Covid Guidelines - Zunjarneta live

ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 March :- महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

The post ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट first appeared on Zunjarneta live.

आनंदाची बातमी! देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटले; केंद्राची घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 March :- कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटविण्यात येणार आहे. असे असले तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असणार आहे. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि आता दररोज दोन हजारांहून कमी रुग्ण संख्या नोंदवली जात आहेत. यानंतर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या सतत वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने जवळपास दोन वर्षांनंतर 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, 31 मार्चपासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध 31 मार्चपासून रद्द केले जात आहेत. तथापि, असे असूनही, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू राहतील. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या म्हणण्यानुसार, लागू नियमांची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे आणि त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत.

24 मार्च 2020 रोजी पहिल्यांदाच, केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, DM कायदा 2005 अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलही केले होते. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यानुसान हे निर्बंध हटविण्यात आले आहेत.

The post आनंदाची बातमी! देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटले; केंद्राची घोषणा first appeared on Zunjarneta live.

होळीसंदर्भात नवी नियमावली जारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 March :- यंदा होळी धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे. गृहविभागाने होळीसंदर्भात जारी केलेले नियम मागे घेतले आहेत. होळीसाठी गृहविभागाने नवी नियमावली जारी केली आहे. गर्दी न करता होळी साजरी करण्याचे आवाहन गृह विभागाकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून निर्बंध हटवल्याने आता होळी, धुळवड मनसोक्तपणे साजरी करता येणार आहे.

कोरोनामुळे राज्यात गेली दोन वर्षे होळी आणि धुलीवंदन हा सण साजरा करता आला नव्हता. यातच यंदाही निर्बंध लावल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही 17, 18 आणि 22 मार्च रोजी साजरे होणारे हे सण मोठ्या प्रमाणावर गर्दी न करता आरोग्‌याची काळजी घेऊन साजरे करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत.

राज्याच्या गृहविभागाने यापुर्वी जारी केलेल्या नियमावलीनुसार, रात्री 10 वाजेच्या आत होळी पेटवणे बंधनकारक असून, होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली होती. तसेच . होळी आणि धुलीवंदन साजरे करत असताना मद्दपान करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार होती. तसेचच धुलीवंदन साजरे करताना डीजे लावण्यास बंदी घातली होती. याशिवाय, धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, किंवा फुगे मारू नये आणि कुठल्याही जाती किंवा धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही, अशा घोषणा देऊ नये, असेही निर्बंध लावले होते. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवता आले असले तरी अजूनही काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढता आहे. त्यामुळे प्रत्येक होळी आणि धूलिवंदन साजरी करताना काळजी घ्यावी.

The post होळीसंदर्भात नवी नियमावली जारी first appeared on Zunjarneta live.

होळी, धुलीवंदनासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 March :- करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्याने यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी करोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.

राज्याच्या गृहविभागाने होळी तसेच धुलीवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे . या नियमावलीनुसार रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक करण्यात आलंय. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे
होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.
दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.
होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.
होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.
कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.
दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच करोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

The post होळी, धुलीवंदनासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी first appeared on Zunjarneta live.

बीड जिल्ह्यातील शाळां सोमनानंतरही बंदच राहणार!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या २९५ वर जाऊन पोहचली आहे. संक्रमणाचा आलेख वाढत असल्याने बीड जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सोमवारपासून उघडणार नाहीत. असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाला सांगितल्याचे वृत्त असून सोमवार ऐवजी शुक्रवार पर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येवर लक्ष ठेवून शुक्रवारनंतर शाळा उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सोमवारपासून दहावी आणि बारावीच्या वर्गाला मात्र परवानगी देण्यात येणार आहे. राज्य शासनाने राज्यातील शाळा उघडण्याबाबत निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार सोमवारपासून राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. राज्य सरकारने निर्णय देताना शाळा उघडण्याबाबत त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले. बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत जात आहे.

आज शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा केली. त्यावेळी जिल्ह्यातला कोरोनाबाधीतांचा आलेख वाढता असल्याचे पाहून बीड जिल्ह्यात सोमवारपासून शाळा उघडण्यात येणार नाहीत. असे जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला सांगितले. शुक्रवार नंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोमवारपासून दहावी बारावीचे वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.

