maharashtra corona - Zunjarneta live

पुन्हा एकदा निर्णय घ्यावा लागेल…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Jun :- “करोनाच्या केसेस सध्या वाढायला लागल्या आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल.”, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. आज (गुरुवार) जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, “करोनाच्या तिन्ही लाटेत राज्यातील जनतेने करोनाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या संख्येवर राज्यसरकार व सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.” असेही अजित पवार म्हणाले.

तसेच, “मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही २९ हजार ६४७ कोटी रुपये होती. केंद्रसरकारने दोन दिवसांपुर्वी संपुर्ण देशातील २१ वेगवेगळ्या राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपये दिले. त्यापैकी १४ हजार १४५ कोटी एवढी रक्कम राज्यसरकारला मिळाली. अद्याप आपल्याकडे येणारी रक्कम १५ हजार ५०२ कोटी रुपये आहे. २०१९-२० पासून ज्यावेळी जीएसटी कायदा अस्तित्वात आला.

राज्यसरकारांनी ठराव करुन त्याला मान्यता दिली. २०१९-२० सालामधील महाराष्ट्राच्या वाट्याचे १ हजार २९ कोटी, २०२०-२१ मधील ६ हजार ४७० कोटी बाकी आहेत. २०२१-२२ मधील ८ हजार ३ कोटी रुपये बाकी आहेत. ही रक्कम देखील लवकर मिळावी, यासाठी राज्यसरकारकडून प्रयत्न केले जातील. याचा फायदा अर्थसंकल्पातील उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी आणि विविध विकासकामांसाठी होईल असे सांगतानाच पेट्रोल-डिझेल आणि गॅसवरील कर कमी करुन राज्यसरकारने साडे तीन हजार कोटी महसूल सोडून दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत.” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

The post पुन्हा एकदा निर्णय घ्यावा लागेल… first appeared on Zunjarneta live.

कोविड टास्क फोर्सची बैठकीत विविध निर्णय
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Jun :- कोविड टास्कफोर्सची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत कठोर निर्बंध नको असेल तर सर्व सूचनांचे पालन करा अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या आहेत. तसेच तुर्तास मास्कसक्ती केली जाणार नाही पण पुढील पंधरा दिवस रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत आज कोविड टास्कफोर्सची बैठक बोलावली. या बैठकीत कोरोना संदर्भात टास्कफोर्ससोबत चर्चा करण्यात आली. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि टास्कफोर्स यांच्यात झालेल्या या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. राज्यात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती नाही, परंतु घरातून बाहेर पडताना मास्क लावण्याचे लोकांना आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पुढील 8 ते 10 दिवस महत्वाचे असणार आहेत. त्यानंतरची आकडेवारी बघून कोविड संदर्भात पुढील निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. जर कडक निर्बंध नको असतील तर नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शाळा सुरू करण्यासंदर्भात सध्या तरी अडचण नाही. परंतु रूग्णसंख्या वाढल्यास 12 वर्षांखालील मुलांबाबत दक्ष राहावे लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मास्क सक्तीचा विषय बैठकीत झाला नाही. पुढील पंधरा दिवस रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात येणार. गर्दीत मास्क वापरण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

मागील दोन महिन्यांमध्ये करोना रुग्णसंख्या शंभरपर्यंत होती. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी शहरात पाचशेहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली. वाढते पर्यटन, इतर देशांमध्ये वाढणारी करोना रुग्णसंख्या आणि तिथून येणारे पर्यटक, कोव्हिड चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण, तसेच विषाणूच्या बदलत्या स्वरुपात करोनाचा फैलाव पुन्हा होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

मास्कचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले, तरीही स्वतःचा आणि इतरांचाही करोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा. ताप, सर्दी खोकला तसेच इतर कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करून घ्यावी. करोना संसर्गाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी- लसीकरण पूर्ण केले नसल्यास ते करून घ्यावे, बूस्टर मात्रा चुकवू नये- शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणांमध्ये जाऊ नये. रुग्णालय, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

The post कोविड टास्क फोर्सची बैठकीत विविध निर्णय first appeared on Zunjarneta live.

