maharashtra school - Zunjarneta live

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 April :- राज्यभरातील शाळांना येत्या 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागणार आहे. 2 मे ते 12 जूनपर्यंत यंदा उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे. त्यानंतर पुन्हा 13 जूनपासून शाळा सुरू होईल. तर तिकडे विदर्भात मात्र, 27 जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिक्षांचा निकाल देखील सुट्टीच्या काळात घोषित केला जाणार आहे.

राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 2 मे ते 12 जून यंदा उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे. शाळा पुन्हा 13 जूनला भरवण्यात येणार आहे. तर विदर्भातील शाळांना 27 जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षांचे निकाल सुटीच्या काळात घोषित करता येणार आहेत. राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने नागपुरात शाळांची वेळ बदल्यात आली आहे. नागपुरातील शाळा सकाळी साडेदहा पर्यंत सुरु राहणार आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे नवे आदेश काढलेत.

गेल्या आठवड्याभरात नागपुरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला. त्यामुळे वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांची मार्चमध्ये परिक्षा संपली की एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाळ्याच्या सुट्या मिळत होत्या. मात्र यावर्षी संपुर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर पुर्णवेळ शाळा असणार आहे. इतकच नाही तर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी 2 मे पासून मिळणार आहे.

The post राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर first appeared on Zunjarneta live.

अखेर पोदार शाळेची बस सापडली
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 April :- देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असणाऱ्या पोदार शाळेची स्कूल बस बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. बस सापडत नसल्याने एकच गोंधळ उडाला होता. अखेर बस सापडली आहे. या शाळेच्या या बसमध्ये जवळपास 15 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. चालकाला रस्त्यांची माहिती नसल्याने बसला पोहचण्यासाठी दोन तास उशीर झाला होता. दोन तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने सर्व पालक शाळेत पोहोचले होते. यात चालकाचा मोबाईल बंद असल्याने पालक घाबरून गेले होते. मात्र, विद्यार्थी घरी पोहचल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. सदरील घटना मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातील घडली.

दोन तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने सर्व पालक शाळेत पोहोचले होते. यात चालकाचा मोबाईल बंद असल्याने पालक घाबरून गेले होते. मात्र, विद्यार्थी घरी पोहचल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.पोद्दार शाळेची स्कूल बस हीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती मात्र, सायंकाळी पाच वाजले तरी विद्यार्थी घरी पोहोचले नाही. त्यामुळे पालक घाबरून गेले होते.

विद्यार्थ्यांना घेऊन बस घरी आली नाही. तर नेमकी गेली कुठे, असा प्रश्न पालकांना पडला होता. चालकाचा फोन स्विच ऑफ असल्याने पालक चिंतेत सापडले होते. काही अनुचित घडले तर नसेल, अशी भीती त्यांना सतावत होती. पण, अखेर बसचा पत्ता लागला असून विद्यार्थी सुरक्षित असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितले.

The post अखेर पोदार शाळेची बस सापडली first appeared on Zunjarneta live.

शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 March :- राज्यातील शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यातील शाळांना 2 मे पासून मे सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी 12 जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 27 जून पासून सुरु होणार आहे.

उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करुन या सुट्टया दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळ सारख्या सणांच्यावेळेस देता येणार आहेत. या सुट्टया देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहेत. मात्र या सुट्टया देताना त्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिलेत.

कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्टया रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालकवर्ग काहीसा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर शिक्षणविभागाने हा निर्णय घेतला आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी शाळा सुरू करण्यात येणार आहे. जर सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस असेल त्या दिवसापासून शाळा सुरू करण्यात येणार आहे.

The post शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर first appeared on Zunjarneta live.

‘या’ जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळां उद्यापासून उघडणार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Jan :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने राज्याने पुन्हा शाळा उघड्यास परवागणी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा उद्या मंगळवार दि. 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहेत. सर्व शाळांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या तीन-चार वेळेपासून आठ-दहा दिवस शाळा सुरू आणि बंद असा प्रकार सुरू आहे. आधीच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले, आणि कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याने शाळा आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तर डिसेंबर महिन्यात शाळाही न पाहिलेले पहिली ते सातवीच्या वर्गात विद्यार्थी आले होते. परंतु अवघे पंधराच दिवस शाळेत आल्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुन्हा शाळा बंद ठेवण्यात आल्या.

15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहितील असा निर्णय मनपा प्रशासकांनी घेतला होता. त्यानंतर आठवी ते बारावीचे ग्रामीण भागातील वर्ग 25 जानेवारीपासून सुरू करण्यात आले. तर शहरातील दहावी आणि बारावीचे वर्ग सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागातील पहिली ते सातवीचे वर्ग उद्या मंगळवार पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे गटणे यांनी सांगितले. तर शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग कधी सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

The post ‘या’ जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळां उद्यापासून उघडणार first appeared on Zunjarneta live.

