Mumbai - Zunjarneta live

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक; 4 दिवसांची सीबीआय कोठडी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Sept :- नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ईडीकडून अटक झाली होती. आणि त्यांची चौकशीही सुरु होती. दरम्यान, 2 ऑगस्टला त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना 16 ऑगस्टपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर पांडे यांच्यावतीनं जामिनासाठी देखील अर्ज दाखल करण्यात होता. परंतु त्यांना जामीन मिळाला नव्हता.

पांडे हे 30 जून रोजी निवृत्त झाले आहेत. 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्याच्यावर आरोप असून त्यासाठी आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने त्यांना 4.45 कोटी रुपये दिल्याचे समोर आले होते.

The post मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक; 4 दिवसांची सीबीआय कोठडी first appeared on Zunjarneta live.

धडाकेबाज कारवाई! 92 किलो सोन्यासह तब्बल 330 किलो चांदी जप्त
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 Sept :- अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील झवेरी बाजारातचार छापे टाकले. यात सराफा व्यापाऱ्याकडून 92 किलो सोने आणि 330 किलो चांदी जप्त केली. ही कारवाई आज करण्यात आली, अशी माहिती इडीकडून देण्यात आली आहे. मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सशी संबंधित ही छापेमारी होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबवले्. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीचा या कारवाईचा संबंध आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

8 मार्च 2018 रोजी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीने बँकांना फसवून 2296.58 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून पैसे पाठवले होते. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणूक प्रदान करण्याच्या, कर्ज घेण्यासंदर्भात कोणतेही करार झालेले नाहीत. यापूर्वी ईडीने 46.97 कोटी आणि 158.26 कोटी रुपये संलग्न केले आहेत.

झडतीदरम्यान परिसरात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. मेसर्स रक्षा बुलियनच्या खाजगी लॉकर्सची झडती आज घेतली गेली. ईडीच्या छापेमारीत योग्य नियमांचे पालन न करता व्यवहार केले जात होते. केवायसीचे पालन केले गेले नाही, आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता. आत आणि बाहेर कोणतेही रजिस्टर नव्हते असे दिसून आले.

लॉकर परिसराची झडती घेतली असता 761 लॉकर्स असल्याचे समोर आले आहेत. मेसर्स रक्षा बुलियन. लॉकरमध्ये 91.5 किलो सोने आणि 152 किलो चांदी सापडली. 2 लॉकरही ताब्यात घेण्यात आले असून यात अतिरिक्त 188 किलो चांदी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी आहे. ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.

The post धडाकेबाज कारवाई! 92 किलो सोन्यासह तब्बल 330 किलो चांदी जप्त first appeared on Zunjarneta live.

सुनेने छाटली सासूबाईंची तीन बोटे, कारण वाचून व्हाल थक्क
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Sept :- मुंबईच्या अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासूने टीव्ही बंद केला म्हणून सुनेने सासूबाईंची चक्क तीन बोटे छाटून टाकली. तर पतीच्याही कानशिलात लगावली. याप्रकरणी सासूने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सासू-सुनेमधील नाते हे कायम वादातीत असते. प्रत्येक घरात छोट्यामोठ्या कुरबुरी-भांडणे होतच असतात. त्यातल्या त्यात सासू सुनांमध्ये कायम शीतयुद्ध सुरू असते. मात्र, ठाण्याच्या अंबरनाथ येथे सुनेने भांडणाची मर्यादा ओलांडत सासूवर वार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सासूने टीव्ही बंद केला. या गोष्टीचा राग आलेल्या सुनेने त्यांच्या हाताची तीन बोटेच कापून टाकली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंबर येथे सोमवारी (दि. 5) ही घटना घडली. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 60 वयवर्ष असलेल्या सासूबाई या घरात पूजा करण्यात मग्न होत्या. यावेळी त्या भजनही गात होत्या. मात्र, यावेळी 32 वर्षीय सून घरात मोठ्या आवाजात टीव्ही पाहत बसली होती. पूजा करताना मोठा आवाज येत असल्याने सासूने सुनेला टीव्ही बंद करण्यास सांगितले. मात्र सूनेने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर सासूने आवाज कमी करण्याची देखील विनंती केली. मात्र काहीही परिणाम होत नसल्याचे पाहून त्यांनी स्वत: उठून टीव्ही बंद केला.