राज्यात पुन्हा कोरोनाचे वारे; 11 ठिकाणे हॉटस्पॉट, प्रशासनाला धडकी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Jun :- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, रुग्णात वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईतील 11 ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईतील 11 वार्ड कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. या परिसरात कोरोनाची जास्त प्रकरणे आढळून येत आहेत. यामुळे मुंबईत कोरोनाच्या टेस्टचे प्रमाण वाढवणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इथे वारंवार कोरोनाची नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. इतकेच नाहीतर या वॉर्डांमधील कोरोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. ही बाब चिंतेची आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. गेली अनेक दिवस 24 तासांत 300 हून अधिक रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाकडून खबदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे.

गेली अनेक दिवस मुंबईच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, असे असताना प्रशासनाकडून जास्त रुग्ण संख्या असलेल्या परिसरामध्ये पुढील भागाचा समावेश आहे, वांद्रे, खार, कुलाबा, परळ, अंधेरी, एलफिंस्टन, माटुंगा, ग्रँट रोड, गोरेगाव, चेंबूर आणि कुर्ला या परिसरात कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत.

कोरोनाचे राज्यात सध्या जवळपास 3,475 सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात कोरोनाचे 712 रुग्ण समोर येत असताना यातील जवळपास 300 रुग्ण हे मुंबईतील आहेत. यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढ होणार की काय असे चित्र तयार होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

The post राज्यात पुन्हा कोरोनाचे वारे; 11 ठिकाणे हॉटस्पॉट, प्रशासनाला धडकी first appeared on Zunjarneta live.

चौथ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचना
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 April :- मुखपट्टी वापराची सक्ती करावी, अशी सूचना तज्ञ समितीने केली असली तरी राज्यात अजून तरी मुखपट्टी वापराची सक्ती करायची नाही, अशी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. राज्यात तूर्तास मुखपट्टी वापराची सक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला नसल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. जूनमध्ये करोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन लसीकरण वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मुखपट्टीची सक्ती पुन्हा करावी, अशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून करण्यात येत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह काही राज्यांमध्ये मुखपट्टी वापराची सक्ती पुन्हा करण्यात आली. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे सक्ती करावी, असा सूर आहे. करोना कृती दलाने गर्दीच्या ठिकाणी, सिनेमागृहे किंवा बंदिस्त सभागृहांमध्ये मुखपट्टी सक्ती करावी, शिफारस केली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. अलीकडेच मुखपट्टी सक्तीचे बंधन मागे घेण्यात आले. पुन्हा सक्ती केल्यास त्याची नागरिकांमध्ये प्रतक्रिया उमटेल. यामुळेच रुग्णसंख्येत वाढ झाल्यास मुखपट्टीसक्तीबाबत विचार केला जाईल, असे सांगण्यात आले. आरोग्य तज्ञांनी व संशोधकांनी करोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. राज्यात सध्या करोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही.

अन्य देश व राज्यातील करोना परिस्थती लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती पुन्हा लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृती गटाने राज्य सरकारला केली आहे. पण राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीतील मुद्दय़ांची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली.

The post चौथ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचना first appeared on Zunjarneta live.

कोरोना स्थितीवर आरोग्यमंत्री टोपेंचे मोठे विधान
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 April :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्याशी आज कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले. राज्यात सध्या 25 हजार कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात सध्या कोरोनाची काळजी सारखी परिस्थिती नसल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. आवश्यकता भासल्यास गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती होऊ शकते, असेही राजेश टोपे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्या वाढवण्यात येणार आहे. राज्यात सध्या 25 हजार चाचण्या सुरू आहेत. राज्यात घाबरण्यासारखी परिस्थिती नसून नवे व्हेरियंट सुद्धा हे ओमायक्रॉनचाच भाग आहे. राज्यात कोरोना रुग्णांची चिंता करण्याची कोणतीही गरज नाही, असे राजेश टोपे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.

गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक होऊ शकतात असा निर्णय आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घेतला जाऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील. असे टोपे म्हणाले. गुढीपाडव्याला राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार मास्कबंदी देखील करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या तीन आठवड्यानंतर पुन्हा राज्यात मास्कसक्ती करण्याच्या निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर निर्बंध आणि मास्कसक्तीवर निर्णय घेतला जाणार आहे.

The post कोरोना स्थितीवर आरोग्यमंत्री टोपेंचे मोठे विधान first appeared on Zunjarneta live.