विद्यार्थी रस्त्यावर उतरले; आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Jan :- परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे.

शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. तर विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे कोणी आहे का? याचा देखील शोध घेतला जात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.

कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर आज मुंबईत विविध भागातून विद्यार्थी धारावीत जमले व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. पोलीस प्रशासन या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने, पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. तर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील. विद्यार्थी संख्या बरीच जास्त असल्याने ऑनलाइन परीक्षा शक्य नाही. असं राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे.

”परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत. संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणं योग्य नाही. काही गोष्टी बोलायच्य असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात. आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू. विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे.” अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

The post विद्यार्थी रस्त्यावर उतरले; आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज first appeared on Zunjarneta live.

1 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये सुरू होणार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Jan :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. पुण्यातील शाळा कधी सुरू होणार याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. पुण्यातील शाळा एक फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चार तास तर आठवीपासून पुढचे वर्ग पुर्ण तास भरणार आहेत. 15-18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस घेणे आवश्यक असून, शाळेतच लसीकरण केले जाणार आहे. पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क मुक्ती संदर्भात मंत्रिमंडळात कुठलीच चर्चा झाली नाही. ती बातमी चुकीची आहे.

आपल्याकडे मास्क लावणे अनिवार्य, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मागील तीन ते चार दिवसांपासून पुण्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या 1 फेब्रुवारीपासून पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत होती. आता पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने शाळा-महाविद्यालये सुरू होणार आहेत. मात्र, मास्क बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

The post 1 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये सुरू होणार first appeared on Zunjarneta live.

शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
20  Jan :-  राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसंच निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असंही स्पष्ट केलं आहे. पालकांची समंती आवश्यक असून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा विचार करावा असं सांगण्यात आलं आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “२४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे”.

“मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे स्थानिक स्थितीकडे लक्ष ठेवत वारंवार आढावा घेतला जावा आणि त्यानुसारच निर्णय घेतला जावा,” असं यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनाने निर्णय घेताना तिथल्या परिस्थितीचा अंदाज घ्या असं सांगताना एक निर्णय घेतो म्हणून दुसऱ्याने घेतलाच पाहिजे असं नाही हे स्पष्ट केलं. शाळेत जाऊन १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत असं स्पष्ट केलं आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना म्हणजेच लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. तर शाळांमध्ये पात्र मुलांच्या लसीकरणावर भर देतानाच करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शाळा सुरू होत्या. मात्र ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यातून केवळ इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोनाची स्थिती चिंताजनक नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच स्तरांतून शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली होती. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळा महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे.

महत्वाचं म्हणजे शाळा किंवा महाविद्यालय सुरू करताना स्थानिक करोना परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांवर मुख्य जबाबदारी असेल.

The post शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! first appeared on Zunjarneta live.

सोमवारपासून शाळा सुरु होण्याची शक्यता
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Jan :- राज्यातील शाळा सोमवारपासून शाळा सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्यात याव्या, असा उल्लेख प्रस्तावात आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे. मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे.

ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे, शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करणे, या गोष्टीवरही भर देण्याचा प्रयत्न प्रस्तावातून देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

The post सोमवारपासून शाळा सुरु होण्याची शक्यता first appeared on Zunjarneta live.

शाळा किती दिवस राहणार बंद? राजेश टोपेंनी दिली माहिती
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 Jan :- ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्यता नाही. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्याला राज्याचे प्राधान्य आहे.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी 15 ते 20 दिवस बंद राहणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मंत्री टोपे म्हणाले. कोरोना कमी होतोय असे समजू नये.

मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. आज राज्यात 46 हजार कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 14 टक्के कोरोनाबाधित लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. जानेवारीत मृत्यू दर 0.3 टक्के आहे.

The post शाळा किती दिवस राहणार बंद? राजेश टोपेंनी दिली माहिती first appeared on Zunjarneta live.

३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद!
3 Jan :- करोनासोबत ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई पालिकेमार्फत जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भातील झालेल्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात करोनाचे संक्रमण वाढत असताना राज्यासह मुंबईत करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये लसीकरणासाठी खुली ठेवण्यात येतील असे चहल यांनी सांगितले आहे. करोनाच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगर पालिकेने यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. तसेच राज्यभरातील शाळांबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे.वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील कॉलेज सुरू ठेवायचे की ऑनलाइन पद्धतीने चालवायचे याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेण्यात येणार असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजीच पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकीने शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शाळा या सुरु राहणार आहेत.

The post ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद! first appeared on Zunjarneta live.