Maharashtra Corona Updates - Zunjarneta live

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राज्यातील जनतेला सूचक इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 Jan :- राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावह होत असल्याचे दिसत आहे. रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासोबतच राज्यातील निर्बंधही कठोर करण्यात आले आहे. आज याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला सूचक इशारा दिला आहे. राज्यात 700 मॅट्रिक टन पेक्षा अधिक ऑक्सिजन गरज भासली तर मुख्यमंत्री कठोर निर्णय घेऊ शकतात, असे पवार म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेत असतात. त्याच्याबाबतची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केली आहे. मात्र रुग्णांमध्ये वाढ होत आहे. बहुतेक जण घरीच थांबून उपाचार घेत आहेत. याविषयी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडूनही वेळोवेळी माहिती दिली जात आहे. मात्र असे होत असताना राज्यात ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित नव्हते. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काही अडचणी असतील त्यामुळं ते बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्याच्यावतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. राज्याच्या मत्रिमंडळ बैठकीत लसी कमी पडतात त्यासंदर्भात चर्चा झालेली होती. मुख्यंमंत्री कोरोना संदर्भात निर्णय घेत आहेत, रोज आढावा घेतात. असे देखील अजित पवार म्हणाले.

The post उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राज्यातील जनतेला सूचक इशारा first appeared on Zunjarneta live.

राज्यात कडक निर्बंध लागू; सरकारकडून नवी नियमावली जारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Jan :- राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या.

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध
रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचार बंदी. नाईट कर्फ्यू घोषीत,
राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय. दिवसा ५ पैक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही,
रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार,
५०% नाट्यगृह, सीनेमागृह,
राज्यातील हाँटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५० % क्षमतेने सुरू रहणार,
बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक.

The post राज्यात कडक निर्बंध लागू; सरकारकडून नवी नियमावली जारी first appeared on Zunjarneta live.

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने; रुग्णसंख्येत मोठी वाढ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 Jan :- राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 8,907 रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहे. दरम्यान, राज्यात आज ओमायक्रॉनचे 79 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 57 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात आजपर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 876 रुग्णांची नोंद झाली आहे.

ओमायक्रॉनच्या 79 रुग्णापैकी 57 रुग्ण मुंबईतील आहेत. तर ठाणे महानगरपालिकेतील 7, नागपूर सहा, पुणे महानगरपालिका 5, पुणे ग्रामीण 3 आणि पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.मुंबईत गुरुवारी 20,181 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे सक्रिय प्रकरणांची संख्या 79,260 झाली आहे.

आज मुंबईत 67 हजार लोकांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 20181 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. म्हणजेच आज सकारात्मकता दर 29.90% नोंदवला गेला. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी 17,154 (85%) रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. काल हा आकडा 90 टक्के होता. त्याच वेळी, मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये विक्रमी 107 रुग्ण आढळले आहेत. संसर्ग सुरू झाल्यापासूनचा हा सर्वोच्च आकडा आहे.

The post महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने; रुग्णसंख्येत मोठी वाढ first appeared on Zunjarneta live.

राज्यात कोरोनासोबतच ओमायक्रॉन धुमाकूळ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Jan :- कोरोनाबाधित रुग्णसंख्येत रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आज 26 हजार 538 नवीन कोरोना रुग्ण आढळळे आहे. तर 5331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज रुगणसंख्येने 25 हजाराचा आकडा देखील ओलांडला आहे. दरम्यान, राज्यात 144 ओमायक्रॉन रुग्णही आढळले आहे. आतापर्यंत 797 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 330 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

आढळलेल्या रुग्णांपैकी 100 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यानंतर नागपुरात 11, ठाणे आणि पुणे शहरात प्रत्येकी 7, पिंपरी चिंचवड या ठिकाणी 6, कोल्हापुरात 5, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी 2, पनवेल आणि उस्मानाबाद या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. एकट्या मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे. मागील 24 तासांत 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

The post राज्यात कोरोनासोबतच ओमायक्रॉन धुमाकूळ first appeared on Zunjarneta live.

पुण्यातही शाळा बंद
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Jan :- मुंबईनंतर आता पुण्यातील पहिली ते नववीपर्यंतचे सर्व वर्ग आणि कोचिंग संस्था पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन वर्ग चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

1 ली ते 9 वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ! आठवडाभरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मा. पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत झाला आहे. सदरील वर्गांना ऑनलाईन परवानगी असेल. राज्यात कोरोनाचा नवा प्रकार प्रकार ओमायक्रॉन संसर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

मुंबईनंतर आता पुणे शहरांतही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे शहर हद्दीतील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय कोविड आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

The post पुण्यातही शाळा बंद first appeared on Zunjarneta live.

३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद!
3 Jan :- करोनासोबत ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई पालिकेमार्फत जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भातील झालेल्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात करोनाचे संक्रमण वाढत असताना राज्यासह मुंबईत करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. तसेच नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये लसीकरणासाठी खुली ठेवण्यात येतील असे चहल यांनी सांगितले आहे. करोनाच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगर पालिकेने यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. तसेच राज्यभरातील शाळांबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे.वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील कॉलेज सुरू ठेवायचे की ऑनलाइन पद्धतीने चालवायचे याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेण्यात येणार असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. १५ डिसेंबर रोजीच पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकीने शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शाळा या सुरु राहणार आहेत.

The post ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद! first appeared on Zunjarneta live.

