Lockdown - Zunjarneta live

चीनमध्ये 11 शहरात लॉकडाऊनची घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 March :- चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. चीनने गेल्या वर्षी झिरो कोरोना योजना आणखी होती असे असतानाही चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार वेगाने सुरू झाला आहे.

गेल्या 24 तासात चीनमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर चीन सरकारने 11 शहरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या शहरातील सुमारे 3 कोटी जनता घरात बंद आहे.

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनूसार, गेल्या 24 तासात 5280 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. याच्या एक दिवस अगोदर 3000 रुग्णांनी नोंद करण्यात आली होती. चीनच्या सुमारे 11 शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, त्यात 1.70 कोटी लोकसंख्या असलेला शेंजेन या शहराचा देखील समावेश आहे.

चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यापार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोग तज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ झेंग वेनहोंग यांनी इशारा दिला आहे की, चीनसाठी ही खूप कठीण वेळ आहे. ग्लोबल टाइम्सनुसार, वेनहोंगने यांनी सांगितले की, ही वेळ झिरो कोरोना पॉलिसीवर वाद घालण्याची नाही. कोरोनाला कशाप्रकारे आळा घालता येईल याविषयी रणनिती आखणे आवश्यक आहे. असे वेनहोंग यांनी सरकारला सांगितले आहे.

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने, त्याचा परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे. चीनच्या हाँगकाँग शेअर मार्केटमध्ये आज सकाळी 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली. तर दुसरीकडे, मंगळवारी सकाळी बीजिंग आणि शांघायमधील विमानतळांवर डझनभर देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली. शांघायसह अनेक शहरांमधील इमारती देखील पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत.

The post चीनमध्ये 11 शहरात लॉकडाऊनची घोषणा first appeared on Zunjarneta live.

मोठी बातमी! चीनमध्ये लॉकडाऊन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 March :- आता कुठे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली होती. मात्र पुन्हा चीनमध्ये कोरोनाने डोक वर काढले आहे. कोरोनाची परिस्थिती निवळत असताना चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण अधिक सापडत आहे. चीनच्या चांगचुन या 90 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. म्हणून चीनमध्ये कोरोनाची दहशत सूरू झाली आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचे जाळे पसरले. या भयंकर विषाणूमुळे अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यातच नव्या विषाणूमुळे डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.

चीनमध्ये 9 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी नव्या विषाणूचा प्रसार पाहता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे. चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या प्राणघातक विषाणूचे संपूर्ण जगभर जाळे पसरले होते.

दरम्यान, कोरोनामुळे मोठ्या संख्येत लोकांनी प्राण गमावले. अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नसताना चीनमधील नव्या विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याचे वृत्त समोर येत आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे सावट अजूनही कायम आहे. अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. भारतातदेखील कोरोना परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून देशातील रुग्णसंख्या कमी झाली असून, दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ज्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे.

The post मोठी बातमी! चीनमध्ये लॉकडाऊन first appeared on Zunjarneta live.

पुन्हा lockdown ची शक्यता?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 सप्टेंबर : इंग्लंडमध्ये कोविड-19च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेले जवळपास सर्व कायदेशीर निर्बंध19 जुलै 2021 रोजी हटवण्यात आले होते. तिथल्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने केलेल्या ट्रॅक अँड ट्रेसच्या शिफारशीनुसार, संसर्गग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती आणि लशीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्ती यांना असलेली विलगीकरणाची अट कायम ठेवण्यात आली; मात्र नाइट क्लब बंद ठेवणं, घरातल्या कार्यक्रमांना किती व्यक्तींनी जमणं यावर निर्बंध आदी उपाय मात्र रद्द करण्यात आले. सर्व काही पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने टाकलेली पावलं थांबवली जाणार नाहीत, असं राजकीय नेत्यांनी सांगितलं होतं.

