Corona Vaccine - Zunjarneta live

लहान मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी
26 April :- ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI ने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला 6-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. DCGI च्या विषय तज्ञ समितीच्या (SEC) बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये 2 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लस कोवॅक्सिन देण्यासाठी भारत बायोटेककडून डेटा मागवण्यात आला होता.

सध्या 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना Corbevax ही लस दिली जात आहे. यावर्षी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यांना Co-vaxin चा डोस दिला जात आहे. त्यानंतर 16 मार्चपासून या मोहिमेचा विस्तार करण्यात आला, ज्यामध्ये 12-14 वर्षांच्या मुलांचा समावेश करण्यात आला असून त्यांना कॉर्बेवॅक्स ही लस दिली जात आहे. अशाप्रकारे आता 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना देशात दोन कोरोना लसी मिळत आहेत.

कोरोनाच्या गेल्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नव्हता, मात्र, कोरोनाचा नवीन विषाणू XE च्या विळख्यात मुले सापडत होती. शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना प्रकरणात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, लसीला मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करू शकते ज्यामध्ये हे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू करावे हे सांगितले जाईल.

DCGI च्या विषय तज्ञ समितीने (SEC) नुकतीच 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर Corbevax लसीचा तात्काळ वापर करण्याची शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी या विषयावर पॅनलची बैठक झाली होती. कॉर्बेवॅक्स ही हैदराबादस्थित कंपनी बायोलॉजिकल ई द्वारे स्वदेशी विकसित केलेली RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे. देशातील लहान मुलांसाठी कोरोनाची लस 3 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. सुरुवातीला, Covaxin फक्त 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना दिले जात होते. नंतर 16 मार्च रोजी 12 वर्षांवरील बालकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12-14 वयोगटातील मुलांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत त्यांना 2.7 कोटी (पहिला डोस) आणि 37 लाख (दुसरा डोस) देण्यात आला आहे. त्याच वेळी, 5.82 कोटी पहिला डोस आणि 4.15 कोटी दुसरा डोस 15-18 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात आला आहे.

The post लहान मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी first appeared on Zunjarneta live.

लसीकरणाचा नवा विक्रम
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Jan :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एक चांगली बातमी समोर आली आहे. देशाने कोरोना लसीकरणाचा आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. शुक्रवारी देशात लसीचे 150 कोटी डोस पूर्ण झाले आहे. को-विन डॅशबोर्डनुसार, आज दुपारी 2.20 वाजेपर्यंत देशात 1,50,17,23,911 डोस देण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्याचे म्हणाले आहे. ते म्हणाले की, देशातील 90% प्रौढ लोकसंख्येला दोन डोस देण्यात आले आहेत आणि 3 जानेवारीपासून 15 ते 17 वर्षे वयोगटातील सुमारे 1.68 कोटी मुलांना एक डोस देण्यात आला आहे. हे यश संपूर्ण देशाचे, प्रत्येक राज्य सरकारचे आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील शास्त्रज्ञ, लस उत्पादक आणि आरोग्य मंत्रालयाचे आभार मानले.

आपण शून्यातून या शिखरावर पोहोचलो हे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली होती. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सरकारने डिसेंबरपर्यंत 216 कोटी लसीचे डोस देण्याचे लक्ष्य ठेवले होते. निर्धारित केलेल्या वेळेत देशात आतापर्यंत केवळ 150 कोटी डोस पूर्ण झाले आहेत. सुरुवातीचे 200 दशलक्ष लसीचे डोस 131 दिवसांत दिले गेले. पुढील 20 कोटी डोस 52 दिवसांत देण्यात आले. यानंतर 40 ते 60 कोटी डोस देण्यासाठी केवळ 39 दिवस लागले.

The post लसीकरणाचा नवा विक्रम first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट! 2317 जणांचा अहवाल निगेटिव्ह
28 Sept :- बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2358 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2317 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात
अंबाजोगाई 4
आष्टी 3
बीड 3
धारूर 2
गेवराई 5
केज 3
माजलगाव 3
परळी 3
पाटोदा 11,
शिरूर 4 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट! 2317 जणांचा अहवाल निगेटिव्ह first appeared on Zunjarneta live.