राज्यात कोरोनाचा धुमाकूळ; आज मोठ्या संख्येत झाली रुग्णवाढ
2 Jan :- राज्यात कोरोनाचा मोठा विस्फोट होताना दिसत आहे. कारण राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 11 हजार 877 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. राज्यात आज दिवसभरात 9 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 2069 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या ओमायक्रोन हा नवा विषाणूदेखील महाराष्ट्रात थैमान घालताना दिसतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 50 नव्या ओमायक्रोनबाधितांंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा थेट 510 वर पोहोचला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 50 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये पुणे ग्रामीण येथील 2, पिंपरी चिंचवड येथील 8 तर पुणे मनपा हद्दीतील तब्बल 36 रुग्णांचा समावेश आहे. तर सांगलीतील 2, मुंबई आणि ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा आकडा 510 वर पोहोचला आहे.

The post राज्यात कोरोनाचा धुमाकूळ; आज मोठ्या संख्येत झाली रुग्णवाढ first appeared on Zunjarneta live.

लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंच मोठं विधान
2 Jan :- गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 9170 नवे रुग्ण आढळले. एकट्या मुंबईत 6 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 32 हजारांहून अधिक आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यात ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनावर गेली तरच लॉकडाऊन होईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येेथे सांगितले.

टोपे म्हणाले, ‘ओमायक्राॅनबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, या रूग्णांची तब्येत गंभीर नाही. डेल्टामुळे रुग्णांची तब्येत बिघडते आणि ऑक्सिजन लागतो, मृत्यूचे प्रमाण वाढते. त्यामुळे ओमायक्राॅन व डेल्टाचे प्रमाण कळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कुणीही घाबरून जाऊ नये. परवा 5 हजार रुग्ण होते. काल साडेआठ हजार झाले’.

दरम्यान देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 22 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. आदल्या दिवसापेक्षा ही वाढ 35 टक्के आहे. या काळात सक्रिय रुग्णांचा आकडा 13 हजारांनी वाढला असून ती संख्या एक लाखांवर गेली आहे.

The post लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंच मोठं विधान first appeared on Zunjarneta live.

धक्कादायक बातमी! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट
31 Dece :- महाराष्ट्रात कोरोनाचा वेग धोकादायक पातळीवर वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 8067 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 8 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,766 लोक बरे झाले आहेत. ओमायक्रॉनमध्ये राज्यात 4 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वात वाईट परिस्थिती मुंबईची आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये गेल्या 24 तासांत 34 रुग्ण आढळले आहेत, तर पुण्यात आज 412 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांनी स्वतःच याला दुजोरा दिला आहे. याआधी गुरुवारी राज्याचे आणखी एक मंत्री बाळासाहेब थोरात हे कोरोना पॉझिटिव्ह आले. देशात ओमायक्रॉनच्या केसेसने जोर पकडला आहे. शुक्रवारी, केरळमध्ये नवीन प्रकाराची 44 आणि कर्नाटकमध्ये 23 प्रकरणे आढळून आली आहेत.

कर्नाटकात आढळलेल्या रुग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास समोर आला आहे. ते अमेरिका, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकन देशांतून परतले आहेत. देशाने लसीकरणाच्या 145 कोटी डोसचा विक्रमी आकडा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी अधिकृत घोषणा करताना सांगितले की, देशातील नागरिकांनी 2021 मध्ये सर्व आव्हानांना तोंड देताना संयम दाखवला आहे.

यासाठी आपल्या देशातील कोरोना वॉरियर्स विशेषत: डॉक्टर, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार. महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मुंबईत नववर्षाच्या उत्सवादरम्यान संसर्गाचा धोका लक्षात घेता संपूर्ण शहरात 15 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. आता एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीवर बंदी असणार आहे.

मुंबई पोलिसांनी लोकांना संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत समुद्रकिनारी, मोकळे मैदान आणि उद्यानात न जाण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती पाहता, महाराष्ट्र सरकारने मोकळ्या जागा किंवा हॉलमध्ये लोकांची जमवाजमव 50 पर्यंत मर्यादित केली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 4,333 सक्रिय रुग्ण आहेत. त्याचवेळी, ओमिक्रॉनची 450 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

The post धक्कादायक बातमी! महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट first appeared on Zunjarneta live.

“या” तालुक्यातील १२ गावांत पुन्हा कडक लॉकडाऊन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२२ सप्टेंबर | नगर जिल्ह्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे तेथे आता विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी पारनेर तालुक्यात भेट दिली. त्यांच्या आदेशानुसार रुग्णसंख्या जास्त असलेल्या बारा गावांत पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. देशात आणि राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या दिलासादायक बातम्या येत असताना पारनेरकरांना मात्र पुन्हा लॉकडाउनला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, निघोज, कान्हुर पठार, दैठणे गुंजाळ, वडगाव सावताळ, जामगाव, रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या प्रमुख गावांत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तीन ऑक्टोबरपर्यंत या गावांतील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

नगर दौऱ्यावर आलेल्या डॉ. गमे यांनी पारनेरला भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, नायब तहसीलदार गणेश अधारी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लांडगे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप उपस्थित होते. विभागीय आयुक्त गमे यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय व कान्हुर पठार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. करोनाच्या संभाव्य तिसरा लाटेच्या पार्श्वभूमीवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात १०० बेडचे ऑक्सिजन सेंटर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पारनेर तालुक्यातील अनेक गावात रुग्णांची संख्या वाढत आहे. तेथील समित्यांनी यात लक्ष घालून उपाययोजन कडक कराव्यात, सरकारी अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. पारनेर व टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या व आरोग्य सोयी सुविधांचा अभाव असल्याची तक्रार रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. बाळासाहेब कावरे व शरद झावरे यांनी विभागीय आयुक्त गमे यांच्याकडे केली. या दोन्ही रुग्णालयांत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशीही मागणी करण्यात आली.

The post “या” तालुक्यातील १२ गावांत पुन्हा कडक लॉकडाऊन first appeared on Zunjarneta live.