2020 सालच्या उन्हाळ्यात निर्बंधांमधून सवलत दिल्यानंतर हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर 2020 आणि जानेवारी 2021मध्ये पुन्हा देशव्यापी लॉकडाउन तिथे लागू करण्यात आला होता. आता 2021च्या हिवाळ्यातही तिथे हाच फॉर्म्युला अवलंबला जाणार आहे का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून ठरावीक लोकसंख्येतून प्रातिनिधिक नमुने गोळा करून कोणत्याही एका ठरावीक वेळी कोरोना विषाणूचा संसर्ग किती व्यक्तींना झाला आहे याचा अंदाज वर्तवला जातो. निर्बंध हटवल्यानंतर या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात खालच्या पातळीवर असलेला संसर्ग वाढून जुलैमध्ये 1.57 टक्क्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. ऑगस्टमध्ये संसर्गाचा दर कमी होऊन 1.28 टक्के झाला आणि नंतर स्थिर झाला.

सामाजिक संपर्क हळूहळू वाढू लागला, की संसर्गाचा दर आधीच असलेल्या उच्च पातळीवरून पुन्हा वाढू शकतो. शाळा पुन्हा सुरू झाल्या, की तिथे मुलं येऊ लागतील, तसंच पालक त्यांच्या त्यांच्या कार्यालयांमध्ये जातील. त्यामुळे सामाजिक संपर्क वाढू लागण्याचा धोका आहे.

कोरोना संसर्गाच्या जागतिक साथीवेळी निर्बंध लागू करण्याची गरज होती. कारण कोविड-19चा संसर्ग झाल्यामुळे मोठ्या संख्येने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागत होतं. आता मात्र लसीकरण मोहिमेने वेग पकडला असून, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. नोव्हेंबर 2020मध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा 31 ऑक्टोबर 2020 रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोविड रुग्णांची संख्या 10 हजारांहूनही कमी होती. या वर्षीच्या मे-जूनमध्ये तिथे एक हजार रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होते. सध्या ही संख्या सहा हजारांच्या आसपास आहे.

त्यामुळे या परिस्थितीवरून सध्याची स्थिती लॉकडाउन लागू करण्याची 60 टक्के शक्यता असल्यासारखी वाटत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही अंशी या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्यामुळे लॉकडाउन लागू करावा लागला होता.

2020 मधल्या उन्हाळ्यात लागू केलेला लॉकडाउन आणि 2021च्या उन्हाळ्याच्या अखेरीला केलेला लॉकडाउन यांमध्ये फरक हा आहे, की लसीकरण कार्यक्रम खूप यशस्वी ठरला आहे. इंग्लंडमध्ये 16 वर्षांवरच्या वयाच्या 89 टक्के नागरिकांना लशीचा पहिला डोस, तर 80 टक्के नागरिकांना लशीचा दुसरा डोस मिळालेला आहे; पण लशीमुळे किती काळ सुरक्षितता मिळते, या प्रश्नाचं नेमकं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. बूस्टर डोस देण्याबद्दल तिथल्या सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

आगामी हिवाळी हंगामात कोविड-19 आणि अन्य संसर्गजन्य रोगांच्या संसर्गात निश्चितपणे वाढ होईल. तसंच, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोविडबाधितांची संख्याही पूर्वीच्या तुलनेत अधिक आहे; मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळे आधीचा अंदाज बदलला आहे. पूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ज्या झपाट्याने वाढ होत होती, त्या वेगाने आता होण्याची शक्यता नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच राहिली, तर हिवाळी हंगामात काही किरकोळ निर्बंध पुन्हा लागू केले जाऊ शकतात; मात्र देशव्यापी लॉकडाउन पुन्हा लागू होण्याची शक्यता नाही.

The post पुन्हा lockdown ची शक्यता? first appeared on Zunjarneta live.

महाराष्ट्रात पुन्हा lockdown लागणार?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवली आहे.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवली आहे.राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाहीये. अनेक भागांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं दिसत आहे आणि त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या महिन्यात गौरी-गणपती आहेत आणि सणासुदीच्या काळात कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने पुन्हा कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊनलागू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सध्या लॉकडाऊनचा कुठलाच विषय नाहीये. मात्र ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल त्यादिवशी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावावे लागतील, असं नोटिफिकेशनमध्ये आम्ही अगोदरच स्पष्ट केलं आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या या माहितीमुळे हे स्पष्ट झालं आहे की, सणासुदीच्या या काळात राज्यात तुर्तासतरी कोणतेही कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्यात येणार नाहीये.