मोदी यांच्या वाढदिवसा निम्मित देशात नवा विक्रम
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71 वा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर देशात आज लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे फक्त 9 तासांत देशातील 2 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात सध्याही लसीकरण सुरु असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी दुपारी दीड वाजेपर्यंत 1 कोटी लोकांना लस देण्यात आली होती. प्रत्येक सेकंदला 527 पेक्षा जास्त लोकांना लस दिली जात आहे. एका तासाला 19 लाख लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यावरुन लसीकरणाची गती किती असेल याचा अंदाज येईल.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे 77.77 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले आहे. विशेष म्हणजे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या लसीचे 6.17 कोटींपेक्षा जास्त डोस आहेत.

The post मोदी यांच्या वाढदिवसा निम्मित देशात नवा विक्रम first appeared on Zunjarneta live.

“या” जिल्ह्यात टाकले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पाऊल..!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यात करोना निर्बंधात सूट देण्यात आली होती. दरम्यान, राज्याला आता करोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. राज्य सरकारने करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाय-योजणा राबवल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा करोना निर्बंध लावले जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, नागपुरात करोनाची तिसरी लाट आल्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांनी म्हटले आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात निर्बंध लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नितिन राऊत म्हणाले, “रुग्णांची संख्या वाढते तेव्हा नवीन लाटेची चाहूल लागते. करोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता. शहरामध्ये आणि ग्रामिण विभागामध्ये पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. आतापर्यंत आकडेवारी एकेरी होती. मात्र आता ती दोन नंबरी झाली आहे. १३ पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडले आहेत. तिसऱ्या लाटेने आपलं पाऊल जिल्ह्यामध्ये टाकलं आहे. त्यामुळे काही कडक निर्णय आम्हाला घ्यावे लागतील.”
नागपुरात करोना निर्बंधाचे स्वरुप कसे असेल, हे देखील राऊत यांनी सांगितले आहे. राऊत म्हणाले, “रेस्टॉरंटच्या वेळा आठ वाजेपर्यंत करण्यात येतील. तेसेच दुकाणांच्या वेळा चार वाजेपर्यंच कराव्या लागणार आहेत. तसेच विकेण्डला शनिवार, रविवार बाजारपेठा बंद ठेवाव्या लागणार आहेत. उत्सवांच्या काळामध्ये गर्दी वाढू नये म्हणून आम्ही जनतेला आवाहन केले आहे.”सर्व घटकातील, मीडिया, हॉटेल मालक आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन दोन ते तीन दिवसांमध्ये निर्बंध लागू करण्यात येतील, असे नितिन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६३६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५ हजार ९८८ जण करोनामधून बरे झाले आहेत. याचबरोबर, ३७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

The post “या” जिल्ह्यात टाकले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पाऊल..! first appeared on Zunjarneta live.

लहान मुलांसाठी लस आवश्यक आहे की नाही?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

भारतात 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेनं बऱ्यापैकी वेग धरला आहे. मात्र, लहान मुलांना लस कधी दिली जाणार किंवा लहान मुलांना लस आवश्यक आहे की नाही, असेही प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.भारतातील विविध राज्यांत वेगवेगळ्या प्रकारचे दिशानिर्देश देत शाळा उघडण्यात येत आहेत.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा उघडण्याची मागणी एका बाजूने वारंवार केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला ऑफलाईन शिक्षण सुरू ठेवा, इतकी घाई कसली, असा प्रश्न विचारणारेही लोक आहेत.देशभरातील शिक्षण संस्था, वैद्यकीय क्षेत्र आणि शिक्षण तज्ज्ञांमध्ये यावरून मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असल्याचं दिसून येतं.दरम्यान,लहान मुलांना लस देण्यात यावी किंवा नाही, या चर्चेनेही आता जोर पकडल्याचं दिसतं.

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या प्रकरणावरून जोरदार चर्चा आहे.ब्रिटनचा विचार केल्यास लसीकरण सल्लागार समितीने 12 ते 15 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्यासंदर्भात असहमती दर्शवली आहे.लहान मुलांना कोरोना विषाणूचा धोका मुळातच कमी असल्यामुळे त्यांना लसीकरणाचा तितका उपयोग होणार नाही, असं तेथील लसीकरण आणि रोगप्रतिकारशक्ती संयुक्त समितीने (JCVI) सांगितलं.हृदय, फुफ्फुस किंवा यकृताशी संबंधित गंभीर आजार असलेल्या मुलांनाच केवळ लस देण्यात यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.अशा व्याधी असलेल्या मुलांनाच कोरोनाचा धोका जास्त आहे, त्यामुळे त्यांनाच फक्त लस दिली जावी, असं तज्ज्ञांना वाटतं.दुसरीकडे भारतात लहान मुलांना लस देण्याच्या मुद्द्यावर वैद्यकीय क्षेत्रात मत-मतांतरं असल्याचं दिसून येतं.

