Coronavirus - Zunjarneta live

राज्यात पुन्हा कोरोनाचे वारे; 11 ठिकाणे हॉटस्पॉट, प्रशासनाला धडकी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Jun :- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, रुग्णात वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईतील 11 ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईतील 11 वार्ड कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. या परिसरात कोरोनाची जास्त प्रकरणे आढळून येत आहेत. यामुळे मुंबईत कोरोनाच्या टेस्टचे प्रमाण वाढवणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इथे वारंवार कोरोनाची नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. इतकेच नाहीतर या वॉर्डांमधील कोरोना रुग्णांचा वाढीचा दर मुंबईच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. ही बाब चिंतेची आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. गेली अनेक दिवस 24 तासांत 300 हून अधिक रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाकडून खबदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे.

गेली अनेक दिवस मुंबईच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, असे असताना प्रशासनाकडून जास्त रुग्ण संख्या असलेल्या परिसरामध्ये पुढील भागाचा समावेश आहे, वांद्रे, खार, कुलाबा, परळ, अंधेरी, एलफिंस्टन, माटुंगा, ग्रँट रोड, गोरेगाव, चेंबूर आणि कुर्ला या परिसरात कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत.

कोरोनाचे राज्यात सध्या जवळपास 3,475 सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात कोरोनाचे 712 रुग्ण समोर येत असताना यातील जवळपास 300 रुग्ण हे मुंबईतील आहेत. यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढ होणार की काय असे चित्र तयार होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

The post राज्यात पुन्हा कोरोनाचे वारे; 11 ठिकाणे हॉटस्पॉट, प्रशासनाला धडकी first appeared on Zunjarneta live.

चौथ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचना
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 April :- मुखपट्टी वापराची सक्ती करावी, अशी सूचना तज्ञ समितीने केली असली तरी राज्यात अजून तरी मुखपट्टी वापराची सक्ती करायची नाही, अशी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. राज्यात तूर्तास मुखपट्टी वापराची सक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला नसल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. जूनमध्ये करोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन लसीकरण वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मुखपट्टीची सक्ती पुन्हा करावी, अशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून करण्यात येत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह काही राज्यांमध्ये मुखपट्टी वापराची सक्ती पुन्हा करण्यात आली. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे सक्ती करावी, असा सूर आहे. करोना कृती दलाने गर्दीच्या ठिकाणी, सिनेमागृहे किंवा बंदिस्त सभागृहांमध्ये मुखपट्टी सक्ती करावी, शिफारस केली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. अलीकडेच मुखपट्टी सक्तीचे बंधन मागे घेण्यात आले. पुन्हा सक्ती केल्यास त्याची नागरिकांमध्ये प्रतक्रिया उमटेल. यामुळेच रुग्णसंख्येत वाढ झाल्यास मुखपट्टीसक्तीबाबत विचार केला जाईल, असे सांगण्यात आले. आरोग्य तज्ञांनी व संशोधकांनी करोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. राज्यात सध्या करोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही.

अन्य देश व राज्यातील करोना परिस्थती लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती पुन्हा लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृती गटाने राज्य सरकारला केली आहे. पण राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे टोपे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीतील मुद्दय़ांची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली.

The post चौथ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचना first appeared on Zunjarneta live.

देशात पुन्हा कोरोना दहशत! गेल्या 24 तासांत रुग्णांवाढीचा उच्चांक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 April :- देशात कोरोना पुन्हा एकदा दहशत माजवत आहे. बुधवारी देशात कोरोनाचे 3 हजार 303 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा 47 दिवसांतील सर्वाधिक रुग्णांवाढीचा उच्चांक आहे. यापूर्वी गेल्या महिन्याच्या 11 तारखेला 3,614 कोरोना केसेस समोर आली होती. गेल्या 24 तासांत 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 2 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 16,980 सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे, IIT मद्रासमध्ये संक्रमितांची संख्या 171 वर पोहोचली आहे.