सासूने टीव्ही बंद केल्याचे पाहताच सून संतापली आणि तिने धारदार शस्त्राने हल्ला करत सासूच्या हाताची बोटे कापून टाकली. हा वाद पाहून महिलेचा पती दोघींमध्ये पडला. मात्र, पत्नीने त्यालाही मारहाण केली.

The post सुनेने छाटली सासूबाईंची तीन बोटे, कारण वाचून व्हाल थक्क first appeared on Zunjarneta live.

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Aug :- समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात समीर वानखेडेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आल्याचा आरोप त्यांनी केला असून नवाब मलिकांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

जे केले आहे त्यांचे परिणाम भोगावे लागतील, या आशयाचा मेसेज समीर वानखेडे यांना ट्विटरवर आला आहे. मेसेजमध्ये “तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पड़ेगा. तुमको खत्म कर देंगे,” असे लिहिले आहे. धमकीचा संदेश मिळाल्याने समीर वानखेडे यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. अमन नावाच्या टविटर अकाऊंटवरून धमकी मिळाल्याची माहिती समीर वानखेडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले आहे. ​​​

समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती​. यानंतर वानखेडेंनी आर्यन खानला विनाकारण यात गोवले म्हणत एनसीबीची खूप नाचक्करी झाली. यामुळे वानखेडेंची बदली करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केला होता की, त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र देत सरकारी नौकरी मिळवली. या प्रकरणात वानखेडे खूप अडचणीत आले होते मात्र, त्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लिनचिट देण्यात आली आहे. यावेळी वानखेडे मुस्लिम असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगताना असो कोणतेच पुरावे नाही असे म्हणत हे प्रकरण फेटाळून लावले होते.

समीर वानखेडे यांना क्लिनचिट मिळताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून नवाब मलिक यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा अशी मागणी समीर वानखेडे यांनी केली होती. त्याप्रमाणे नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

The post समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी first appeared on Zunjarneta live.

थर कोसळून 12 गोविंदा जखमी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Aug :- देशभरात गोपाळकालाचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचे वेगळे आकर्षण आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवादरम्यान ही दहीहंडी फोडताना थरांवरून कोसळून 12 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांवर उपचार झाले आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

याशिवाय दादर इथे आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे एक रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका गोविंदा पथकाचे थर लागून खाली उतरेपर्यंत एका जागी होती उभी. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले जातात. त्यावरून कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात.

काहींना तर आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिले होते. गोविंदांचा 10 लाखांचा विमाही काढण्यात आला आहे.

The post थर कोसळून 12 गोविंदा जखमी first appeared on Zunjarneta live.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 May :- स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

स्थानिक स्वराज्य संस्थेत बहु सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका व्हाव्यात यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा निर्णय मागे पडला. मात्र, पुन्हा एकदा काही बदलांसह महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेनुसार निवडणूका घेणार असल्याचे जाहीर केले होते.

पुण्यातील परिवर्तन सामाजिक संस्थेसह अन्य दोघांनी जनहित याचिकेद्वारे राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर आणि पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारास बाधा येते, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे या बहुसदस्यीय पद्धतीला स्थगिती देण्याची मागणी देखील याचिकेत करण्यात आली होती.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून त्यामुळे आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नुकताच सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्यानुसार आगामी दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात राज्य सरकार आणि निवडणूक आयोगास लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महानगरपालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा हा निर्णय आहे. त्यानुसार आता आगामी निवडणुका होतील. त्यामुळे आगामी मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर तसेच चंद्रपूर महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

The post स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती योग्य first appeared on Zunjarneta live.

मोठी बातमी! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 May :- चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर औरंगाबदेतील सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेत मनसेची सभा झाली या सभेत 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन राज ठाकरे आणि आयोजकांनी केले असा आरोपही ठेवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतील राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला जात असून त्यांना अटक होणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर मुंबईतील मशिदीसमोर गृहविभागाने कमांडो सुरक्षा तैनात केली आहे. एकीकडे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवण्यात आला असून दुसरीकडे मनसेने उद्या रस्त्यावर उतरणार आहे त्यामुळे मशिदींना सुरक्षा देण्यात आली आहे. राज ठाकरेंवर गुन्हा नोंद झाल्यानंतर भिम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला आहे.

