Congress - Zunjarneta live

काँग्रेसकडून RSSवर बंदी घालण्याची मागणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर बंदी घालण्यात आल्यानंतर काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी वादग्रस्त विधान केले आहे. PFIप्रमाणे RSSवरही बंदी घालावी, अशी मागणी सुरेश यांनी केली आहे. सुरेश पुढे म्हणाले- संघही संपूर्ण देशात हिंदू जातीयवाद पसरवण्याचे काम करत आहे, ते PFIसारखेच आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही बंदी घालावी.

काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनीही 2018 मध्ये RSSविरोधात वादग्रस्त विधाने केली आहेत. झाबुआमध्ये दिग्विजय सिंह म्हणाले होते की, आतापर्यंत समोर आलेले सर्व हिंदू दहशतवादी RSSशी संबंधित आहेत. संघाची चौकशी करून कारवाई करावी, असेही ते म्हणाले होते.

PFIवरील बंदीनंतर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट केले आहे. सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले – बाय बाय PFI. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले- PFIवर बंदी घालण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. भारताविरुद्ध फुटीरतावादी किंवा विघटनकारी रचनेचा कठोरपणे सामना केला जाईल याची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

12 सप्टेंबर रोजी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंटवर जळणाऱ्या खाकी चड्डीचा फोटो शेअर केला होता. त्यात लिहिले आहे- देशाला द्वेषमुक्त करण्यासाठी 145 दिवस उरले आहेत. मात्र, संघानेही त्याला तत्काळ विरोध केला आणि संघाचे सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी म्हटले की, तुमच्या वडिलांनी आणि आजोबांनी संघाचा खूप तिरस्कार केला होता, पण संघ थांबला नाही.

स्वातंत्र्यानंतर भारतात संघावर 3 वेळा बंदी लागली होती. गांधीजींच्या हत्येनंतर 1948 मध्ये पहिल्यांदा बंदी घालण्यात आली. ही बंदी सुमारे 2 वर्षे टिकली. 1975 मध्ये अंतर्गत आणीबाणीच्या काळात संघावर दुसरी बंदी घालण्यात आली. आणीबाणी संपल्यानंतर बंदी उठवण्यात आली. 1992 मध्ये बाबरी विध्वंसाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिसऱ्यांदा बंदी घालण्यात आली होती. सुमारे 6 महिन्यांसाठी ही बंदी घालण्यात आली होती.

RSS ची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये केली होती. सरसंघचालक हे संघातील सर्वात प्रमुख पद आहे. एका अहवालानुसार एक कोटीहून अधिक प्रशिक्षित सदस्य आहेत. संघ परिवारात 80 पेक्षा जास्त समविचारी किंवा संलग्न संघटना आहेत. संघ जगातील सुमारे 40 देशांमध्ये सक्रिय आहे.

सध्या संघाच्या 56 हजार 569 दैनंदिन शाखा आहेत. तसेच सुमारे 13 हजार 847 साप्ताहिक मंडळे आणि 9 हजार मासिक शाखा आहेत. संघात सरकार्यवाह या पदासाठी निवडणूक होते. संचालनाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच असते.

The post काँग्रेसकडून RSSवर बंदी घालण्याची मागणी first appeared on Zunjarneta live.

संतापजनक! काँग्रेस नेत्याचा हवाई सुंदरीवर बलात्कार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Sept :- राजधानी दिल्लीच्या महरौली भागात काँग्रेसच्या एका नेत्याने हवाई सुंदरीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. गत रविवारी ही घटना घडली. त्यानंतर पीडितेन आरोपीला घरात बंद करून 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. त्यानंतर या आरोपीला बेड्या घालण्यात आल्या.

दक्षिण दिल्लीच्या डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितले की, महरौली पीजीआरमधील एका महिलेने 112 वर फोन केला होता. महिला एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता महिलेने सांगितले की, हरिजीत यादव नामक व्यक्तीने, जी त्याला मागील दीड महिन्यापासून ओळखते, दारुच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी हरिजीतच्या घरातूनच मुसक्या आवळल्या. हरिजीत खानपूरचा असून, काँग्रेसचा गट प्रमुख आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या तक्रारीच्या आधारावर बलात्कार, जाणिवपूर्वक शरीराला नुकसान पोहोवचण्याचा एफआयआर दाखल केला आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी व पीडितेची मैत्री कशी झाली पोलिस याचाही तपास करत आहेत. दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले की अन्य एखाद्या मार्गाने याचाही धुंडाळा घेतला जात आहे. तसेच आरोपीचे इतर कनेक्शन्सचाही शोध घेतला जात आहे.

