Mahavikas Aghadi - Zunjarneta live

आगामी निवडणुकांबाबत शरद पवारांची स्पष्टोक्ती
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 July :- मध्यावधी निवडणुका होतील असे मी म्हटलो नाही, अडीच वर्षे झाली आता केवळ अडीच वर्षे राहीली त्यामुळे आतापासूनच आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा असे मी म्हणालो अशी स्पष्टोक्ती शरद पवार Sharad Pawar यांनी आज औरंगाबादेत  Aurangabad दिली. महाविकास आघाडी सरकारने एकत्र लढावे ही माझी वैयक्तिक ईच्छा आहे असे स्पष्ट मतही त्यांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व्यक्त केले.

पवार म्हणाले, सत्ता हातातून गेली तेव्हा काहीजण अस्वस्थ होते पण आता त्यांच्याकडे सत्ता आल्याने त्यांचे अस्वस्थपण कमी झाले असावे असे मी मानतो. काही जण रात्री भेटत होते ते त्यांनी सांगितले, फडणवीसांच्या पत्नींनीही सांगितले म्हणजे त्यात तथ्य असेल.

राज्यपालांवर कडाडून टीका करताना पवार म्हणाले की, अडीच वर्षे राज्यपालांकडे कष्टांची कामे होती, त्यामुळे त्यांना मविआच्या मागणीकडे लक्ष देता आले नाही. अध्यक्ष निवडता आला नाही. आता मात्र त्यांनी जे काम अडीच वर्षात केले नाही ते दोन दिवसांत केले. पदाची प्रतिष्ठा सांभाळणारे राज्यपाल राज्याला मिळाले.

पवार म्हणाले, किमान समान कार्यक्रमात औरंगाबादचे नामांतर करण्याचा मुद्दा नव्हता. औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आले, पण मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतीम असतो. शिवसेनेत बंड होणार या बातम्या आल्या हे खरे नाही, सूत्र कोण आहेत हे मला अजूनही समजले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, खरी शिवसेना कोणती हे उद्या न्यायालयात सिद्ध होईल मी कोण सांगणार? या सर्व संकटातूनन मी एकदा गेलो होतो. देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.

पवार म्हणाले, बंडखोरीच्या निर्णयाला काहीही आधार नाही. बंडखोर काहीही कारणे देत आहेत. त्यांना लोकांसमोर जावे लागते लोकांना काही तरी कारणे द्यावीच लागणार त्यामुळे ते आता काहीही कारणे देत आहेत. त्यांच्याकडे ठोस कारणे नाहीत. सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. ते कशापद्धतीने निर्णय घेतात ते समजेल. आमचे बंड एक दिवसांचे आणि सहा लोकांचे होते आम्ही कुणाला इकडे तिकडे घेऊन गेलो नाही.

मविआचे सरकार पडल्यानंतर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आले की, केंद्र सत्तेचा गैरवापर करतेय का यावर पवार म्हणाले, केंद्रातील सत्तेचा वापर राज्यातील सरकार पाडण्यासाठी केला जात आहे. कर्नाटक, महाराष्ट्रात जे झाले तेच आता गोव्यात होत आहे. लोकशाहीचा उद्वस्त करण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरु आहे.

The post आगामी निवडणुकांबाबत शरद पवारांची स्पष्टोक्ती first appeared on Zunjarneta live.

बंडखोरांना शरद पवारांचा इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Jun :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर थेट वक्तव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपचाच पाठींबा असल्याचे अप्रत्यक्ष सांगत बंडखोरांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच दिला. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली परखड मत स्पष्ट केले. त्यांनी एकनाथ शिंदे गटाला इशारा देतानाच बंडखोर राज्यात परतल्यानंतर शिवसेनेचे असतील असा विश्वासही व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंना कुणाचा पाठिंबा आहे हे शरद पवारांनी त्यांच्या खास शैलीत उघड केले. माझ्याकडे राष्ट्रीय पक्षांची यादी आहे. त्यात सीपीएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य दोन पक्ष एकनाथ शिंदेंना साथ देऊ शकत नाही, आता उरलेला पक्ष तुम्हीच ओळखा असे सांगत त्यांनी भाजपची शिंदेंना फुस असल्याचे स्पष्ट केले.

पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला नाही, असे शरद पवार म्हणाले. अडीच वर्ष महाविकास आघाडीने उत्तम कारभार केला, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य खात्याने चांगले काम केले असे असताना महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असे सांगणे राजकीय अज्ञान असल्याचे ते म्हणाले.