देशात गेल्या 24 तासांत 2,642 रुग्ण बरे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही 4 कोटी 25 लाख 16 हजार 736 इतकी झाली आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.74% इतके आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 4 कोटी 30 लाख 68 हजार 799 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 5 लाख, 23 हजार, 693 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांत देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत 7,448 ने वाढ झाली आहे. 12 एप्रिल 2022 रोजी 9532 रुग्ण आढळून आली होती.

गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 1,367 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे, येथे कोरोनाचे 535 रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला. तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे, येथे 347 नवीन रुग्ण आढळले, तर 14 लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, यूपीमध्ये आणखी 258, महाराष्ट्रात 186, तामिळनाडूमध्ये 77, कर्नाटकमध्ये 126 मृत्यू आढळले आहेत.

The post देशात पुन्हा कोरोना दहशत! गेल्या 24 तासांत रुग्णांवाढीचा उच्चांक first appeared on Zunjarneta live.

कोरोनाने चिंता वाढवली! मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 April :- देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरु झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्या म्हणजे बुधवारी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती, लसीकरणाची स्थिती, बुस्टर डोस आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करण्याची शक्यता आहे.

देशाची राजधानी दिल्लीत कोविड बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा सर्व राज्यांमध्ये कोरोनाशी संबंधित नियम कडक करण्यात आले आहेत. मास्क घालणे अनिवार्य करण्यासोबतच तो न लावल्यास दंड आकारण्याचीही तरतूद आहे. सध्याच्या कोरोना परिस्थिती पाहिली, तर गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2483 नवीन रुग्ण आढळले आहेत. चीन आणि ब्रिटनसह जगातील अनेक भागांमध्ये कोरोनाची नवी लाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बूस्टर डोसवरही चर्चा होणार आहे. सर्व राज्यांना बूस्टर डोससाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यास सांगितले जाऊ शकते. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आतापासूनच चाचणीवर भर दिला जात आहे. या बैठकीत पीएम मोदी राज्यांना टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीटची रणनीती घेऊन पुढे जाण्याचा सल्लाही देतील.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,483 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,30,62,569 वर पोहोचली आहे. सोमवारी कोरोना रुग्णाच्या 1399 मृत्यूची नोंद झाली होती. तर सक्रिय रुग्ण 15,636 पर्यंत वाढली आहे. तर सकारात्मकता दर 0.55% वर पोहचला आहे. दुसरीकडे, IIT मद्रासमध्ये 32 नवीन कोरोना रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्ण संख्या 111 वर पोहोचली आहे.

आज दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक 1011 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाचे 470 रुग्ण आढळले, तर एकही मृत्यू झाला नाही. तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे, येथे 290 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, यूपीमध्ये 210, मिझोराममध्ये 102, महाराष्ट्रात 84, तामिळनाडूमध्ये 55 रुग्ण आढळले आहेत.

The post कोरोनाने चिंता वाढवली! मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक first appeared on Zunjarneta live.

लहान मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी
26 April :- ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI ने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला 6-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. DCGI च्या विषय तज्ञ समितीच्या (SEC) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये 2 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लस कोवॅक्सिन देण्यासाठी भारत बायोटेककडून डेटा मागवण्यात आला होता.

सध्या 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना Corbevax ही लस दिली जात आहे. यावर्षी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यांना Co-vaxin चा डोस दिला जात आहे. त्यानंतर 16 मार्चपासून या मोहिमेचा विस्तार करण्यात आला, ज्यामध्ये 12-14 वर्षांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून त्यांना कॉर्बेवॅक्स ही लस दिली जात आहे. अशाप्रकारे आता 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना देशात दोन कोरोना लसी मिळत आहेत.

कोरोनाच्या गेल्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नव्हता, मात्र, कोरोनाचा नवीन विषाणू XE च्या विळख्यात मुले सापडत होती. शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना प्रकरणात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, लसीला मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करू शकते ज्यामध्ये हे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू करावे हे सांगितले जाईल.