The post महाराष्ट्रात पुन्हा lockdown लागणार? first appeared on Zunjarneta live.

बीड- दुकाने केवळ दु. 12:30 पर्यंतच सुरू ठेवता येणार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 July :- राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शिरूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण दाखवित जिल्हा प्रशासनाने आता शिरूर तालुक्यातही कडक निबंध लागू केले आहेत. यापुढे शिरूर तालुक्यात सर्व दुकाने केवळ दुपारी १२:३० पर्यंतच सुरू ठेवता येतील. तर दुपारी १ नंतर नागरीकांना रस्त्यावर फिरण्याला बंदी घालण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी हे आदेश काढले आहेत.

यापूर्वीच बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा आणि गेवराई या तीन तालुक्यात असेच आदेश लागू आहेत. बीड जिल्हा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात असला तरी जिल्ह्यातील तीन तालुक्यात यापूर्वीच निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. जिल्ह्यात सर्व प्रकारचे व्यवसाय दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू असले तरी आष्टी, पाटोदा आणि गेवराईत दुपारी १२:३० पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यात येतील असे आदेश यापूर्वी काढण्यात आले होते. आता यात शिरूर तालुक्याचीही भर पडली आहे. शिरूर शहर आणि तालुक्यात यापूढे दुपारी १२:३० नंतर कोणतेच व्यवसाय सुरू ठेवता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी म्हटले आहे.

The post बीड- दुकाने केवळ दु. 12:30 पर्यंतच सुरू ठेवता येणार first appeared on Zunjarneta live.

आता ‘या’ सात जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 july : आसाम राज्यात कोरोनाचा जोर वाढत असल्याचा दिसल्यामुळे राज्यसरकारने सात जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन चं निर्णय घेण्यात आला आहे.आसाम मधील पुढील जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असणार आहे. गोलपारा, गोलाघाट, जोरहाट, लखीमपूर, सोनितपूर, विश्वनाथ आणि मोरीगाव या सात जिल्ह्यांत संपूर्ण टाळेबंदी घोषित करण्यात आलीय. उद्यापासून संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल. हा लॉकडाऊन पुढच्या आदेशापर्यंत कायम राहील.आसाममध्ये सोमवारी २६४० नवीन करोना संक्रमित रुग्ण समोर आली.

यासोबतच राज्यातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ५ लाख १९ हाजर ८३४ वर पोहचली. तर काल २४ तासांत ३१ मृत्यू नोंदविण्यात आल्यानंतर एकूण मृतांची संख्या ४६८३ वर पोहचलीय.यात गोलाघाट जिल्ह्यात सर्वाधिक ३३३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सोनितपूर (२३३ रुग्ण), कामरुप मेट्रोपॉलिटन (१९७ रुग्ण) आणि जोरहाट (१५१ रुग्ण) यांचा क्रमांक लागतो.सोमवारी राज्यात १ लाख १६ हजार ५४२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील २६४० लोक संक्रमित आढळून आले. राज्यात सध्या २२ हजार २४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आतापर्यंत राज्यात ४ लाख ९१ हजार ५६१ रुग्णांनी करोनावर मात केलीय. तर ७६.८५ लाखांहून अधिक जणांना कोविड १९ विषाणूविरुद्ध लस देण्यात आलीय. यातील १३.०९ लाख जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

The post आता ‘या’ सात जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन first appeared on Zunjarneta live.

राज्यात उद्यापासून कठोर निर्बंध
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 June : दुसऱ्या लाटेचा धोका टळतो ना टळतो ते तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. डेल्टा प्लस नावाच्या विषाणूमुळे हा धोका संभवतो.पुढच्या ४ ते ६ सहा आठवाड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अत्यावश्यक दुकाने व सेवा रोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली राहतील.

हे निर्बंध पुढील प्रमाणे असतील मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील .सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील.माॅर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंगला पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा असेल.खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील.लग्नसोहळ्यांना ५० लाेकांची, तर अंत्यविधीला २० लोकांची मर्यादा असेल.ई-कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरू असेल.जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहणार आहे.

