Maharashtra Cm Uddhav Thakare - Zunjarneta live

‘या’ तारखेपासून सुरू होणार चौथीचे वर्ग
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Nov :- पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक ती करोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत. “ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात १ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. त्याची फाईल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

“राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण कसं दिलं जाईल, याची काळजी घेतली जाईल”, असं देखील वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना नमूद केलं. “मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. त्यानुसार चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.

The post ‘या’ तारखेपासून सुरू होणार चौथीचे वर्ग first appeared on Zunjarneta live.

“या” तारखे पासून शाळा सुरु
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२४ सप्टेंबर | कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही इयत्ता, वर्ग सुरु झाले होते. पण दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा वर्ग बंद झाले होते. दरम्यान, बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. कोणत्या वर्गांच्या शाळा सुरु होणार यासंदर्भात अद्याप सविस्तर माहिती समोर आली नाही.

4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य भीतीमुळे सरकारने घेतलेला निर्णय मागे घेतला होता. परंतु गणेशोत्सव होऊनही धोका जाणवत नाही पासपोर्टचा तो निर्णय कसा वादग्रस्त ठरला होता परंतु हरकत नाही. दिवाळीनंतर शाळा उघडण्यापेक्षा अगोदरच सरकार शाळा उघडते आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

१५ जूनपासून आतापर्यंत दिवस जरी गेले तरी सुट्ट्या कमी करून हे संपूर्ण शैक्षणिक वर्ष हातात मिळू शकते. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या मुळे शाळा उघडणे इतकाच पर्याय आज आपल्या समोर होता आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त झालेले बालविवाह, शाळाबाह्य मुलांची वाढती संख्या, शाळा नाही तर मग कामाला जा असे म्हणून ठिकठिकाणी बालमजुरीला लागलेली मुले, मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर, यातून भीषण सामाजिक परिणाम मुलांवर होत होते. त्यामुळे शाळेच्या प्रवाहात मुलांना टिकवणे म्हणजे बालमजुरी रोखणे शाळेत मुले आणणे म्हणजे शालाबाह्य होण्यापासून रोखणे व मुलगी शाळेत आणणे म्हणजे तिला बालविवाह पासून रोखणे हाच एकमेव कार्यक्रम आता करावा लागेल आणि त्यामध्ये या निर्णयाचे नक्कीच स्वागत आहे. दरम्यान लहान मुलांची शाळा उघडताना मग आता महाविद्यालयांचे काय? ते अगोदर उघडली पाहिजे, असा सवालही हेरंब कुलकर्णी यांनी केला.

The post “या” तारखे पासून शाळा सुरु first appeared on Zunjarneta live.

ओबीसी आरक्षणावर मोठं पाऊल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२२ सप्टेंबर | नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण २७ टक्क्यांपर्यंत ठेवण्यास आणि एकूण आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. याबाबतचा अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ५ (अ) (४), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५(अ)(१)(क) व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगि‍क नगरी अधिनियमातील कलम ९ (२) (ड) मध्ये सुधारणा करून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणारे २७ टक्के हे स्थिर प्रमाण बदलून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण २७ टक्क्यांपर्यंत ठेवण्यास एकूण आरक्षणाचे प्रमाण ५० टक्के पेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा करण्यात येईल. प्रस्तावित अधिनियमात सुधारणा आरक्षणाचे एकूण प्रमाण ५० टक्के पेक्षा अधिक नसावे तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सर्वच नागरी स्थानिक संस्थांमध्ये सरसकट २७ टक्के नसावे हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आशय विचारात घेऊन करण्यात आली आहे.

The post ओबीसी आरक्षणावर मोठं पाऊल first appeared on Zunjarneta live.

