pune - Zunjarneta live

पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकून राज ठाकरे संतापले! मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं राज यांनी म्हटलं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली आहे.

“एएनआयने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अठक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचलं पाहिजे” असं राज यांनी पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलं आहे.

“ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थक करत जर या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि ाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेर आमच्या देशात चालणार नाहीत,” असा इशाराही राज यांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना दिला आहे. “माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही” असंही राज यांनी म्हटलं आहे.

“नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. भारतातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहाट्यांच्या मुठी जर आवळल्या तर या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल” असं सूचक विधान राज यांनी केलं आहे. “त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं पत्राच्या शेवटी राज यांनी म्हटलं आहे.

The post पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकून राज ठाकरे संतापले! मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर… first appeared on Zunjarneta live.

धक्कादायक प्रकार! ‘सेक्स तंत्र’ नावाने ऑनलाइन बुकिंग; व्हायरल जाहिरातीमुळे खळबळ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Sept :- राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सवाच्या पवित्र सणानिमित्ताने तरुणाईला लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन’ने सेक्स तंत्र नावाने ऑनलाईन बुकिंग सुरु केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

जाहीरातीनुसार 1 ते 3 ऑक्टोबर रोजी असे तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तरुण-तरुणींचा सहभाग असणार आहे. सध्या हा मेसेज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने ‘सेक्स तंत्र’ या नावाने तीन दिवसांचा हा कोर्स आयोजित करण्यात आल्याची ही जाहिरात आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर कुणी व्हायरल केली, याचा शोध पुणे सायबर पोलीस घेत आहेत. पुणे पोलिस सत्यम शिवम फाउंडेशनच्या सूत्रधारापर्यंत पोहोचणार का?, असा प्रश्न आता पुणेकर करत आहेत.

यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील कॅम्प परिसरात तीन दिवसांचा सेक्स तंत्र या नावाच्या एका कोर्सचे आयोजन करण्यात आहे. या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून तीन दिवसांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये आकारले जाणार आहेत. ‘सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन’ या संस्थेतर्फे या कोर्सचे आयोजन करण्यात आल्याचे जाहिरातीमध्ये सांगितले आहे.

या जाहिरातीबरोबर एक क्यूआर कोडदेखील देण्यात आला असून त्याद्वारे आयोजकांशी संपर्क साधता येणार आहे. या सेक्स तंत्र कोर्सला पोलिसांनी परवानगी दिली आहे का? हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे. या कोर्सच्या आयोजकांची माहिती पोलीस शोधत आहेत. या जाहिरातीत देण्यात आलेल्या नंबरवरुन आयोजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. त्याचबरोबर ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचाही सायबर पोलिस शोध घेत आहेत.

The post धक्कादायक प्रकार! ‘सेक्स तंत्र’ नावाने ऑनलाइन बुकिंग; व्हायरल जाहिरातीमुळे खळबळ first appeared on Zunjarneta live.

फडणवीसांना पुण्यातून लोकसभेचे तिकीट द्या; ब्राह्मण महासंघाची मागणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Aug :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले असून, त्यात हे साकडे घातले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय संसदीय समिती व निवडणूक समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे. याबाबत अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गाेविंद कुलकर्णी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांनी यापूर्वी सलग पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. राज्यातील जनतेचे कल्याण व्हावे याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले असून भाजपचे ते भविष्य आहेत.

गोविंद कुलकर्णी म्हणाले की, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यानंतर सक्षम नेतृत्व प्रदान करण्यात जी दाेन ते तीन नावे समाेर येतात त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रस्थानी आहे. एक महिन्यापूर्वी ज्याप्रकारे त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी तयार केले. त्यामुळे त्यांच्या करिष्माला काही प्रमाणात धक्का लागला आहे. परंतु केंद्रीय संसदीय समितीत त्यांची निवड करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर फडणवीस यांचे काम सुरू हाेत आहे. प्रसारमाध्यमातून भाजपचे वरिष्ठ नेते फडणवीस यांच्याकरिता आगामी लाेकसभा निवडणुकीत सुरक्षित मतदारसंघ शाेधत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

गोविंद कुलकर्णी पुढे म्हणाले की, पुणे हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा गड असून 2006 मध्ये आम्ही काँग्रेसचे सुरेश कलमाडी, 2014 मध्ये भाजपचे अनिल शिराेळे, 2019 मध्ये गिरीष बापट यांच्यासाेबत उभे राहिलाे. त्याचा परिणाम समाेर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुणे हा सुरक्षित मतदारसंघ आहे. फडणवीस यांनी या मतदारसंघातून नामांकन भरले, तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांना विजयी करण्यासाठी काम करेल.