पवार म्हणाले, राज्याच्या बाहेर गेलेले नेते परत येतील त्यावेळी ते शिवसेनेला मतदान करतील, असे शरद पवार म्हणाले. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. विधानसभेत हे सरकार बहुमतात आहे, हे स्पष्ट होईल, असे शरद पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, सरकार बहुमतात आहे हे येत्या काळातच सिद्ध होईल. ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असे शरद पवार म्हणाले. तिथे गेलेल्या बंडखोरांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत राहण्याची इच्छा नाही, त्यामुळे संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे वक्तव्य केले असावे.

पवारांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ टेलिव्हिजनवर पाहिला आहे. त्यामध्ये ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असे म्हणतात. माझ्या हातात राष्ट्रीय पक्षांची यादी आहे त्यात सीपीएम, सीपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा पाठिबा त्यांना नाही. पाचव्या पक्षाचाही पाठींबा नाही आता उरलेला एक पक्ष कोणता हे सांगायची गरज नाही. सूरत आणि आसामला जी व्यवस्था करणारी लोक दिसली ती अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असे मला वाटत नाहीत. पण ते माझ्या परिचयाचे आहेत. आज जे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत आहेत, त्यांना अडीच वर्षांपूर्वी आमच्यासोबत सत्तेची फळे चाखताना समजले नव्हते का त्यांना आताच कसे हिंदुत्व आठवले त्यांच्या या मुद्याला काहीही अर्थ नाही असे पवार यांनी सांगितले.

The post बंडखोरांना शरद पवारांचा इशारा first appeared on Zunjarneta live.

पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; आमदारांना बोलावलं मुंबईत
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Jun :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिक तसेच नाराज आमदारांशी संवाद साधला आहे. आमदारांना भावनिक साद घालून त्यांनी परत येण्याचे आवाहन केले आहे. तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले आहेत. असे असतानाच आता राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांची उद्या बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी उद्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. या बैठकीत शरद पवार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच बैठकीबाबतची अधिक माहिती राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
“आज मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्व मंत्री एकत्र आलो होतो. उद्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.

शरद पवार यांची बैठक आहे त्यामुळे सर्वच आमदार हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे,” असे भरणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण सर्वांनीच एकले आहे. मात्र उद्या राष्ट्रावादीची बैठक बोलावण्यात आली आहे. सरकार धोक्यात आहे की नाही हे उद्याच्या बैठकीनंतर तसेच काही घडामोडी घडल्यानंतरच हे समजू शकेल,” असेदेखील दत्तात्रय भरणे म्हणाले.

The post पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; आमदारांना बोलावलं मुंबईत first appeared on Zunjarneta live.

महाविकास आघाडीची विजयासाठी पुन्हा रंगीत तालिम
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Jun :-  राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर हार पत्कराव्या लागलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडी आता विधान परिषद निवडणुकीत राजकीय इभ्रत वाचवण्यासाठी कसून तयारी करीत आहे. उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी हाॅटेल ट्रायडंटमध्ये बैठक घेतली गेली. या बैठकीला राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे नेते आणि आमदार होते तर दुसरीकडे भाजपनेही त्यांच्या आमदारांना व्हिप बजावला आहे, त्यामुळे राज्यसभेपेक्षाही विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.

ट्रायडेंटमध्ये कांग्रेस नेत्यांची अजित पवारांसोबतची बैठक संपली असून सुमारे एक तास ही बैठक चालली. या बैठकीत आमदारांना उभय नेत्यांनी मार्गदर्शन केले असून भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीनेही त्यांच्या आमदारांना व्हिप जारी केला अशी माहिती आहे. या बैठकीनंतर कांग्रेस नेते मुंख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अतिरिक्त मते मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशिल असून यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट काँग्रेस नेते घेत आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आमदारांना व्हिप जारी केला असून आज सायंकाळी झालेल्या बैठकीत मतदान कसे करायचे याबाबत पक्षाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रचंड आत्मविश्वास भाजप आमदारांत दिसून आला. त्यांनी बैठकीतच विजयाची जोरदार नारेबाजी लावली. भाजप असो की, महाविकास आघाडी दोन्ही बाजुने अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या भेटी-गाठी सुरू असून त्यांची मनधरणी सुरु आहे.

राज्यसभा निवडणुकीत मोठा फटका बसला याची सल महाविकास आघाडीला असून ते निवडणुकीसाठी अधिक खबरदारी घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच आमदार उपस्थित होते.