उद्धव ठाकरे यांनी केल्या महाराष्ट्रासाठी २४ घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील १४४ निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या नव्यानं बांधणार,2. पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम सुरू करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी,3. परभणी येथे 200 बेडसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,4. उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही वेगाने सुरू,5. सिथेंटीक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे,6. हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी,7. औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना,8. औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी,9. सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये,10. औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून,11. परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५० कोटी रुपये,12. परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा योजना जल जीवन अभियानातून. १०५ कोटी रुपये,13. उस्मानाबाद शहराची 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना,14. औरंगाबाद : १६८० कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश,15. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. ४.५० कोटी,16. औरंगाबाद – शिर्डी या ११२. ४० किमी मार्गाची श्रेणीवाढ,17. समृद्धीला जोडणाऱ्या १९४.४८ कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार,18. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी होईल असे उभारणार,19. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार,20. मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास 200 मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार,21. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश,22. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च,23. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास . 86.19 कोटी रुपये खर्च येईल.,24. नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. 66.54 कोटी रुपये खर्च.

The post उद्धव ठाकरे यांनी केल्या महाराष्ट्रासाठी २४ घोषणा first appeared on Zunjarneta live.

साकीनाका अत्याचार प्रकरणी पीडित महिलेचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे , राजावाडी रुग्णालयात पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.

या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं होतं की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून राज्यभरातून राजकीय नेते तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. औरंगाबादमध्ये भाजप महिला आघाडीच्या नेत्या तसेच कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या आहेत. भाजप महिला आघाडीकडून न्यू गणेश मंडळासमोर आंदोलन करण्यात आले

The post साकीनाका अत्याचार प्रकरणी पीडित महिलेचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश first appeared on Zunjarneta live.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. आज मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असं कोर्टानं आज निर्णय देम्रानताना म्हटलं आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इ शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता.

दिल्ली उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोप पत्रात करण्यात आला होता.दरम्यान या निर्णयानंतर छगन भुजबळ, पुतण्या समीर आणि मुलगा पंकज भुजबळ यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

The post महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता first appeared on Zunjarneta live.

“या” दिवसांपासून लागणार कडक निर्बंध
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेनं करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसंच यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांबाबतही माहिती दिली आहे.’सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. रुग्णसंख्या कुठे वाढत आहे? का वाढत आहे, यावर विशेष लक्ष आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत,’ असं आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं.

नागपूरच्या बाबतीत तेथील आकडे आणि परिस्थिती पाहून मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.राजेश टोपे म्हणाले की, ऑक्सिजनच्या बाबतीत गेल्या वेळी १३०० मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती, आता १४०० ते १५०० मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. ऑक्सिजनच्या ४५० प्लान्टची उभारणी करण्यात येत असून त्यातील अडीचशे प्लान्टस उभारले आहेत, उर्वरित प्लान्ट लवकरच कार्यन्वित होतील. ऑक्सिजनची साठवणूक क्षमता वाढवण्यासह ड्युरा सिलेंडर्सची संख्या वाढवत असून त्यामुळे आपल्याकडे १९०० ते २००० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनची उपलब्धता होऊ शकते. केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करताना खूप मोठा आकडा सांगितला आहे. ज्यादिवशी ७०० मेट्रिक टनच्या वर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरू करू, अशा प्रकारची अधिसूचना आरोग्य विभागाने काढली आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असं सांगून ही दक्षता लोकांच्या जीवितेच्या दृष्टिकोनातून घेणे आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झालं आहे. आज राज्यातील ४ ते ५ जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्णसंख्या आहे, त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचं पालन करावंच लागेल तरंच तिसरी लाट रोखता येईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.दरम्यान, आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देतानाच शासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे, त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचं पालन करून हा उत्सव साजरा करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

The post “या” दिवसांपासून लागणार कडक निर्बंध first appeared on Zunjarneta live.