The post संतापजनक! काँग्रेस नेत्याचा हवाई सुंदरीवर बलात्कार first appeared on Zunjarneta live.

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 Sept :- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांना नाशिकच्या सुयश खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

नंदुरबार जिल्ह्यातून सलग नऊ वेळा काँग्रेसकडून माणिकराव गावित खासदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता.

नंदुरबार हा आदिवासी पट्टा काँग्रेसचा पांरपरिक बालेकिल्ला मानला जातो. प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची सुरुवात इंदिरा गांधी या नंदुरबारमधून करत. सोनिया गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा त्यांची पहिली जाहीर सभा नंदुरबारमध्येच झाली होती. याच मतदारसंघाचे कित्येक वर्षे गावित यांनी प्रतिनिधित्व केले होते.

1965 मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा करणार्‍या माणिकराव गावितांना केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री ही पदे भूषविली होती. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले. 1981 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी 2014 पर्यंत पराभव पाहिला नव्हता.

2014 मध्ये सोळाव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला तेव्हाही काँग्रेसच्या पहिल्याच यादीत माणिकराव गावित यांचे नाव जाहीर झाले होते. केवळ दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते.

The post माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन first appeared on Zunjarneta live.

काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 Sept :- गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व आमदारांनी विधानसभेत पोहोचून वेगळे होत असल्याचे पत्र सभापती रमेश तावडकर यांना दिले. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे यांनी सांगितले की, सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो, डेलिया लोबो, केदार नाईक, राजेश फलदेसाई, अलेक्सो स्कायरिया, संकल्प अमोलकर आणि रोडॉल्फो फर्नांडीस यांची नावे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये आहेत. बंडखोर आमदारांची संख्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त असल्याने या आमदारांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही.

10 मार्च 2022 रोजी गोव्याचे निवडणूक निकाल आले, ज्यामध्ये काँग्रेसला 40 पैकी 11 जागा मिळाल्या, पण 7 महिन्यांतच पक्ष फुटला. त्यामागे काँग्रेसच्या 3 मोठ्या चुका आहेत. बाहेरून आलेल्या लोबोंसाठी पायघड्या – निवडणूक निकालानंतर काँग्रेसने बाहेरून आलेल्या मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेते केले. लोबो यांनी निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयाला विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत असलेले दिगंबर कामत यांनी विरोध केला होता. तेव्हापासून काँग्रेसमध्ये फूट पडेल, असे मानले जात होते.

अध्यक्षांवर कारवाई, प्रभारींवर नाही – गोव्यातील पराभवानंतर काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा घेतला, पण प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. निवडणुकीपूर्वीच पक्षातील अनेक ज्येष्ठ गुंडूरावांवर नाराज होते. त्यामुळे पक्षाने पी. चिदंबरम यांना काँग्रेसचे निरीक्षक म्हणून पाठवले होते.

नव्या अध्यक्षांवरून दुफळी झाली तरी कारवाई नाही- नूतन अध्यक्ष अमित पाटकर यांच्याबाबतही पक्षातील गटबाजी तीव्र झाली, त्याचा परिणाम अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून आला. त्यावेळी पक्षाच्या सुमारे चार आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. यावरही काँग्रेसने डॅमेज कंट्रोलच्या उपाययोजना केल्या नाहीत.

या वर्षी जुलैमध्ये काँग्रेसने दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्यावर पक्षविरोधी कारस्थानाचा आरोप करत कारवाई केली होती. त्यावेळी काँग्रेसने आपले 5 आमदार फुटू नये म्हणून चेन्नईला हलवले होते. यापूर्वी 2019 मध्ये काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही सहभाग होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या सर्व बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये समावेश केला होता.