DCGI च्या विषय तज्ञ समितीने (SEC) नुकतीच 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर Corbevax लसीचा तात्काळ वापर करण्याची शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी या विषयावर पॅनलची बैठक झाली होती. कॉर्बेवॅक्स ही हैदराबादस्थित कंपनी बायोलॉजिकल ई द्वारे स्वदेशी विकसित केलेली RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे. देशातील लहान मुलांसाठी कोरोनाची लस 3 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. सुरुवातीला, Covaxin फक्त 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना दिले जात होते. नंतर 16 मार्च रोजी 12 वर्षांवरील बालकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12-14 वयोगटातील मुलांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत त्यांना 2.7 कोटी (पहिला डोस) आणि 37 लाख (दुसरा डोस) देण्यात आला आहे. त्याच वेळी, 5.82 कोटी पहिला डोस आणि 4.15 कोटी दुसरा डोस 15-18 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात आला आहे.

The post लहान मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी first appeared on Zunjarneta live.

मोठी बातमी! मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 April :- कोविड-19 च्या नवा व्हेरिएंट देशात आढळून आला आहे. XE नावाचा हाइब्रिड म्यूटंट स्ट्रेन मुंबईत आढळून आला आहे. नव्या व्हेरिएंट बाधित रूग्णात आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे दिसलेली नाही असे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, XE प्रकार हा ओमिक्रॉन उप-प्रकार – BA.1 आणि BA.2 चा हाइब्रिड म्यूटेंट स्ट्रेन असल्याचे म्हटले जात आहे. XE प्रकाराची पहिली केस यूकेमध्ये 19 जानेवारी रोजी आढळून आली. येथे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही ओमिक्रॉनच्या XE प्रकारासंदर्भात दक्षतेबाबत सूचना जारी केल्या आहेत.

The post मोठी बातमी! मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव first appeared on Zunjarneta live.

ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 March :- महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

The post ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट first appeared on Zunjarneta live.

आनंदाची बातमी! देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटले; केंद्राची घोषणा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 March :- कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटविण्यात येणार आहे. असे असले तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असणार आहे. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि आता दररोज दोन हजारांहून कमी रुग्ण संख्या नोंदवली जात आहेत. यानंतर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या सतत वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने जवळपास दोन वर्षांनंतर 31 मार्चपासून कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, 31 मार्चपासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध 31 मार्चपासून रद्द केले जात आहेत. तथापि, असे असूनही, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू राहतील. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या म्हणण्यानुसार, लागू नियमांची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे आणि त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत.

24 मार्च 2020 रोजी पहिल्यांदाच, केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, DM कायदा 2005 अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलही केले होते. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यानुसान हे निर्बंध हटविण्यात आले आहेत.

The post आनंदाची बातमी! देशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटले; केंद्राची घोषणा first appeared on Zunjarneta live.

मोठी बातमी! चीनमध्ये लॉकडाऊन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 March :- आता कुठे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली होती. मात्र पुन्हा चीनमध्ये कोरोनाने डोक वर काढले आहे. कोरोनाची परिस्थिती निवळत असताना चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण अधिक सापडत आहे. चीनच्या चांगचुन या 90 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. म्हणून चीनमध्ये कोरोनाची दहशत सूरू झाली आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचे जाळे पसरले. या भयंकर विषाणूमुळे अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यातच नव्या विषाणूमुळे डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे.

चीनमध्ये 9 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी नव्या विषाणूचा प्रसार पाहता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे. चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या प्राणघातक विषाणूचे संपूर्ण जगभर जाळे पसरले होते.

दरम्यान, कोरोनामुळे मोठ्या संख्येत लोकांनी प्राण गमावले. अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नसताना चीनमधील नव्या विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याचे वृत्त समोर येत आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे सावट अजूनही कायम आहे. अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. भारतातदेखील कोरोना परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून देशातील रुग्णसंख्या कमी झाली असून, दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ज्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे.

The post मोठी बातमी! चीनमध्ये लॉकडाऊन first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 906 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 885 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 2
बीड 3
धारूर 1
गेवराई 1
केज 3
माजलगाव 1
परळी 7
वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.