सभेपूर्वी पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या. त्यापैकी 12 अटींचं उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांच्या अटी किंवा नियमांचे पालन झाले नाही तर पोलिस कारवाई करतील, असा इशाराही दिला होता. औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आणि चार मे रोजी दिलेल्या अल्टीमेटवर चर्चा यात होणार असून उद्या राज्यभरात मनसे रस्त्यावर उतरण्याची शक्यता लक्षात घेता यावरही बैठकीत दिशा ठरणार आहे.

औरंगाबादेत राज ठाकरे यांच्यासह गुन्हा दाखल झालेले मनसे पदाधिकारी राजीव जावळेकर यांना अमित ठाकरे यांचा काॅल आला असून गुन्ह्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे. यानंतर राजीव जावळेकर म्हणाले की, कायदा सर्वांना सारखाच असायला हवा. पोलिसांनी सभास्थळी 15 हजार लोकांना परवानगी दिली, मुळातः राज ठाकरे रस्त्यावरून चालले तरीही पंधरा हजारांवर लोक जमा होतात मग पोलिसांनी दिलेली अटीचा भंगच होणार असेही राजीव जावळेकर म्हणाले.

रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. राज यांची वक्तव्य तपासल्यानंतर त्यात दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात आल्याचे आढळून आले. यासह सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचे पालन झाले, कशाचे उल्लंघन झाले, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला.

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा आणि नियमभंग केल्याबाबतचा अहवाल गृहखात्याकडे पाठवला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या बैठकीत ठेवण्यात आला. या अहवालाचा आढाव घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2012 मधील हे प्रकरण आहे. सांगलीत मराठी पाट्यांसाठी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. तेव्हा काही मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचप्रकरणी आता शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी केले आहे.

सभेची परवानगी मागणारे राजीव जावळीकर आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. भादंवि कलम 116, 117, 153 आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटी-शर्थींचा भंग केला म्हणून हा गुन्हा दाखल झाला आहे. काय होऊ शकते कारवाई चिथावणीखोर भाषण, दोन गटांत तेढ निर्माण करणे अशा स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यांच्याविरुद्ध पुरावे आढळतील त्यांना अटक होऊ शकते. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. पोलिसांना यात जामीन देण्याचा अधिकार नाही, यासाठी न्यायालयात जावे लागेल.

या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार कलम 116, 117, 153 भारतीय दंड विधान 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये राज ठाकरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून त्यानुसार राजीव जावळीकर व इतर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत.

The post मोठी बातमी! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल first appeared on Zunjarneta live.

शरद पवारांच्या बंगल्यावर दगडफेक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 April :-  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या जमावाने अचानक हल्लाबोल केला. शरद पवार हाय -हाय अशा घोषणा देत हा जमाव बंगल्याच्या दिशेने चालून आला.जमावातील काही जणांनी सिल्व्हर ओकच्या दिशेने चपला, दगडही भिरकावले. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी घराकडे धाव घेत आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची तयारी दर्शवली. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली.

काही वेळानेच तेथे पोलिसांची कुमक दाखल झाली आणि त्यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची धरपकड केली. जवळपास पाच महिने झाले तरीही शासनाने आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या अद्याप पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या चोरांचे चाणक्य शरद पवार आमच्याकडे बघायला तयार नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार आहेत, अजित पवारही जबाबदार आहेत. 120 एसटी कर्मचारी शहीद झाले आहेत, अशा भावना आंदोलकांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या. त्यानंतर या जमावाने थेट शरद पवारांच्या बंगल्यावर हल्लाबोल केला.

जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांतच होते, जेव्हा गांधिगिरी सोडली तेव्हा मात्र आम्ही शरद पवारांना पळता भुई थोडी होईल. निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत या आंदोलकांनी पवारांविरोधात संतप्त व्यक्त केला.एसटी कर्मचारी संतप्त झाले अचानक पवारांच्या बंगल्यात घुसून त्यांनी पवारांच्या घरावर चपलांचा वर्षाव केला, दगडफेकही केली. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर पोलिस लगेचच घटनास्थळी पोहचले असून ते आंदोलकांना समजावत आहेत. या सर्व गदारोळादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या आंदोलकांना सामोरे गेल्या.

