली होती. याच मागणीची दाखल घेऊन त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

The post राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ट्विटवरून धमकी; तरुण अटकेत first appeared on Zunjarneta live.

पटोलेंनी राष्ट्रवादीला धोका दिला”
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मध्ये रोजचाच कलगीतुरा चाललेला पाहायला मिळतोय दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहे.भंडारा-गोंदियामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला सोबत न घेता राष्ट्रवादीने भाजपासोबत युती केली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्यावर दगाबाजीचा गंभीर आरोप केला. आता याला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी निवेदन जारी करत थेट प्रत्युत्तर दिलंय. या निवेदनात त्यांनी भंडारा-गोंदियात काँग्रेसने भाजपासोबत केलेल्या युतीचा इतिहास जाहीर केलाय. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये.

“भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीतील वस्तुस्थिती २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १४ सदस्य निवडून आले, पण तेव्हाही काँग्रेस पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवून भारतीय जनता पक्षासोबत सत्ता ग्रहण केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असतो यावेळी प्रथम काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपासोबत समझोता करून सत्ता ग्रहण केली. दुसऱ्या अडीच वर्षाच्या टर्मला तत्कालीन काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपाशी युती करून आपला विश्वासू चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष बनविले.”

“२०१५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त २० सदस्य निवडून आले. काँग्रेस पक्षाचे १६ सदस्य निवडून आले होते, तरी काँग्रेस पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपासोबत समझोता करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवले,” असा आरोप शिवाजीराव गर्जे यांनी केला.

“गोंदिया जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून काँग्रेस पक्षाने आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेच्या बाहेरच ठेवले आहे. यात प्रामुख्याने तत्कालीन आमदार गोपालदास अग्रवाल व आमदार नाना पटोले यांचाच हात राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा या निवडणूका झाल्या तेव्हा सर्व तक्रारी काँग्रेस नेतृत्वाकडे करण्यात आल्या होत्या. परंतू काँग्रेस पक्षाने कारवाई न करता उलट आमदार गोपालदास अग्रवाल यांना महाराष्ट्र विधान मंडळ लोक लेखा समितीचे अध्यक्ष पद देऊन पुरस्कृत केले. आमदार नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतरही गोंदिया जिल्ह्यात भाजप-काँग्रेस पक्षाची युती कायम होती.”

“भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१५ मध्ये आघाडी करून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनविले. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बांधकाम विभाग सभापती पद देण्याचे काँग्रेस पक्षाने मान्य केले होते, पण आमदार नाना पटोले व काँग्रेस पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोका दिला. विधान परिषद निवडणुकीत ५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस पक्षाने भाजपाचे उमेदवार परिणय फुके यांना मतदान करून त्यांना विजयी केले होते,” असंही शिवाजीराव गर्जे यांनी नमूद केलं.

गर्जे म्हणाले, “६ मे २०२२ रोजी काही पंचायत समिती सभापती निवडणुका संपन्न झाल्या. त्यात काँग्रेस पक्षाने तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपासोबत युती करून भाजपाचे सभापती व काँग्रेसचे उपसभापती निवडून आणले. परंतू या पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकत होते.”

“१० मे २०२२ रोजी भंडारा जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. यामध्येही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपासोबत युती करून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व भाजपचे संदीप टाले यांना उपाध्यक्ष केले. नुकत्याच झालेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते,” असंही त्यांनी सांगितलं.

The post पटोलेंनी राष्ट्रवादीला धोका दिला” first appeared on Zunjarneta live.

एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 April :- एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत चुकीच्या नेतृत्वाच्या नाही, असे स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. नेता चुकीचा असला की काय परिणाम होतात हे आज दिसले असे शरद पवारांनी म्हटले आहे. कारण नसताना एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिले. माझे आणि एसटी कर्मचाऱ्याचे घनिष्ठ संबंध आहेत. गेली 50 वर्षे माझ्याशिवाय त्यांचे एकही अधिवेशन झाले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना नेतृत्व चुकीच्या भूमिका घ्यायला लावतात तेच याला जबाबदार असे शरद पवारांनी म्हटले आहे.

आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. आपल्याला कुणी चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणे ही आपली जबाबदारी आहे, एव्हढंच मी सांगतो. थोडी माहिती तुम्हाला कळल्याच्या नंतर तातडीने तुमच्याभोवती अनेक सहकारी इथे पोहोचले, ते मी माझ्या पाहण्यात होते. त्यासाठी वेगळे सांगायची गरज नाही. संकट आले की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद असेही शरद पवारांनी यावेळी म्हटले आहे.

पवारांच्या बाबतीत जाणीव पूर्वक अशी घटना घडने अतिशय चुकीचे आहे. पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी काम केले आहे. मागच्या सरकारने हे करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र मविआ सरकाने त्यांच्या बाजूने भूमिका घेतली. मात्र अशा पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांनी वागणे, हे महाराष्ट्राचा संस्कृतीला न शोभणारी घटना आहे. यावर दिलीप वळसे पाटील योग्य कारवाई करतील. हे ठरवून केलेले षंडयंत्र आहे असा आरोप राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांची विवारपूस करत दूपारच्या आंदोलनाची संपूर्ण माहिती घेतली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांशी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे.