आमचे सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वास काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विश्वास व्यक्त केला आहे. एकत्र पद्धतीने आम्ही नियोजन करत आहोत. मित्र पक्षही आमच्या सोबत आहेत. पसंतीक्रमांकाच्या मतांबाबत बैठकीत चर्चा झाली असून त्यानुसार आम्ही मतदान करणार आहोत, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. मुख्यमंत्र्यांसोबत झाल्यास ती नियोजनाबाबत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी हार पत्करल्यानंतर शिवसेनेने पराजयातून अधिक काळजी घेतली आहे. सुहास कांदे यांचे मत बाद झाल्यानंतर शिवसेनेने अशा गोष्टी टाळण्यासाठी शिवसेना आणि अपक्ष आमदारांसाठी आज मतदानाची रंगीत तालीम घेतली गेली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह महत्वाचे शिवसेना नेते उपस्थित होते.

आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांची मते पदरात पाडून घेण्यासाठी मविआ आणि भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. परंतू हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले की, मी माझ्या 30 वर्षाच्या कारर्किर्दीत मतदानासाठी हॅाटेलमध्ये राहीलो नाही. मी जे बोलतो ते करतो, कारण तसे मी ठरवले तर सगळ्यांना फसवू शकलो असतो; पण मी फसवाफसवीचे राजकारण करत नाही. अमेरिकेत असलेले क्षितीज ठाकूर मतदानाला येणार की नाही याची शाश्वती मी देऊ शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुधीर मुनगुंटीवार म्हणाले की, एकदा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात तर दुसऱ्यांदा नारायण राणे यांच्या नेतृत्वात अशा दोन वेळा शिवसेना फुटली आहे. भारतीय जनता पक्षात असे कधीच झाले नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले भाष्य हास्यास्पद आहे. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना फुटली स्वतःच्या कुटुंबातले सख्खे चुलत भाऊ फुटले, त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना असे वाक्य वापरण्याचा अधिकार नाही असेही मुनगुंटीवार म्हणाले.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. भाजपकडून पाच उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीकडून सहा उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार झाली आहे. दोन्ही बाजुने विजयाचे दावे करण्यात येत आहेत.

The post महाविकास आघाडीची विजयासाठी पुन्हा रंगीत तालिम first appeared on Zunjarneta live.

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची हाय कोर्टात धाव
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 जून :- विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचे हक्क मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी राज्यसभेत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी मलिक आणि देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, राज्यसभा निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही. त्यानंतर आता विधान परिषदेसाठी मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मलिक आणि देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. येत्या 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी या दोघांनी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या याचिकेवर 15 जून रोजी सुनावणी होणार आहे. तसेच मलिकांच्या सुधारित याचिका दाखल करण्याच्या परवानगीबाबत देखील थोड्याच वेळात निर्णय होणार आहे.

The post अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची हाय कोर्टात धाव first appeared on Zunjarneta live.

कधी लागणार बारावीचा निकाल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

07 जून :- राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्यथ्यांना उत्सुकता लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दु्पारी एक वाजता लागणार आहे. तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यंदा कोरोनाची साथ ओसरल्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार बारावीचा निकाल बुधवारी लागणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येईल.

The post कधी लागणार बारावीचा निकाल first appeared on Zunjarneta live.

कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सचिवांच्या सूचना
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 जून :- राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. रुग्णालय, महाविद्यालय, कॉलेज, शाळा, रेल्वे, बस, सिनेमागृह आणि सभागृहात मास्क वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे गरजेचे आहे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही राज्यातील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 1 जूनच्या आकडेवारीनुसार, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे. ही चिंतेची बाब असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचे प्रमाण तत्काळ वाढवावे, असे पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रासह तेलंगाणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत कोरोना रुग्ण वाढत आहे. या राज्यात एका हजारांहून अधिक रुग्णसंख्या वाढत असल्याची समोर येत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांना पत्र पाठवले आहे. कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.

The post कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सचिवांच्या सूचना first appeared on Zunjarneta live.

जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 May :- औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपाकडून जलआक्रोश मोर्च्याला सुरुवात झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून पाणी प्रश्नांवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संबंधित जलआक्रोश मोर्चा हा सत्ता परिवर्तनासाठी नसून व्यवस्था परिवर्तनासाठी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटलं की, “पाण्यासाठी तहानलेल्या औरंगाबादची समस्या जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही, हा संघर्ष सुरूच राहिल. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. औरंगाबादचा माणूस त्रासलेला असताना भारतीय जनता पार्टी शांत बसू शकत नाही. आम्ही संघर्ष छेडला आहे. हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न संपेल, अशा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेलं तर काय उत्तर मिळू शकतं? यावर काव्यात्मक स्वरुपात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची काळी रेघ असते. ‘मी म्हणतो म्हणून संभाजीनगरला संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा, नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, ‘ अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं की, आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनतेसाठी काम करत आहोत. तुम्ही औरंगाबादमधील केवळ पोस्टर फाडू शकता, पण जनतेचा हा आक्रोश फाडू शकत नाही. कारण हा जनतेचा आक्रोश आहे. औरंगाबादमध्ये सात-सात दिवस नळातून केवळ हवा येते. येथील महिला मनातल्या मनात महाविकास आघाडी सरकारला शिव्या-शाप देतात, त्या शिव्या-शाप तुम्हा बुडवल्याशिवाय राहू शकत नाहीत, असंही ते म्हणाले.

The post जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल first appeared on Zunjarneta live.

जनतेची शुद्ध फसवणूक; इंधन दरकपात केलीच नाही- फडणवीसांचा दावा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 May :- लज्जास्पद महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे असा खुलासा करीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या इंधन धोरणावर टीका केली.

केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात 2 रुपये 08 पैसे, तर डिझेलवरील करात 1 रुपया 44 पैसे कपात केली. मात्र राज्य सरकारने केलेली ही दरकपात म्हणजे सर्वसामान्यांनी थट्टा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांनी राज्याने इंधन दरकपातीसंदर्भात प्रश्न विचारला असताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ”असं वाटतं की राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली. दीड रुपये आणि दोन रुपयांनी इंधनाचे दर कमी करणं ही थट्टा आहे. कारण सर्व राज्यांनी आतापर्यंत 7 रुपयांपासून 15 रुपयांपर्यंत दर कमी केलाय. महाराष्ट्र हे देशातील सर्वात समृद्ध राज्य आहे. देशाच्या जीडीपीच्या 15 टक्के जीडीपी एकट्या महाराष्ट्राचा आहे.

“केंद्रातल्या सरकारने 2 लाख 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान स्वीकारले आणि आपण मात्र 2500 कोटींचे नुकसान होत असल्याचे सांगत आहेत. खरं तर किमान केंद्र सरकारने या ठिकाणी जेवढी दरकपात केली त्याच्या दहा टक्के तरी कपात राज्य सरकारने करायला पाहिजे होती पण प्रत्यक्षात राज्य सरकारने कोणतीच कपात केली नाही जेही दोन रुपये इंधनावर कमी झाले तो केंद्रातील दरकपातीचा परिणाम आहे. राज्य सरकारने मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर पण राज्य सरकारने सामान्य नागरिकांची क्रूर थट्टा केली आहे. असेही फडणवीस म्हणाले.

The post जनतेची शुद्ध फसवणूक; इंधन दरकपात केलीच नाही- फडणवीसांचा दावा first appeared on Zunjarneta live.

संभाजीराजें उद्या शिवबंधन बांधणार ?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 May :- संभाजीराजे छत्रपतींना शिवसेना पक्षप्रवेशाचे मुख्यमंत्र्यांकडून निमंत्रण देण्यात आले आहे. उद्या दुपारी 12 वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांनी यावे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी
म्हटले आहे. आता संभाजीराजे छत्रपती शिवसेनेची ऑफर मान्य करत शिवसेनेत प्रवेश करतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा त्यांच्या उमेदवाराला देणार असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजेंना दिलेल्या निमंत्रणानंतर ते उद्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना राज्यसभेची दुसरी जागा लढवणार आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभानिवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे. संभाजीराजे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी असली चर्चा झाली नाही असे म्हणत शिवसेना दुसरी जागा लढवणार आहे या जागी शिवसेनेचा उमेदवार असेल असे जाहीर केले आहे. यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. शिवसेनेने संभाजीराजे उमेदवार नसणार हे आता फिक्स केले आहे. संजय राऊत यांनी दुसरा उमेदवार देणार असल्याची घोषणा केली मात्र तो शिवसेनेचाच असेल असेही स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे यांना एक मतदार निवडून आल्यावर उरलेली मते त्यांना देऊ असे पवारानी म्हटले होते. मात्र यानतंर पवारांनी काल भूमिका बदली आहे. शिवसेना जो उमेदवार देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकारांशी संवाद सांगताना जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात काय घटना घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post संभाजीराजें उद्या शिवबंधन बांधणार ? first appeared on Zunjarneta live.