raj thackeray - Zunjarneta live

पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकून राज ठाकरे संतापले! मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं राज यांनी म्हटलं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली आहे.

“एएनआयने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अठक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचलं पाहिजे” असं राज यांनी पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलं आहे.

“ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थक करत जर या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि ाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेर आमच्या देशात चालणार नाहीत,” असा इशाराही राज यांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना दिला आहे. “माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही” असंही राज यांनी म्हटलं आहे.

“नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. भारतातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहाट्यांच्या मुठी जर आवळल्या तर या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल” असं सूचक विधान राज यांनी केलं आहे. “त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं पत्राच्या शेवटी राज यांनी म्हटलं आहे.

The post पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकून राज ठाकरे संतापले! मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर… first appeared on Zunjarneta live.

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 Sept :- वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होते आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच हे लक्षणं महाराष्ट्रासाठी चांगले नाही, असेही ते म्हणाले.

“वेदांताचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरे यांनी ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

“हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं”, असेही ते म्हणाले.

The post महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया first appeared on Zunjarneta live.

“राज ठाकरे यांनीच दसरा मेळावा घ्यावा”- मनसैनिक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Sept :- गेल्या चार दशकांपासून शिवतीर्थावर शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ साजरा केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. पण अलीकडेच शिवसेना पक्षात फूट पडल्याने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून केला आहे. तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्याबाबत चाचपणी करत असल्याची माहिती समजत आहे.

दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं आयोजन करावं. त्यांनीच राज्यातील हिंदू जनतेला मार्गदर्शन करावं, अशी विनंती महाराष्ट्र सैनिकांकडून करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. यावर राज ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित पत्रातून ठाकरे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ठाकरे गटाचा उल्लेख ‘यू-टर्न गट’ आणि शिंदे गटाचा उल्लेख ‘बंडखोर गट’ असा करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालालाच तिलांजली दिली, त्यांनी बेगड्या धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांशी आघाडी करून लाखो शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केल्याची टीकाही पत्रातून केली आहे.

या सर्व राजकीय घडामोडींमुळे राज्यातील मराठी आणि हिंदू व्यक्ती व्यथित झाली असून गोंधळलेल्या अवस्थेत आहे. हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्यासाठी, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार हे राज ठाकरे यांनी यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजन करावा आणि हिंदू जनतेला ठाकरी शैलीत मार्गदर्शन करावं, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

The post “राज ठाकरे यांनीच दसरा मेळावा घ्यावा”- मनसैनिक first appeared on Zunjarneta live.

भाजप – मनसे युती ? शहा राज ठाकरेंच्या भेटीची शक्यता
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Sept :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागचा राजा तसेच सिद्धिविनायकांच्या दर्शनासांठी मुंबई दौऱ्यावर येत आहे. शहा यांच्या या दौऱ्यात भाजप-मनसे युतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील अमित शहासोबत दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात आगामी निवडणुका भाजप आणि मनसे सोबत लढवणार असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापाूसन गणेशोत्सवात अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी मुंबईत येत असतात. मात्र, यंदा त्यांचा दौरा हा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. दोन दिवस मुंबईत असणारे केंद्रीय गृहमंत्री राज्यातील राजकीय नेत्याचा घरी देखील बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह शेलारांच्या घरी जात बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

गेली 25 वर्षे मुंबई मनपाची सत्ता एकहाती शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, यंदा भाजपकडून मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यात भाजप मनपासाठी मनसेला सोबत घेणार असल्याची चर्चा आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यात भाजप – मनसे युतीच्या प्रचाराचा श्री गणेशा होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेली काही दिवस राज्यातील सत्ताधारी नेते राज ठाकरेंच्या भेटीला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेत बराच वेळ चर्चा केली होती. यावेळी बोलताना बावनकुळेंनी मनसे सोबतच्या युतीचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा घेतील असे म्हटले होते. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून ते राज ठाकरेंसोबत युतीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शहा यांच्या विचारांचा आणि भेटीचा आम्हाला लाभ व्हावा म्हणून राजकीय बैठकाही होणार आहेत. राज्यातील महापालिका निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा भाजपची रणनिती ठरवीतल. या बैठकीला माझ्यासह चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असतील असे मत फडणवीसांनी व्यक्त केले आहे.

The post भाजप – मनसे युती ? शहा राज ठाकरेंच्या भेटीची शक्यता first appeared on Zunjarneta live.

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Sept :- राज्यात एकीकडे नव्याने स्थापन झालेलं सरकार स्थिरस्थावर होऊ लागलेलं असताना दुसरीकडे महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांकडून याबाबत स्पष्ट भूमिका घेतली जात नसली, तरी भाजपाची अनेक नेतेमंडळी अलिकडच्या काळात राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर येऊन गेली. नुकतीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यातून युतीबाबतची राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारली आहे. “सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे. उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. त्यांचं मध्यंतरी ऑपरेशन झालं होतं प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन यासाठी मी आलो होतो. राजकीय चर्चाच झाली नाही. त्यामुळे कोणती समीकरणं यातून निघणार?” असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.