गोविंद कुलकर्णी म्हणाले की, भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र माेदी यांचे नेतृत्वाची महान परंपरा असून ती देवेंद्र फडणवीस पुढे टिकवतील हा विश्वास आम्हाला आहे. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ काेणत्याही राजकीय पक्षाशी जाेडलेला नाही. परंतु राष्ट्र हिताच्या दृष्टीने आमचा हा आग्रह आहे.

The post फडणवीसांना पुण्यातून लोकसभेचे तिकीट द्या; ब्राह्मण महासंघाची मागणी first appeared on Zunjarneta live.

उद्योगपती अविनाश भोसलेंना अटक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 May :- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि बडे प्रस्थ अविनाश भोसले यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी बेड्या ठोकल्या. डीएचएफएळ घोटाळ्याप्रकरणी विभागाने ही कारवाई केली. भोसले गत अनेक दिवसांपासून येस बँक व डीएचएफएल बँक घोटाळ्याप्रकरी सीबीआयच्या रडारवर होते. त्यांचे राज्यातील अनेक बड्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईमुळे राजकीय गोटात मोठी खळबळ माजली आहे.

सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंवर ही कारवाई केली. भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे – मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

अविनाश भोसले हे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांचा जन्म संगमनेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येथील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या अविनाश भोसले यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात उडी घेतली. रिक्षा चालक ते मोठे बांधकाम व्यावसायिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्याबद्दलच्या सक्सेस स्टोरीज नेहमीच सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

अविनाश भोसले यांची अनेक राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे. ते कॉंग्रेसचे, माजी वनमंत्री दिवंगत पंतगराव कदम यांचे व्याही आहेत. भोसले यांची मुलगी स्वप्नाली हिचा विवाह कदम यांचा मुलगा विश्वजित कदम यांच्याशी 7 डिसेंबर 2007 रोजी झाला. त्यावेळी विश्वजित कदम हे महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. या लग्नाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.

अविनाश भोसले यांच्यावर यापूर्वी ईडीने धाड टाकली होती. त्यावेळी त्यांची सुमारे 40.34 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यानंतरची त्यांच्याविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2006 साली हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे एका चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी या दोघांच्या राहण्याची सोय पुण्यातील ‘प्रसादतुल्य’ बंगल्यात करण्यात आली होती. हा बंगलाही अविनाश भोसले यांच्या मालकीचा आहे.

The post उद्योगपती अविनाश भोसलेंना अटक first appeared on Zunjarneta live.

थरारक! 3 तरुणांवर केले धारदार शस्त्राने सपासप वार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 May :-  किरकोळ वाद विकोपाला गेल्याने या वादातून १८ ते २० जणांच्या टोळक्यानं शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील तीन तरुणांना बेदम मारहाण केली आहे. यावेळी पूर्ण तयारीत आलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने तिघांवर वार केले आहे. या हल्ल्यात तिन्ही तरुण जखमी झाले आहेत. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी टोळक्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हर्षद शांताराम शेटे (वय २१), त्याचा भाऊ विशाल (वय २५ दोघे रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत, शिवाजीनगर) आणि त्यांचा मित्र संकल्प मोरे (वय २४) अशी हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावं आहेत. हर्षदने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात हर्षद, विशाल आणि संकल्प यांचा दुचाकींवरील दोघांबरोबर किरकोळ वाद झाला होता. यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास १८ ते २० जण शिवाजीनगर पोलीस वसाहती समोरील रस्त्यावर आले. टोळक्यातील काहीजणांकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. टोळक्याने दहशत माजवून हर्षद, विशाल, संकल्प यांच्यावर शस्त्राने वार केले.

हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जखमी तरुण हर्षद शेटे यानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैरव शेळके करत आहेत.

The post थरारक! 3 तरुणांवर केले धारदार शस्त्राने सपासप वार first appeared on Zunjarneta live.

मुस्लिम बांधवांच्या हस्ते कात्रजमध्ये महाआरती, राज ठाकरे गैरहजर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 May :- पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या कात्रज येथील हनुमानाच्या महाआरतीला मनसे प्रमुख राज ठाकरे गैरहजर राहीले; त्यामुळे आता राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यातीत बेबनाव दिसून येत आहे. या महाआरतीला विशेषतः मुस्लिम बांधवांनीही उपस्थिती लावली असून त्यांच्याही हाताने ही महाआरती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांचा सर्वधर्म समभाव दिसून आला असून त्यांच्या या कृतीमुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेलाच चपराक बसली आहे.