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन इन इंडियाचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांच्याशी याविषयी बातचीत केली.देशात 12 ते 17 वयोगटातील मुलांना ऑक्टोबर महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून झायडस कॅडिलाची (Zyco-D) लस दिली जाईल. ही लस किशोरवयीन मुलांकरिता सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं डॉ. अरोरा यांनी सांगितलं.पण त्यातही सहव्याधी असलेल्या लहान मुलांनाच प्राधान्याने लस देण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.ते सांगतात, “आम्ही को-मॉर्बिडिटीज असलेल्या मुलांनाच लस देण्यापासून सुरुवात करू. अशा मुलांना कोरोनाची लागण झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. या मुलांना मृत्यूचा धोका जास्त असतो. प्रौढांचं लसीकरण डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर आम्ही सुदृढ बालकांनाही लस देणं सुरू करणार आहोत.”झायडस कॅडिलाच्या लशीला भारतात परवानगी मिळाली आहे.

ही सुईविरहीत लस आहे. यामध्ये जास्त वेदनाही नसतील, असं डॉ. अरोडा म्हणाले.तोपर्यंत 2-18 वयातील बालकांसंदर्भात लशीच्या चाचणीचे परिणामही येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्याचप्रमाणे इतर कंपन्याही लशीच्या चाचण्या घेत आहेत. त्याचीही आकडेवारी येईल. त्यानंतर 18 पेक्षा कमी वयाच्या सुमारे 44 कोटी मुलांचं लसीकरण पुढच्या वर्षी पहिल्या तिमाहीत सुरू केलं जाऊ शकतं.कोरोना लस सरसकट सर्वच मुलांना दिली जाऊ नये, असं IAPSM च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सुनीला गर्ग यांचं स्पष्ट मत आहे.इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन (IAPSM) संघटनेत भारतातील 550 वैद्यकीय महाविद्यालयातील सदस्य आहेत.

देशात फक्त सहव्याधी असलेल्या बालकांनाच लस द्यावी, असं त्यांनाही वाटतं.भारतात करण्यात आलेल्या सीरो सर्वेचा उल्लेख करताना त्या सांगतात, “सुमारे 60 टक्के बालके सीरो सर्व्हेमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ते शाळेत गेले नाहीत ना घरातून बाहेर पडले, पण तरीही त्यांना संसर्ग झाला. पण सोबतच त्यांना कोणत्याच प्रकारची लक्षणे नाहीत. यामध्ये 3 टक्के मुलं 10 वर्षांपेक्षा कमी वयाची होती. तर 9 टक्के 11 ते 18 वयोगटातील होती.”पण डॉ. अरोरा यांचं मात्र वेगळं मत आहे. त्यांच्यामार्फत संसर्ग पसरण्याची भीती असल्यामुळे सर्वांनाच लस द्यावी असं त्यांना वाटतं.मॅक्स हॉस्पिटलमध्ये बालरोग आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. श्याम कुकरेजा यांच्या मते, सध्या तरी 12 वर्षांखालील मुलांना लस दिली नाही तरी चालेल. या वयोगटातील मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. पण 12 वर्षांवरील वयाच्या मुलांना लस जरूर द्यायला हवी.वय वाढत जाईल, तशी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, त्यामुळे मोठ्या मुलांना लस द्यायला हवी, असं ते म्हणाले.

पण त्याचवेळी लहान मुलांमध्ये कोरोनाची गंभीर प्रकरणे जास्त आढळून आली नाही, हेसुद्धा त्यांनी मान्य केलं.भारतातील नागरिकांचं लसीकरण टप्प्याटप्प्याने झालं. त्यामध्ये सुरुवातीला वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, शासकीय कर्मचारी यांच्यासह फ्रंटलाईन वर्करचा समावेश होता. त्यानंतर 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सह-व्याधी असणाऱ्या लोकांचं लसीकरण सुरू झालं. त्यानंतर 60 वर्षांवरील, नंतर 45 आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं.इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जून-जुलैमध्ये केलेल्या सर्वेक्षणात भारतात तीनपैकी एका व्यक्तीमध्ये कोरोना अँटीबॉडी आढळून आल्याचं म्हटलं. हा सर्व्हे 21 राज्यांतील 36 हजार 227 जणांवर करण्यात आला होता.युकेमध्ये फायजर आणि मॉडर्ना लशींचे काही प्रमाणात दुष्परिणाम दिसून आले.