The post काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये first appeared on Zunjarneta live.

काँग्रेसला खिंडार पडणार? अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांमध्ये गुफ्तगू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Sept :- आता शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसला खिंडार पडण्याची जोरदार शक्यता वर्तवली जातेय. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या साऱ्या शंका-कुशंकांमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. यातील एक जण राज्याचा मुख्यमंंत्री राहिलेला आहे. तर, एक जण माजी मंत्री आहे. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान काँग्रेसचे काही आमदारही पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल पुण्यात भेट झाली. भाजप समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या घरी या दोन नेत्यांची भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 30 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्याची शक्यता असलेला काँग्रेसचा तो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेच आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दुसरा माजी मंत्री हे चंद्रकांत हंडोरे असल्याची चर्चा आहे. दरम्यान, फडणवीसांशी भेट झाल्याची कबुली अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मात्र, केवळ गणेशोत्सवानिमित्त ही भेट झाली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी भाजपला मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या आमदारांची यादी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे देत या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या यादीत अशोक चव्हाण यांचेही नाव असल्याची चर्चा आहे. तसेच, शिंदे सरकारच्या बहुमताच्या चाचणीवेळीही काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते.

गैरहजर आमदारांमध्येही अशोक चव्हाण हेच अग्रभागी होते. गैरहजेरीबाबत अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरणही दिले होते. चव्हाण म्हणाले होते की, ‘विधिमंडळातील दालनात आमदारांसोबत चर्चा करताना वेळ गेला. त्यामुळे सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला.’ मात्र, त्यांच्या या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच, अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील बंडखोरांचे नेतृत्व करत आहेत का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गणेशोत्सवातच पालकमंत्री पदाची घोषणा होईल, असे म्हटले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले, राज्याचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. या विस्तारात शिंदे गट व भाजपच्या एकूण 23 मंत्र्यांना स्थान दिले जाईल. तसेच, या गणेशोत्सवातच राज्यातील पालकमंत्री पदांची घोषणा करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात व पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post काँग्रेसला खिंडार पडणार? अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांमध्ये गुफ्तगू first appeared on Zunjarneta live.

काँग्रेसची सूत्र कुणाकडे जाणार? अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोंबरला मतदान
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Aug :- काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाध्यक्ष निवडीसंदर्भातील कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन प्रक्रिया 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत असेल. 17 ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होतील, अशी माहिती काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी दिली. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती.

काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) आभासी बैठक आज दुपारी 3:30 सुरू झाली होती. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाला ‘कठपुतली अध्यक्ष’ नसून रीतसर निवडून आलेल्या अध्यक्षाची गरज आहे.

CWC ची बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा सोनिया वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही आहेत. सीडब्ल्यूसीच्या ऑनलाइन बैठकीत हे तीन प्रमुख नेते सहभागी झाले होते. सध्या काँग्रेस ‘भारत जोडो यात्रा’ ची तयारी करत आहे. ही यात्रा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे.

The post काँग्रेसची सूत्र कुणाकडे जाणार? अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोंबरला मतदान first appeared on Zunjarneta live.

काँग्रेसला मोठा झटका; राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच दिला राजीनामा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Aug :- गेल्या वर्षभरात काँग्रेस पक्षाला काही तरुण पण प्रभावी नेतेमंडळींनी रामराम ठोकल्यामुळे पक्षाला मोठे धक्के पचवावे लागले आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य सिंदियांपासन जितीन प्रसाद यांच्यापर्यंत नेत्यांचा समावेश होता. आता काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला असून पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच राजीनामा दिला आहे.

विशेष म्हणजे राजीनामा देताना त्यांनी पक्षात लाळघोटेपणा वाढत असल्याची टीका केली आहे. तसेच, समाजहितासाठी पक्षात निर्णय होत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमधील तरुण फळीतील नेतेमंडळी पक्ष सोडत असल्याचं चित्र यातून निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. या पत्रामध्ये शेरगिल यांनी पक्षातील बदललेल्या वातावरणाविषयी सडेतोड भूमिका मांडली आहे.