The post एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया first appeared on Zunjarneta live.

शरद पवारांच्या बंगल्यावर दगडफेक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 April :-  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या जमावाने अचानक हल्लाबोल केला. शरद पवार हाय -हाय अशा घोषणा देत हा जमाव बंगल्याच्या दिशेने चालून आला.जमावातील काही जणांनी सिल्व्हर ओकच्या दिशेने चपला, दगडही भिरकावले. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी घराकडे धाव घेत आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची तयारी दर्शवली. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली.

काही वेळानेच तेथे पोलिसांची कुमक दाखल झाली आणि त्यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची धरपकड केली. जवळपास पाच महिने झाले तरीही शासनाने आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या अद्याप पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या चोरांचे चाणक्य शरद पवार आमच्याकडे बघायला तयार नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार आहेत, अजित पवारही जबाबदार आहेत. 120 एसटी कर्मचारी शहीद झाले आहेत, अशा भावना आंदोलकांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या. त्यानंतर या जमावाने थेट शरद पवारांच्या बंगल्यावर हल्लाबोल केला.

जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांतच होते, जेव्हा गांधिगिरी सोडली तेव्हा मात्र आम्ही शरद पवारांना पळता भुई थोडी होईल. निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत या आंदोलकांनी पवारांविरोधात संतप्त व्यक्त केला.एसटी कर्मचारी संतप्त झाले अचानक पवारांच्या बंगल्यात घुसून त्यांनी पवारांच्या घरावर चपलांचा वर्षाव केला, दगडफेकही केली. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर पोलिस लगेचच घटनास्थळी पोहचले असून ते आंदोलकांना समजावत आहेत. या सर्व गदारोळादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या आंदोलकांना सामोरे गेल्या.

आंदोलकांना त्या म्हणाल्या, माझे आई-वडील घरात आहेत. त्यांची स्थिती काय आहे हे मला बघू द्या. मी दोनच मिनिटांत त्यांना बघून तुमच्याशी चर्चा करते, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केली. सुळे यांनी आंदोलकांना हात जोडून विनंती केली, त्यानंतर त्या बंगल्यात गेल्या. माझ्या घरावर हल्ला झाला हे दुर्दैवी आहे, अशी घटना मी महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहिली. मी मुंबई पोलिसांचे आभार मानते, कारण माझे वडील आई आणि छोटी मुलं घरात होती. आता आंदोलकांना हात जोडून विनंती की, शांततेच्या मार्गाने आपण चर्चेला बसू शकतो.

यापूर्वीही आम्ही शांततेच्या मार्गानेच प्रश्न सोडवले आहेत. कोरोनात गरज आहे असे सांगता अन् नंतर आम्ही मेलो तरी चालते, त्यापेक्षा आम्हाला सर्वांनाच संपवा, गेले पाच महिने वेळ नव्हता आता सुप्रिया सुळे कशा आल्या, असा सवालही आंदोलकांनी केला आहे. आमचे कष्ट बघा, घाम बघा आम्हाला काहीही मोबदला दिला नाही. सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घ्या.

आमचे सहकारी आम्ही गमावले या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार व महाविकास आघाडी जबाबदार आहे, त्यांनी अद्यापही न्याय दिला नाही, अशा संतप्त भावना आंदोलकांनी केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा हा गोंधळ सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी म्हटले की, आमच्या नेत्यांनी फक्त विलिनीकरणाचा मुद्दा सोडून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सदावर्ते आणि त्यांच्या बगलबच्चांनी ठरवून हा हल्ला केला. आम्ही सडेतोड उत्तर देऊ. फक्त आमच्या नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, अशा संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

The post शरद पवारांच्या बंगल्यावर दगडफेक first appeared on Zunjarneta live.

पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; तर्कवितर्कांना उधाण!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 April :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. दोन्ही पक्षांतील अनेक नेत्यांनी या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले. तथापि, स्वत: शरद पवार यांनी आपल्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भेटीमागचे कारण सांगितले.

शरद पवार म्हणाले की, मी पंतप्रधानांना एकटा भेटलो नाही. आमचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल हेही भेटीवेळी उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांसमोर लक्षद्वीपमध्ये नागरिकांचा प्रशासकाविरोधात असलेल्या नाराजीची माहिती दिली. मी फक्त सोबत हरज होतो. यावेळी मीसुद्धा दोन मुद्द्यांवर पंतप्रधानांचं लक्ष वेधलं,” असंही पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यासह उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल म्हणाले की, लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याकडून तेथे सुरू असलेल्या विकास कामांना स्थानिकांचा विरोध असून गेल्या 15 महिन्यांपासून याबाबत नागरिक निषेध करत आहेत. प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटविण्याची मागणीही केली जातेय. याच मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही भेटलो.

लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल पटेल यांची नियुक्ती झाल्यापासून तेथे सुरू असलेल्या गैरकारभाराची माहिती मी वेळोवेळी आमचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेली आहे. याच मुद्द्यावर पीएम मोदींशी चर्चा करण्याची विनंती मी शरद पवार यांना केली होती. त्यानुसार आज आमची पंतप्रधानांसोबत भेट झाली. पंतप्रधानांनी आमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि ते सकारात्मक पाऊल उचलतील, अशी आम्हाला आशा असल्याचंही खासदार फैजल म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, “माझी पंतप्रधान मोदींसाबेत मर्यादित विषयांवर चर्चा झाली. विधान परिषदेच्या प्रलंबित सदस्यांबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. राज्यपाल कोश्यारींकडे प्रलंबित असलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून बोललो. राज्यपालांनी अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही.”

शरद पवार म्हणाले की, याशिवाय माझे राज्यसभेतील सहकारी संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही मुद्दा मांडला. या सर्वांवर पंतप्रधान मोदी निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे, असेही शरद पवार म्हणाले. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची गरज काय होती? त्यांची मालमत्ता जप्त करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. या दोन्ही मुद्द्यांवर मोदी योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचे शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. फक्त 5 वर्षेच नव्हे, तर पुढील 15 वर्षे हे सरकार टिकणार आहे असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. यासोबतच, महाराष्ट्र सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. या सरकारमध्ये मंत्रिमंडळ किंवा फेरबदलाचा सुद्धा काहीच विचार नाही असे यावेळी बोलताना शरद पवारांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मी राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यांची भूमिका आधी भाजपविरोधी होती, आता ते बदलले आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत म्हटले होते की, राज्यात जातीय राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर झाली. पवारांनाच जाती-पातीचं राजकारण हवं आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.

The post पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; तर्कवितर्कांना उधाण! first appeared on Zunjarneta live.

खासदार सुप्रिया सुळे बनल्या सलग सातव्यांदा संसदरत्न
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशनकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी देशातील 11 खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला असून, त्यात महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश आहे.

सुप्रिया सुळेसह शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान, भाजपच्या खासदार हिना गावित या चार जणांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आल आहे. संसदेतील कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यंदा एकूण 11 जणांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला असून, त्यात सुप्रिया सुळे सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. यंदा ज्या अकरा जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश आहे. तर रिव्हॉलुशनरी सोशलिस्ट पक्षाचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन, तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा आणि भाजपचे खासदार विद्युत बरान महातो, सुधीर गुप्ता राज्यसभेतील बिजू जनता दलाचे खासदार अमर पटनायक, कम्युनिट पार्टीचे खासदार के. के. रागेश यांचा देखील यात समावेश आहे.

The post खासदार सुप्रिया सुळे बनल्या सलग सातव्यांदा संसदरत्न first appeared on Zunjarneta live.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Feb :-  भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत. यासंदर्भात त्यांना समन्स बजावले आहे. शरद पवारांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहतील.

21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोगाचे कामकाज पुण्याऐवजी मुंबईमध्ये होणार आहे. कोरेगांव भीमा येथे घडलेल्या हिंसाचारासंदर्भात, 1 जानेवारी 2018 मध्ये काही विधाने शरद पवारांनी केली होती, त्यावरुन त्यांच्याकडे काही अधिकची माहिती उपलब्ध असतील असे आयोगाला वाटते. यापूर्वीही आयोगाने शरद पवारांना 4 एप्रिल रोजी समन्स बजावले होते. मात्र, काही कारणास्तव ते हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना आता पुन्हा समन्स बजावण्यात आले आहेत.

शरद पवारांनी भीमा-कोरेगांव हिंसाचारासंदर्भात काही विधाने केली होती. ते म्हणाले होते की, यामागे मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडेंचा हात असण्याची शक्यता आहे. त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांनी त्या ठिकाणचे वातावरण खराब झाले. ते विधान माध्यमांमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे या प्रकरणी त्यांची साक्ष उपलब्ध होणं महत्त्वपूर्ण असल्याचा अर्ज विवेक विचारमंचचे सदस्य सागर शिंदेंनी केला होता. यामुळेच शरद पवारांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत.

The post भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स first appeared on Zunjarneta live.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोरोनाच्या विळख्यात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Jan :- राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान राज्यातील अनेक राजकारणाऱ्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ते उपचार घेत आहेत. सोशल मीडियावर माहिती देत शरद पवार म्हणाले की, ‘माजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र काळजीचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.’ महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोविड-19 चे 40805 नवीन रुग्ण आढळले आहेत. 44 लोकांचा मृत्यू झाला असून 27,377 रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारच्या तुलनेत नवीन प्रकरणे 5588 कमी आहेत. शनिवारी राज्यात 46,393 रुग्ण आढळले होते.

30,795 रुग्ण बरे झाले आणि 48 लोकांचा मृत्यू झाला होता. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2.93 लाख झाली आहे. आतापर्यंत एकूण 75.07 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 70.67 लाख लोक बरे झाले आहेत, तर 142115 लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हिटी दर 20.90% आहे. याच्या एक दिवस आधी, शनिवारी पॉझिटिव्हिटी दर 20.77% होता. ज्यामध्ये मुंबईत 2,550 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. सक्रिय प्रकरणे 19,808 आहेत.

The post राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोरोनाच्या विळख्यात first appeared on Zunjarneta live.