राणे यांचं पुन्हा एक खळबळजनक वक्तव्य…!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नारायण राणे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. ‘येत्या 9 ऑक्टोंबर रोजी चीपी विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार आहे. गेल्या 7 वर्षांपासून विमानतळ बाधून तयार होते. आज सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटलो त्यावेळी हा निर्णय झाला आहे’, अशी माहिती राणेंनी दिली.तसंच, सिंधुदुर्ग ते मुंबई विमान सेवा सुरू होणार आहे. स्थानिक असल्यामुळे हे विमानतळ बांधले आहे. त्यामुळे असं काही नाही की, उद्घाटनला फक्त मुख्यमंत्री पाहिजे म्हणून अमुक एक व्यक्ती पाहिजे, असं म्हणत राणेंनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे.तसंच, कोकणात कोणता एक प्रकल्प जाहीर केला आहे, हे शिवसेनेने सांगावे. मुळात शिवसेना कुठलेच काम करीत नाही ते फक्त कामं बंद करण्याचे काम करीत असतात.

आणि जे आमच्यावर दगड मारतात त्यांचा सत्कार करतात, हे कसले मुख्यमंत्री आहे, असा टोलाही राणेंनी लगावला.तसंच, ठाकरे सरकारने हिंदू सणांवर बंदी आणण्याचे काम केले आहे. गणेशउत्सवात अनेक बंधनं घातली आहे मुळात मुर्तीची उंची वाढल्याने कोरोना वाढतो का ? यांचे उत्तर आहे का? असा सवालही राणेंनी विचारला.दरम्यान, 7 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन करावे या संबंधी तयारी करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी भेट घेऊन निवेदन दिले. सोबत परिवहन मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब तसेच शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

The post राणे यांचं पुन्हा एक खळबळजनक वक्तव्य…! first appeared on Zunjarneta live.

जनतेच्या जीवाशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांचं राजकीय पक्षांना आवाहन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांना केलं आहे. कोविडच्य संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कार्यक्रमास आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य सर्वश्री, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहूल मेहता, यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर्स, नागरिक आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

The post जनतेच्या जीवाशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांचं राजकीय पक्षांना आवाहन first appeared on Zunjarneta live.

५ नोव्हेंबरपासून रंगभूमीचा पडदा उघडणार,पण…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला होता. गेल्या काही दिवसांपासून ना्टयगृहे सुरु करावी. अशी मागणी निर्माते,कलाकार आणि दिग्दर्शकांकडून केली जात होती. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले होते. यापूर्वी अनेकदा कलाकारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. नाट्यगृह सुरु करावी अशी त्या निवेदनामध्ये प्रमुख मागणी करण्यात आली होती. सातत्यानं त्या मागणीचा पाठपुरावा केल्यानं नाट्यकलाकारांच्या लढ्याला यश आलं आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही अटीही घालून दिल्या आहेत.नाट्यगृहं पन्नास टक्के क्षमतेनं सुरु कऱण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे कलाकारांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॅक स्टेज कलाकारांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागत असल्याचे दिसुन आले होते. अखेर त्यांना दिलासा देण्याचं काम सरकारनं केलं आहे. पाच नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन आहे. त्यानिमित्तानं नाट्यगृह सुरु केली जाणार आहेत. कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील अडचणी वाढू लागल्या होत्या. त्यांना मदत करण्यासाठी काही कलाकारांनी पुढाकार घेतला होता. त्यातील एक प्रमुख अडचण म्हणजे थिएटर चालकांना अजूनही थिएटर सुरु करण्याची परवानगी दिलेली नव्हती. परवानगी मिळावी म्हणून यापूर्वी अनेकदा कलाकारांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. यावेळी शासनाकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात यावे. असे आव्हानही कलाकारांना करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सरकारला जाग यावी यासाठी काही दिवसांपूर्वी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरासमोर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे १ सप्टेंबरपासून सुरू होतील असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी रंगकर्मींची चर्चा झाली होती. परंतु अद्याप चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे रंगकर्मी शिवाजी मंदिरच्या गेटसमोर ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली होती.

The post ५ नोव्हेंबरपासून रंगभूमीचा पडदा उघडणार,पण… first appeared on Zunjarneta live.