The post मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण… first appeared on Zunjarneta live.

राजकीय भूकंपाचे संकेत, राज-उद्धव पुन्हा एकत्र येणार? शर्मिला ठाकरे म्हणाल्या…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Aug :- महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात चर्चेचा प्रश्न म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र कधी येतील? राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यापासून राज्यभरातील जनतेची ठाकरे बंधुंनी एकत्र यावं, अशी भावना आहे. विशेषत: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांची अशी भावना आहे. पण हा निर्णय दोन्ही भाऊ आणि महाराष्ट्रातील दोन पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. तो निर्णय तेच घेऊ शकतात.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड विचित्र घडामोडी घडल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत काहीही होऊ शकतं, याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या जनतेला आला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, अशी जनतेची भावना आहे. याच विषयी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं.

उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल, असं विधान शर्मिला ठाकरे यांनी केलं. त्यांची साद आली तर पाहू. पण त्यांची साद आधी येऊ द्या, असं देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शर्मिला ठाकरे यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित करण्यास प्रयत्न केलाय, असं म्हणालया वावगं ठरणार नाही. पण त्यावर आता उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

शर्मिला ठाकरे यांच्या राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्राचे दोन बडे नेते असलेले भाऊ एकत्रित आले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे भूकंप येईल, असं म्हटलं तर तेही वावगं ठरणार नाही. कारण राज ठाकरे यांचा तरुणाईत खूप मोठा चाहता वर्ग आहे. तर उद्धव ठाकरे यांची राज्याचा कुटुंबप्रमुख, साधा माणूस अशी छवी सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शर्मिला ठाकरे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. येणाऱ्या काळात काय-काय होतं ते बघणं महत्त्वाचं ठरेल. सध्याच्या स्थितत त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं स्पष्ट विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. पण शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शिवसेनेपुढे भाजपचं तगडं आव्हान आहे. या निवडणुकीत काहीही होऊ शकतं. कारण उद्धव ठाकरे यांचे जवळचे शिलेदार भाजपला जावून मिळाले आहेत. अशा कठीण प्रसंगात उद्धव ठाकरे यांना त्यांचा भाऊ राज ठाकरे यांची साथ मिळाली तर फक्त मुंबई महापालिकाच नाही तर राज्यातील सर्वच निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम बघायला मिळतील.

The post राजकीय भूकंपाचे संकेत, राज-उद्धव पुन्हा एकत्र येणार? शर्मिला ठाकरे म्हणाल्या… first appeared on Zunjarneta live.

राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संताप!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 July :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी तसेच त्यांना पदावरुन दूर करावे, अशी मागणी केली जात आहे. असे असताना महाराट्रातील अनेक राजकीय दिगज्जांनी संताप व्यक्त करत आपली नाराजी जाहीर केली आहे.

संभाजी छत्रपती यांचा आक्षेप
संभाजी छत्रपती यांनीदेखील कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे तसेच या पदावर महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो किंवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा आणि त्याबद्दल आदर असणारी एखादी सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राची राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी,” अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

राज ठाकरेंचे खरमरीत पत्र
‘आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. जय महाराष्ट्र !

उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. राज्यपाल हे मानाचे पद आहे. त्यांनी खुर्चीचा मान ठेवावा. गेल्या तीन वर्षापासून ज्या महाराष्ट्राचे मीठ त्यांनी खाल्ले. त्या मिठासोबत त्यांनी नमकहरामी केली आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ही सगळी संस्कृती त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून पाहिली असेल. आता त्यांना कोल्हापुरातील वाहना दाखवण्याची गरज आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं ते राज्याचा अपमान करणारं वक्तव्य आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी विधानं पुन्हा होऊ नये म्हणून केंद्र सरकारला पत्र पाठवतील. केंद्र सरकार राज्यपालांना अशी विधानं न करण्याबाबत सांगतील.”

शरद पवारांची प्रतिक्रिया
कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात काहीही फरक नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
भाजापाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोश्यारी यांच्या वक्त्व्यावर आपली भूमिका मांडली आहे.
“मुंबईमध्ये राहणारा प्रत्येकजण मुंबईकर आहे. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण महाराष्ट्रीयन आहे. अशा अनुषंगाने आपण राज्यपालांच्या वक्तव्याकडे पाहिले पाहिजे. विरोधकांकडे बोलण्यासाठी दुसर विषय राहिलेला नाही. त्यामुळे अशा मुद्द्यांवर ते बोलत आहेत. २७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे सर्वज्ञानी कोणाला दिसत नाहीत. त्यांच्यावर बोलण्यासाठी कोणाची जीभ रेटत नाही. पण राज्यपाल जे बोलले त्याचा कसा विपर्यास करायचा यावर सगळ्याची जीभ रेटते हे बघायला मिळत आहे,” असे चित्रा वाघ टीव्ही ९ मराठीला बोलताना म्हणाल्या. “राज्यपालांनी केलेले वक्तव्य वेगळ्या पद्धतीचे आहे. मात्र मुंबईमध्ये राहणारा प्रत्येकजण हा मुंबईकर आहे. आम्ही मुंबईमध्ये वाढलो आहोत. मुंबई, महाराष्ट्राला घडवण्यात सगळ्यांचा समावेश आहे. सर्वांचेच योगदान आहे, अशी भूमिका राज्यपालांनी मांडली. प्रत्येक पक्षात गुप्ता, वर्मा, शर्मा आहेतच. त्यामुळे सर्वजण मराठी म्हणूनच वावरतात,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

The post राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर  महाराष्ट्रात संताप! first appeared on Zunjarneta live.

