Corona Positive - Zunjarneta live

सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज; 23 तारखेला ED पुढे हजेरी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Jun :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सोमवारी घरी परतल्या. त्यांना 2 जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर गत 12 तारखेला नाकातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सोनिया गांधींच्या श्वसननलिकेच्या खालच्या भागात फंगल इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे गुरूवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होते. काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी सोमवारी एका ट्विटद्वारे त्यांच्या डिस्चार्जची माहिती दिली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात 75 वर्षीय सोनियांची 23 जून रोजी चौकशी होणार आहे. सध्या या प्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणी सोनियांना नवा समंस जारी करुन 23 जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत. उल्लेखनीय बाब म्हणजे ईडीने यापूर्वी 8 जून रोजी सोनियांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण, कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांनी तपास यंत्रणेला नवी तारीख देण्याची विनंती केली होती.

The post सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज; 23 तारखेला ED पुढे हजेरी first appeared on Zunjarneta live.

कोरोनाने चिंता वाढवली! मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 April :- देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरु झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्या म्हणजे बुधवारी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती, लसीकरणाची स्थिती, बुस्टर डोस आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करण्याची शक्यता आहे.

देशाची राजधानी दिल्लीत कोविड बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा सर्व राज्यांमध्ये कोरोनाशी संबंधित नियम कडक करण्यात आले आहेत. मास्क घालणे अनिवार्य करण्यासोबतच तो न लावल्यास दंड आकारण्याचीही तरतूद आहे. सध्याच्या कोरोना परिस्थिती पाहिली, तर गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2483 नवीन रुग्ण आढळले आहेत. चीन आणि ब्रिटनसह जगातील अनेक भागांमध्ये कोरोनाची नवी लाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारही अलर्ट मोडवर आले आहे.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बूस्टर डोसवरही चर्चा होणार आहे. सर्व राज्यांना बूस्टर डोससाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यास सांगितले जाऊ शकते. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आतापासूनच चाचणीवर भर दिला जात आहे. या बैठकीत पीएम मोदी राज्यांना टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीटची रणनीती घेऊन पुढे जाण्याचा सल्लाही देतील.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,483 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,30,62,569 वर पोहोचली आहे. सोमवारी कोरोना रुग्णाच्या 1399 मृत्यूची नोंद झाली होती. तर सक्रिय रुग्ण 15,636 पर्यंत वाढली आहे. तर सकारात्मकता दर 0.55% वर पोहचला आहे. दुसरीकडे, IIT मद्रासमध्ये 32 नवीन कोरोना रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्ण संख्या 111 वर पोहोचली आहे.

आज दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक 1011 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाचे 470 रुग्ण आढळले, तर एकही मृत्यू झाला नाही. तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे, येथे 290 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, यूपीमध्ये 210, मिझोराममध्ये 102, महाराष्ट्रात 84, तामिळनाडूमध्ये 55 रुग्ण आढळले आहेत.

The post कोरोनाने चिंता वाढवली! मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1428 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 34 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1394 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात अंबाजोगाई 3,
आष्टी 1,
बीड 8,
धारूर 4,
गेवराई 4,
केज 4,
माजलगाव 1,
परळी 5,
पाटोदा 1,
शिरूर 1,
वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 906 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 885 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात आष्टी 2
बीड 3
धारूर 1
गेवराई 1
केज 3
माजलगाव 1
परळी 7
वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1417 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 27 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1390 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1
आष्टी 6
बीड 3
धारूर 1
गेवराई 1
केज 6
माजलगाव 3
परळी 5
पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1252 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 29 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1223 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रूग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 4 आष्टी 2 बीड 1 धारूर 1 गेवराई 2 केज 8 माजलगाव 1 परळी 8 शिरूर 1 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

बीड जिल्ह्यात आज दि 8 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 747 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 53 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 694 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात
अंबाजोगाई 10
आष्टी 17
बीड 9
धारूर 5
गेवराई 4
केज 1
माजलगाव 2
पाटोदा 3
परळी 1
वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 708 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 41 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 667 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 10,
आष्टी 7,
बीड 7,
धारूर 3,
गेवराई 2,
केज 2,
माजलगाव 1,
परळी 9 असे रुग्ण आढळून आले आहेत

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1196 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 48 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1148 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात
अंबाजोगाई 8,
आष्टी 4,
बीड 8,
गेवराई 2,
केज 9,
माजलगाव 6,
परळी 3,
पाटोदा 6,
शिरूर 1,
वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.

बीड कोरोना रिपोर्ट
बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1592 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 115 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1477 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 10,
आष्टी 23,
बीड 19,
धारूर 2,
गेवराई 12,
केज 9,
माजलगाव 6,
परळी 19,
पाटोदा 7,
शिरूर 5,
वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

The post बीड कोरोना रिपोर्ट first appeared on Zunjarneta live.