आंदोलकांना त्या म्हणाल्या, माझे आई-वडील घरात आहेत. त्यांची स्थिती काय आहे हे मला बघू द्या. मी दोनच मिनिटांत त्यांना बघून तुमच्याशी चर्चा करते, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केली. सुळे यांनी आंदोलकांना हात जोडून विनंती केली, त्यानंतर त्या बंगल्यात गेल्या. माझ्या घरावर हल्ला झाला हे दुर्दैवी आहे, अशी घटना मी महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहिली. मी मुंबई पोलिसांचे आभार मानते, कारण माझे वडील आई आणि छोटी मुलं घरात होती. आता आंदोलकांना हात जोडून विनंती की, शांततेच्या मार्गाने आपण चर्चेला बसू शकतो.

यापूर्वीही आम्ही शांततेच्या मार्गानेच प्रश्न सोडवले आहेत. कोरोनात गरज आहे असे सांगता अन् नंतर आम्ही मेलो तरी चालते, त्यापेक्षा आम्हाला सर्वांनाच संपवा, गेले पाच महिने वेळ नव्हता आता सुप्रिया सुळे कशा आल्या, असा सवालही आंदोलकांनी केला आहे. आमचे कष्ट बघा, घाम बघा आम्हाला काहीही मोबदला दिला नाही. सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घ्या.

आमचे सहकारी आम्ही गमावले या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार व महाविकास आघाडी जबाबदार आहे, त्यांनी अद्यापही न्याय दिला नाही, अशा संतप्त भावना आंदोलकांनी केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा हा गोंधळ सुरू असतानाच दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी म्हटले की, आमच्या नेत्यांनी फक्त विलिनीकरणाचा मुद्दा सोडून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सदावर्ते आणि त्यांच्या बगलबच्चांनी ठरवून हा हल्ला केला. आम्ही सडेतोड उत्तर देऊ. फक्त आमच्या नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, अशा संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

The post शरद पवारांच्या बंगल्यावर दगडफेक first appeared on Zunjarneta live.

मोठी बातमी! मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 April :- कोविड-19 च्या नवा व्हेरिएंट देशात आढळून आला आहे. XE नावाचा हाइब्रिड म्यूटंट स्ट्रेन मुंबईत आढळून आला आहे. नव्या व्हेरिएंट बाधित रूग्णात आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे दिसलेली नाही असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, XE प्रकार हा ओमिक्रॉन उप-प्रकार – BA.1 आणि BA.2 चा हाइब्रिड म्यूटेंट स्ट्रेन असल्याचे म्हटले जात आहे. XE प्रकाराची पहिली केस यूकेमध्ये 19 जानेवारी रोजी आढळून आली. येथे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही ओमिक्रॉनच्या XE प्रकारासंदर्भात दक्षतेबाबत सूचना जारी केल्या आहेत.

The post मोठी बातमी! मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव first appeared on Zunjarneta live.

अखेर पोदार शाळेची बस सापडली
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 April :- देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असणाऱ्या पोदार शाळेची स्कूल बस बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. बस सापडत नसल्याने एकच गोंधळ उडाला होता. अखेर बस सापडली आहे. या शाळेच्या या बसमध्ये जवळपास 15 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. चालकाला रस्त्यांची माहिती नसल्याने बसला पोहचण्यासाठी दोन तास उशीर झाला होता. दोन तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने सर्व पालक शाळेत पोहोचले होते. यात चालकाचा मोबाईल बंद असल्याने पालक घाबरून गेले होते. मात्र, विद्यार्थी घरी पोहचल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. सदरील घटना मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातील घडली.

दोन तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने सर्व पालक शाळेत पोहोचले होते. यात चालकाचा मोबाईल बंद असल्याने पालक घाबरून गेले होते. मात्र, विद्यार्थी घरी पोहचल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.पोद्दार शाळेची स्कूल बस हीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती मात्र, सायंकाळी पाच वाजले तरी विद्यार्थी घरी पोहोचले नाही. त्यामुळे पालक घाबरून गेले होते.

विद्यार्थ्यांना घेऊन बस घरी आली नाही. तर नेमकी गेली कुठे, असा प्रश्न पालकांना पडला होता. चालकाचा फोन स्विच ऑफ असल्याने पालक चिंतेत सापडले होते. काही अनुचित घडले तर नसेल, अशी भीती त्यांना सतावत होती. पण, अखेर बसचा पत्ता लागला असून विद्यार्थी सुरक्षित असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितले.

The post अखेर पोदार शाळेची बस सापडली first appeared on Zunjarneta live.