मोठी बातमी! मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 April :- कोविड-19 च्या नवा व्हेरिएंट देशात आढळून आला आहे. XE नावाचा हाइब्रिड म्यूटंट स्ट्रेन मुंबईत आढळून आला आहे. नव्या व्हेरिएंट बाधित रूग्णात आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे दिसलेली नाही असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, XE प्रकार हा ओमिक्रॉन उप-प्रकार – BA.1 आणि BA.2 चा हाइब्रिड म्यूटेंट स्ट्रेन असल्याचे म्हटले जात आहे. XE प्रकाराची पहिली केस यूकेमध्ये 19 जानेवारी रोजी आढळून आली. येथे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही ओमिक्रॉनच्या XE प्रकारासंदर्भात दक्षतेबाबत सूचना जारी केल्या आहेत.

The post मोठी बातमी! मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव first appeared on Zunjarneta live.

ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 March :- महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

The post ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट first appeared on Zunjarneta live.

राज्यात नवी नियमावली जारी; वाचा, कधी कुठे काय सुरु राहणार?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 March :- कोरोना संसर्गाचा प्रभाव ओसरल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा यात समावेश असून या जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, निर्बंध शिथील करण्यात आले तरी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

मुंबईसह राज्यातील 14 जिल्ह्यातील कोरोनाची संख्या घटली आहे. त्यामुळे त्यांची निर्बंधनातून सुटका करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार या 14 जिल्ह्यात सिनेमा आणि नाट्यगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं आणि हॉटेल्सही 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

स्पा आणि स्पोर्टसही या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. इतर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती जैसे थे असल्याने त्या ठिकाणी कोरोना नियमात शिथिलता देण्यात आली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू असलेले नियमच बंधनकारक राहणार आहेत.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांना निर्बंधातून सूट मिळणार
सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पर्यटन स्थळं, हॉटेल्स, बार, स्पा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन मैदाने आदी 100 टक्के क्षमतेने सुरू होणार.

सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात. सर्व उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतात, असं या नियमावलीत म्हटलं आहे.
राज्य सरकारने या 14 जिल्ह्यांना ए श्रेणीत टाकलं आहे. या ए श्रेणीतील जिल्ह्यातील 90 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर 70 टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के आहे. तसेच ऑक्सिजन सपोर्टेड बेडची किंवा आयसीयूतील बेडची क्षमता 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच निर्बंधात सूट देण्यात येत असल्याचं नियमावलीत म्हटलं आहे.

The post राज्यात नवी नियमावली जारी; वाचा, कधी कुठे काय सुरु राहणार? first appeared on Zunjarneta live.

‘या’ जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळां उद्यापासून उघडणार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Jan :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने राज्याने पुन्हा शाळा उघड्यास परवागणी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा उद्या मंगळवार दि. 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहेत. सर्व शाळांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या तीन-चार वेळेपासून आठ-दहा दिवस शाळा सुरू आणि बंद असा प्रकार सुरू आहे. आधीच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले, आणि कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याने शाळा आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तर डिसेंबर महिन्यात शाळाही न पाहिलेले पहिली ते सातवीच्या वर्गात विद्यार्थी आले होते. परंतु अवघे पंधराच दिवस शाळेत आल्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुन्हा शाळा बंद ठेवण्यात आल्या.

15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहितील असा निर्णय मनपा प्रशासकांनी घेतला होता. त्यानंतर आठवी ते बारावीचे ग्रामीण भागातील वर्ग 25 जानेवारीपासून सुरू करण्यात आले. तर शहरातील दहावी आणि बारावीचे वर्ग सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागातील पहिली ते सातवीचे वर्ग उद्या मंगळवार पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे गटणे यांनी सांगितले. तर शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग कधी सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

The post ‘या’ जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळां उद्यापासून उघडणार first appeared on Zunjarneta live.

विद्यार्थी रस्त्यावर उतरले; आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Jan :- परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे.

शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे. तर विद्यार्थ्यांना भडकवण्यामागे कोणी आहे का? याचा देखील शोध घेतला जात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.

कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर आज मुंबईत विविध भागातून विद्यार्थी धारावीत जमले व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. पोलीस प्रशासन या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने, पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. तर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील. विद्यार्थी संख्या बरीच जास्त असल्याने ऑनलाइन परीक्षा शक्य नाही. असं राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे.

”परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत. संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणं योग्य नाही. काही गोष्टी बोलायच्य असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात. आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू. विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे.” अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

The post विद्यार्थी रस्त्यावर उतरले; आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज first appeared on Zunjarneta live.