The post बीड जिल्ह्यातील शाळां सोमनानंतरही बंदच राहणार! first appeared on Zunjarneta live.

राज्याला लॉकडाऊनचे डोहाळे; शाळा, महाविद्यालय बंद
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Jan :- राज्य सरकारने कोरोना संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आज जारी केला .यामध्ये कोरोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्याचे आदेश आज राज्य सरकारने जारी केले आहे. राज्यातील शाळा महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे सर्व नियम दिनांक दहा जानेवारीच्या रात्रीपासून लागू असणार आहेत. हे नियम राज्यातील शाळा कॉलेज आणि कोचिंग क्लासेस ला लागू असणार आहे.

दहावी बारावीचे महत्त्वाचे प्रत्यक्षात वर्ग वगळता इतर 10 वी 12 वीचे कामे सुरू करण्यास शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार परवानगी दिली आहे. या नवीन नियमानुसार नागरिकांना पहाटे पाच ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत अधिक लोकांना एकत्रित येता येणार नाही. त्याचबरोबर रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त पन्नास लोकांना एकत्रित येण्यास परवानगी देण्यात आली असून त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी यासाठी जास्तीत जास्त वीस लोकांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील स्विमिंग पूल जिम स्पा वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून बंद असणार आहे. तर हेअर कटिंग सलून हे 50% क्षमतेने सुरू असणार आहे. रात्री दहा ते सकाळी सात या वेळेमध्ये ते पूर्णपणे बंद असणार आहे.

राज्यातील मनोरंजनाचे पार्क म्युझियम्स आणि इतर जे काही लोकल टुरिस्ट सेंटर आहेत पूर्णपणे बंद असणार आहे. शॉपिंग मॉल मध्ये 50% क्षमतेने यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स रेस्टॉरंट हे 50 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर रात्री दहा ते आठ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे या काळामध्ये होम डिलिव्हरी देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

The post राज्याला लॉकडाऊनचे डोहाळे; शाळा, महाविद्यालय बंद first appeared on Zunjarneta live.

राज्यात कडक निर्बंध लागू; सरकारकडून नवी नियमावली जारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Jan :- राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या.

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध
रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचार बंदी. नाईट कर्फ्यू घोषीत,
राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय. दिवसा ५ पैक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही,
रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार,
५०% नाट्यगृह, सीनेमागृह,
राज्यातील हाँटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५० % क्षमतेने सुरू रहणार,
बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक.

The post राज्यात कडक निर्बंध लागू; सरकारकडून नवी नियमावली जारी first appeared on Zunjarneta live.

औरंगाबाद शहरातील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Jan :- राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान आता राज्य सरकारकडून निर्बंध कठोर केले जात आहे. औरंगाबाद शहरातही रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील 1 ली ते 8 वीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे शिक्षण पुन्हा ऑनलाइन पध्दतीने सुरु असणार आहे.

दरम्यान नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे पूर्वी प्रमाणे चालू ठेवण्यात येणार आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका सध्या राज्यासह शहरावर आहे. यामुळे गर्दी कमी करणे गरजेचे आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याला असणारा धोका लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

The post औरंगाबाद शहरातील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद! first appeared on Zunjarneta live.

राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार- उपमुख्यमंत्र्यांची माहिती
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Jan :- मुंबईनंतर आता पुण्यातील पहिली ते नववीपर्यंतचे सर्व वर्ग आणि कोचिंग संस्था पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन वर्ग चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही नववीपर्यंतच्या शाळा बंद, राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

The post राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार- उपमुख्यमंत्र्यांची माहिती first appeared on Zunjarneta live.

मोठी बातमी! महाराष्ट्रात आजपासून जमावबंदी लागू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Dece :- राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येने 100 चा टप्पाही पार केला आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल असे.

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल असे. उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

The post मोठी बातमी!  महाराष्ट्रात आजपासून जमावबंदी लागू first appeared on Zunjarneta live.