हृदयात सूज, छातीत दुखणं तसंच हृदयाचे ठोके वाढणं त्यामुळे सुदृढ बालकांना लस न देण्याचाच सल्ला दिला जात आहे.अमेरिकेतील आकडेवारीनुसार तिथं लाखो किशोरवयीन मुलांना लस देण्यात आली. पण दोन्ही डोस घेतलेल्या 12 ते 17 वयाच्या मुलांपैकी प्रति दशलक्ष 60 मुलांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या आढळून आल्या. तर त्याच वयोगटातील मुलींमध्ये प्रति दशलक्ष फक्त 8 मुलींना ही समस्या आढळून आली.युकेतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते सुदृढ मुलांना कोरोना झाल्यास प्रति दशलक्ष दोन मुले या प्रमाणात त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज भासते. इतर व्याधी असलेल्या मुलांमध्ये हे प्रमाण प्रति दशलक्ष 100 मुले इतकं होतं.मॅक्स हॉस्पिटलमधील डॉ. श्याम कुकरेजा सांगतात, कोणत्याही लशीचे दुष्परिणाम तर असतातच.

मॉडर्ना किंवा फायजर लशींनी हृदयाला सूज येत असल्याचं काही प्रकरणात आढळून आलं. पण ही गोष्ट दुर्मिळ आहे.कोरोनामुळे स्थिती बिघडून गंभीर परिणाम समोर येण्यापेक्षा लोकांनी लस घेतलेलीच बरी आहे, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ.एन. के. अरोरा यांच्या मते, हृदयात सूजेबाबत बातम्या येत आहेत. पण भारतासाठी ही चिंतेची बाब नाही. भारतात मुलांकरिता कोव्हॅक्सिन आणि बायोलॉजिकल ई. लिमिटेडची कार्बेवॅक्स लसही येणार आहे. ही लस हेपेटायटस बीच्या लशीप्रमाणेच असेल, असं त्यांनी म्हटलं

The post लहान मुलांसाठी लस आवश्यक आहे की नाही? first appeared on Zunjarneta live.

‘या’ लोकांना निर्बंधांमधून सूट मिळणार?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 July :- राज्यात कोरोनाचा धोका पाहता लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जावेत अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. मात्र रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नाही यासोबतच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश आहेत. पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयावर भाष्य केले आहे.

पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केले. निर्बंधांना सूट देण्याविषयी अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले गेले पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी देण्यात आली पाहिजे, असे माझे वयक्तिक मत आहे. त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार आहे’ असे अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे आता लसीकरण पूर्ण झालेल्यांना निर्बंधांमधून सूट दिली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

The post ‘या’ लोकांना निर्बंधांमधून सूट मिळणार? first appeared on Zunjarneta live.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आयएमए चा इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 july : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे करोनाची तिसरी लाट जवळ असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळावरील गर्दी तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरेल, असंही सांगितलं आहे. पर्यटन, तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव काही महिने नाही केलं तरी चालेल असंही आयएमएनं स्पष्ट केलं. वेळीच गर्दीवर नियंत्रण आणि करोनाची नियमावली पाळली नाही, तर तिसरी लाट लवकरच येईल अशी भिती आयएमएनं व्यक्त केली आहे.

तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. मग यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. देशातील अनेक भागात सरकार आणि नागरिक नियमावली पाळताना दिसत नाही. करोनाचे नियम तुडवड गर्दी केली जात आहे. पर्यटनक्षेत्र पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव हे सर्व गरजेचं आहे. मात्र काही महिने थांबल्यास करोनाची तिसरी लाट थोपवता येईल”, असं इंडियन मेडिकल असोसिएशननं सांगितलं आहे. ओडिशातील पुरीमध्ये वार्षिक रथयात्रा उत्सव आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये कावड यात्रेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आयएमएच्या वक्तव्याकडे गंभीरतेनं पाहण्याची आवश्यकता आहे.