डेल्टा प्लस व तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे नियमांत केला बदलइतर दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंत खुली, शनिवार-रविवार मात्र बंदमुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश जारी केले. यानुसार सर्व प्रशासकीय क्षेत्रांत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी निर्देशांक व ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची टक्केवारी कितीही असली तरी त्यांनी बंधनांचा स्तर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांकडून स्पष्ट आदेशान्वये जोवर बंधने मागे घेतली जात नाहीत तोवर तिसऱ्या स्तराइतका ठेवावा.बाकीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतील.

The post राज्यात उद्यापासून कठोर निर्बंध first appeared on Zunjarneta live.

पुन्हा लागू होणार विकेंड लॉकडाऊन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Jun :- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अजून कठोर निर्बंध लावण्याचा इशाराही पुणेकरांना दिला आहे. यासोबतच विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच पर्यटनस्थळांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शनिवार आणि रविवारी सर्व बंद राहणार आहे. यामुळे केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू असणार आहे असे पालकमंत्र्यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.शनिवार आणि रविवार सर्व दुकाने बंद राहणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटकांच्या गर्दीला चाप लावण्यासाठी जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.

The post पुन्हा लागू होणार विकेंड लॉकडाऊन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा first appeared on Zunjarneta live.

बीड जिल्ह्याचे ‘लॉक’ उघडले!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Jun:- राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु करून तसे निर्देश दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातही अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. बीड जिल्हा तिसऱ्या गटात येत असल्याने आता बीड जिल्ह्यात उद्यापासून हॉटेल, सलूनसह सर्व दुकाने उघडता येणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत यात व्यवहार करता येणार आहे.

यातील अत्यावश सेवेतील दुकाने आठवड्याचे सर्व दिवस तर इतर दुकाने शनिवार रविवार वगळता इतर ५ दिवस उघडता येणार आहेत. तसेच आता बीड जिल्ह्यातून आंतरजिल्हा प्रवसासाठी ई-पासची देखील गरज पडणार नाही. एसटीबसची सेवा देखील सुरु होणार आहे. त्यामुळे दोन महिन्यानंतर जिल्ह्याला मोकळा श्वास घेता येणार आहे. अनलॉकच्या संदर्भातील आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत.

राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार आता ५ गटात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे निर्बंध हटविण्यात येणार आहेत. बीड जिल्हयाचा समावेश तिसऱ्या गटात आहे. याठिकाणी अत्यावशक आणि इतर सर्व व्यवहार आता सुरु करता येणार आहेत. फक्त त्यासाठी वेळेचे मर्यादा घालून देण्यात

आली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यवसायांसह इतर सर्व व्यवसाय सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत. अत्यावश्यक व्यवसाय रोज तर इतर व्यवसाय शनिवार, रविवार वगळता आठवड्यातील ५ दिवस सुरु राहतील. तर हॉटेल ५० % क्षमतेने आठवड्यातील ५ दिवस सुरु करता येणार आहेत. दुपारी ४ नंतर हॉटेलला पार्सल सेवा देता येईल. सलून देखील दुपारी ४ वाजेपर्यंत आणि ५०% क्षमतेने सुरु ठेवता येतील. ज्या ठिकाणी साईटवर मजुरांच्या राहण्याची सोय आहे अशी बांधकामे देखील सुरु करता येतील.

क्रीडांगण, मैदाने, पार्क सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तर चित्रपटगृहे आणि मॉल मात्र बंदच राहणार आहेत. सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहणार असून खाजगी वाहतुकीसाठी पासची आवश्यकता राहणार नाही.

The post बीड जिल्ह्याचे ‘लॉक’ उघडले! first appeared on Zunjarneta live.

देवेंद्र फडणवीस भडकले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 jUN :- राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरुन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय विचार करुन जाहीर करावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. “ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडून कोणतंही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि ही घोषणा मुख्यमंत्री करतील असं सांगतो.

प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं. त्यामुळे कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. याआधीही अनेकदा गोंधळ झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“गोंधळ इतका निर्माण झाला आहे की, लॉकडाउन आहे की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं. लॉकडाउनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटलं झालं सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असं वाटलं. अनेक दुकानदारांचा ७ ते २ या वेळेला विरोध असून ९ ते ४ करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. सरकारनं या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

The post देवेंद्र फडणवीस भडकले first appeared on Zunjarneta live.