राज ठाकरे यांनी आझाद मैदानातील सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याची भाषा केली. यावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनाही मनसेकडून टीका सहन करावी लागली. यानंतर खालकर चौकातील महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते. त्यानंतर पक्षनैतृत्व आणि मोरे यांच्यात दिलजमाई झाल्यानंतर ते ठाणे येथील उत्तर सभेत आले त्यांनी भाषणही त्यावेळी केले होते. याचदरम्यान हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौकात झालेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते त्यानंतर यावेळी होणाऱ्या महाआरतीचे आयोजकच वसंत मोरे आहेत.

राज ठाकरे यांच्या महाआरतीसाठी मनसेने पुण्यातील कात्रज येथील कार्यालयासमोर जय्यत तयारी सुरु केली आहे. यासाठी पक्षाचे महत्वाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे कटाक्षाने लक्ष देत आहेत. मंदीरासमोर व्यासपीठही उभारण्यात आले असून भगव्या रंगात सजावटीचे कामही सुरु झाले आहे.

The post मुस्लिम बांधवांच्या हस्ते कात्रजमध्ये महाआरती, राज ठाकरे गैरहजर first appeared on Zunjarneta live.

कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करून केली मित्राची हत्या
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 April  मित्र अडचणीत आले तर मदत म्हणून सहज उधार पैसे देत असतो. पण, उधारीचे पैसे मागितले म्हणून एक मित्राने आपल्याच मित्राची कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी समोर ही घटना घडली.

युवराज बाबुराव जाधव (34) असं मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव माणिक जाधव(55) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (35,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. बाबुराव माणिक जाधव यांची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून 20 हजार रुपये हात उसणे घेतले होते.

युवराज हा गणेशकडे सातत्याने हात उसणे दिलेले पैसे मागत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडी घेतली आणि युवराजच्या दुचाकीवरून निघाला असता पाठीमागून येऊन डोक्‍यावर सपासप वार केले.

युवराजच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी गणेश हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खरात तपास करत आहेत.

The post कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करून केली मित्राची हत्या first appeared on Zunjarneta live.

लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 March :- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. शारिरीक संबंधामूळे तरुणी गरोदर असल्याचे तिच्या मेडिकल रिपोर्टमध्ये दिसून आले आहे. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली होती. दरम्यान ह्या सगळ्या प्रकारानंतर डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयन्त या तरुणीने केला. काही दिवसांपूर्वी पीडित 24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला होता. तरुणीने दिलेल्या फिर्य़ादीनूसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते.

या संबंधातून पीडित तरुणी गरोदर राहिली. त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीने तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले. झालेल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला लागतील अशीही धमकी तरुणीला देण्यात आली. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

The post लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार first appeared on Zunjarneta live.

पीएम मोदी उद्या पुणे दौऱ्यावर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 March :- पुणे मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 6 मार्च रोजी पुण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पुणे पालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांसाठी विशेष पगडीदेखील तयार करण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोल यांच्यातर्फे पंतप्रधानांना ही पगडी घातली जाणार आहे.

पुण्यातीलच गिरीश मुरूडकर यांनी ही पगडी तयार केली आहे. ही पगडी आता पुर्णपणे तयार झाली असून तिचे चित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्यामुळे या पगडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यातील मेट्रो सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही आंमत्रित करण्यात आले आहे. तसेच, पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजला जातो. मात्र, सध्या महाविकास आघाडी व भाजपमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडातील हे तिन्ही नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार का, हे पाहणे औत्सुक्त्याचे ठरणार आहे.

The post पीएम मोदी उद्या पुणे दौऱ्यावर first appeared on Zunjarneta live.

जुन्या वादावरुन तरुणावर गोळीबार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Feb :-  पुन्हा एकदा गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. टोळक्याकडून मध्यरात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री एका तरुणावर टोळक्यानी गोळीबार करत त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री टोळक्याने दहशत निर्माण करत एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण घटनास्थळाहून पळाल्यामुळे तो थोडक्यात बचावला. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली.

याप्रकरणी सुमारे आठ ते दहा जणांविरोदात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादावरुन हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनावर धरुन एका टोळक्याने तरुणावर दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच या टोळक्याने रात्री परिसरात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन दहशत निर्माण परवण्याच्या प्रयत्न केला.

फिर्यादी आणि आरोपी यांच्यात शुक्रवारी वाघजाई मंदिर येथे भांडण झाले होते. शनिवारी रात्री फिर्यादी आणम त्याच्या भावासह चार-पाच जण गप्पा मारत होते. तेव्हा आरोपी कोयते, लाकडी दांडके घेऊन दुचाकीवर आले. आरोपींना त्यांना शिवीगाळ करुन ‘थांब तुला खल्लास करतो’ असे म्हणत पिस्तुल काढत फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केला. मात्र या घटनेत फिर्यादी बालबाल बचावला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बिबवेवाडी येथे ही घटना घडली

The post जुन्या वादावरुन तरुणावर गोळीबार first appeared on Zunjarneta live.