भारतात रविवारी ३७ हजार १५४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या आता वाढून ३ कोटी ८ लाख ७४ हजार ३७६ झाली आहे. त्यापैकी उपचार घेणाऱ्यांची संख्या ही रूग्णांची संख्या १.४६ टक्के आहे. सध्या भारतात ४ लाख ५० हजार ८९९ सक्रिय रुग्ण आहेत. तर देशात अद्याप अशी पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करत या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथक पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, करोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारने यापूर्वीच आपले पथक पाठविले आहेत. ज्या राज्यांमध्ये करोना बाधितांमध्ये घट होत नाही आहे त्यात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.

The post कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आयएमए चा इशारा first appeared on Zunjarneta live.

घातक कोरोना व्हेरियंट चा देशात शिरकाव
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 July : भारत देश कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं कट आलं. मात्र आता पुन्हा एकदा भारतासमोरील चिंता वाढणार असल्याचं चित्र आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट उत्तर प्रदेशमध्येआढळून आला आहे. आता कोरोनाचा कप्पा नावाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे.गोरखपूर आणि देवरियामध्ये डेल्टा प्लसचे दोन प्रकरण आढळून आल्यानंतर आता संत कबीर नगरमध्ये एक रुग्ण कोरोनाच्या कप्पा स्ट्रेन पॉझिटिव्ह सापडला आहे. 66 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.

जीनोम सिक्वेंसींग अभ्यासादरम्यान या स्ट्रेनबद्दल समजून आलं.खोकला, ताप, घसा खवखवणे यासारखी प्राथमिक लक्षणे कोरोना व्हायरसच्या कप्पा व्हेरिएंटमध्ये आढळून येतात. तसंच इतर सौम्य आणि गंभीर लक्षणंही कोरोना व्हायरससारखीच असतील, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. या व्हेरिएंटबद्दल अद्याप संशोधन सुरु आहे, त्यामुळे यासंबंधीत बरीच माहिती अजून समोर येण्याची शक्यता आहे.

कप्पा व्हेरिएंट ते डेल्टा व्हेरिएंटपासून बचाव करायचा असेल तर मास्क वापरणं हा एकमेव उपाय असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. आवश्यकते असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांपासून अंतर ठेवा. वेळोवेळी आपले हात धुवा आणि आपल्या प्रतिकारशक्तीवर विशेष लक्ष द्या. तर तुम्हाला कोरोना व्हायरसची लक्षणे जाणवत असल्यास, उशीर न करता स्वत: ला आयसोलेट करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

The post घातक कोरोना व्हेरियंट चा देशात शिरकाव first appeared on Zunjarneta live.

जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनाच्या कप्पा व्हेरियंट बद्दल इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 July : कोरोनाची दुसऱ्या लाटेत डेल्टा नावाच्या व्हेरियंट ने मोठी हानी केली त्यात अनेकांचे जीव ऑक्सिजन गमवावे लागले.कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस, लॅम्बडा व्हेरियंट नंतर कप्पा नावाचा व्हेरियंट उत्तरप्रदेशात सापडला आहे.देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाचा करोनाचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. हा विषाणू म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे. आत्तापर्यंत करोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकारांची चर्चा असताना आता करोनाच्या कप्पा विषाणू चे चे रुग्ण सापडू लागले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचे उपाय योजले जात आहेत. मात्र, हा फक्त करोनाचा एक प्रकार असून त्यावर उपचार शक्य आहेत, त्यामुळे चिंतेचं कारण नाही, असं उत्तर प्रदेश प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.उत्तरप्रदेशात कप्पा विषाणूचे दोन रुग्ण सापडले मुळे भीतीचे वातावरण तयार झाले असून प्रश्नाकडून हा विषाणू धोकादायक नसल्याचा निर्वाळा देण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. या व्हेरिएंटला B.1.617.1 तर डेल्टा व्हेरिएंटला B.1.617.2 असे कोड देण्यात आले आहेत. मात्र, कप्पा व्हेरिएंटची रुग्णसंख्या आणि प्रसार पाहाता अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेनं हा विषाणू चिंतेचं कारण ठरला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

The post जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनाच्या कप्पा व्हेरियंट बद्दल इशारा first appeared on Zunjarneta live.