अमित ठाकरेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ! म्हणाले, मंत्रिमंडळात काम करायला…..
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 July :- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार विराजमान करण्यात मनसेने महत्वाची भूमिका बजावल्याने, मनसेचा एक आमदार असला तरी त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल” असे वक्तव्य मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज (शनिवार) कल्याणमध्ये केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आलं आहे.

कालपासून मनसेमधील नेते अगोदर अंबरनाथमध्ये आणि आज कल्याणमध्ये सरकारमधील मंत्रिपदाबाबत उलटसुलट विधाने करत असल्याने नक्की मनसेची सरकार मधील सहभागा विषयी भूमिका काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. युवा नेते अमित ठाकरे शनिवारी कल्याणमध्ये दाखल झाले. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होणार का? असा प्रश्न केला. त्या प्रश्नाला बगल देत अमित यांनी “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल”असे मिश्कील शब्दात सांगत मनसेला शिंदे सरकारमध्ये स्थान मिळेल असे अप्रत्यक्ष सूचित केले.

अमित यांनी अंबरनाथ दौऱ्यात मनसेला गृहमंत्रीपद मिळणार असेल तर या सरकारमध्ये सहभागी होऊ असे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडून अमित यांनी कल्याणमध्ये सरकारमधील सहभागा बद्दल हसत हसत भाष्य केल्याने त्यांच्या या विधानाला विशेष महत्व आले आहे.

येत्या दोन दिवसात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांचे नाव मंत्रीमंडळ सहभागाबद्दल घेतले जात आहे. शहरी चेहऱ्या पेक्षा बहुजन समाजाला आकर्षित करण्यासाठी हा चेहरा शिवसेना-भाजपाला निवडणूक काळात मोलाची मदत करणारा असल्याने आमदार पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी घेतले जात आहे. त्याच अनुषंगाने अमित यांची कल्याण, डोंबिवलीतील वक्तव्ये महत्वाची मानली जात आहेत.

The post अमित ठाकरेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!  म्हणाले, मंत्रिमंडळात काम करायला….. first appeared on Zunjarneta live.

‘या’ कारणामुळे फुटली शिवसेना; राज ठाकरेंचा घणाघात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 July :- राज ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हते. शिवसेकडे एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत माणसं एका विचाराने बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत एक विचार होता आणि त्या विचारानं माणसं बांधलेली होती.’

‘मला भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस घरी आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका. ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली, ती ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शहांनी घडवली, ना भाजपाने, ना अजून कोणी. शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरेंनाच जाते. हे एकदा घडलेलं नाही. आज आमदार बाहेर पडले, तेव्हा मी बाहेर पडलो होतो. तेव्हाची व आताची कारणे एकच आहेत,’ असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘संजय राऊतांमुळे सेनेत बंडखोरी झाली नाही. त्यांचा यात काय संबंध? ते रोज सकाळी टीव्हीवर येतात, अहंकारात काहीतरी बोलतात. त्याला लोक वैतागलेत. ते तेवढ्यापुरतं होतं. त्यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नाहीत,’ असे राज म्हणाले. ‘सद्यस्थितीत ‘मातोश्री’ संकटात असल्याचा दावा केला जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. मातोश्री एक वास्तू आहे. त्यावर कोणतेही संकट नाही. वास्तू व संघटना वेगळी असते. सध्या संघटना म्हणजे शिवसेना लयास जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे,’ असे राज म्हणाले.

The post ‘या’ कारणामुळे फुटली शिवसेना; राज ठाकरेंचा घणाघात first appeared on Zunjarneta live.

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे बोलणार…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 July :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुरु पौर्णिमेनिमित्त बुधवारी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ते प्रथमच सर्वांच्या समोर येतील. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते प्रथमच बोलणार असल्याने ते काय बोलतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच समोर येणार आहेत. सत्तांतराच्या आधी म्हणजेच विधान परिषद निवडणूक तसेच राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मनसेच्या आमदाराने भाजपला साथ दिली होती. आता सत्ता स्थापनेनंतर मनसेला मंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याला विरोधाचीही तयारी केली जातेय, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र निर्माण सेनेला मंत्रीपद देण्याची चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र या निर्णयाला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेत किंवा निवडणुकीतही मनसेची कोणतीच भूमिका नव्हती. त्यामुळे आता मनसेला मंत्रीपद देण्याचा काहीही संबंध नसल्याचे आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. इतकेच नाही तर तसा निर्णय झाला, तर आपण त्याला विरोध करणार असल्याचे देखील आठवले यांनी म्हटले आहे.

The post राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे बोलणार… first appeared on Zunjarneta live.