जयवीर शेरगिल यांनी राजीनामा पत्रामध्ये पक्षात लोकहितासाठी निर्णय घेतले जात नसल्याचं म्हटलं आहे. “मला हे सांगताना वाईट वाटत आहे की पक्षात आता लोकांच्या आणि देशाच्या हितासाठीचे निर्णय घेतले जात नाहीत. त्याऐवजी निर्णय प्रक्रियेवर काही विशिष्ट लोकांच्या स्वार्थी हेतूचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. हे लोक लाळघोटेपणा करत असून प्रत्यक्ष वास्तवाकडे दुर्लक्ष करणारे आहेत”, असं शेरगिल यांनी पत्रात म्हटलं आहे.

शेरगिल यांना गेल्या काही महिन्यांपासून पत्रकार परिषद घेण्यापासून रोखण्यात आल्याचं सांगितलं जातं. राजीनामा देताना ते पुढे म्हणाले, “काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि पक्षातील सध्याच्या निर्णय प्रक्रियेतील नेतेमंडळी हे आधुनिक भारताच्या दृष्टीने अपुरे पडत आहेत”, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जयवीर शेरगिल यांनी सांगितलं, “काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक ते, ज्यांच्यासाठी काँग्रेस हे त्यांचं घर आहे. आणि दुसरे ते, ज्यांचं घर काँग्रेसमुळे चालतं”. याशिवाय, “मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी जवळपास वर्षभरापासून वेळ मागत असून देखील मला वेळ दिली गेली नाही”, असं देखील ते म्हणाले.

The post काँग्रेसला मोठा झटका; राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच दिला राजीनामा first appeared on Zunjarneta live.

राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदास नकार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Aug :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाला नकार दिल्यानंतर आता भारत जोडो मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी त्यांनी सोमवारी दिल्लीच्या कॉन्सिट्यूशन क्लबमध्ये सिव्हिल सोसायटीचे सदस्य व काही प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. राहुल येत्या 7 तारखेपासून संपूर्ण देशात भारत जोडो यात्रा सुरू करणार आहेत.

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत चालणारी ही यात्रा तब्बल 150 दिवस चालेल. त्यात 3500 किमीचा प्रवास केला जाईल. यात्रेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व वेगवेगळ्या भागांतील नेत्यांचा समावेश असेल. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांच्या माहितीनुसार, या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील 12 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेश कव्हर केले जातील.

उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यानी भारत जोडो यात्रा काढण्याची घोषणा केली होती. शिबिराच्या अखेरच्या दिवशी भाषणात राहुल म्हणाले होते – काँग्रेस पुन्हा जनतेत जाणार, त्यांच्यासोबतचे आपले नाते मजबूत करणार. हे काम शॉर्टकटने होणार नाही. यासाठी आम्ही मोठे कष्ट करू.

एप्रिलम महिन्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला विविध सूचना केल्या होत्या. त्यात त्यांनी देशातील वेगवेगळ्या भागांतील जवळपास 200 प्रभावी व्यक्ती, कार्यकर्ते व सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला होता.

The post राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदास नकार first appeared on Zunjarneta live.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? ‘या’ नावाची चर्चा सुरु…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत आहे. मात्र, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस मोदींचा पराभव कसा करणार? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

काँग्रेसचा पुढचा प्रमुख कोण असेल याबाबत सध्या कोणतेही स्पष्ट संकेत नसल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे. खरंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, आता काँग्रेसचे बहुतांश 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत, असे सोनिया गांधींसह नेत्यांचे मत आहे. मात्र, यावर राहुल गांधी यांच्या ‘हो’ची प्रतीक्षा आहे.

एनडीटीव्हीने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षपदाची भूमिका राहुल गांधी यांनी स्वाकारावी यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आले नाही. 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पराभव दिला होता.

सोनिया गांधी यांनीही प्रकृतीचे कारण देत पक्षाध्यक्षपदाची खुर्ची पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे आता सर्वांचे लक्ष प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर केंद्रित झाले आहे. कारण 136 वर्षे जुन्या संघटनेतील बहुतांश सदस्यांना अजूनही गांधी कुटुंबातील सदस्याने पक्षाचे नेतृत्व करावे अशी इच्छा आहे. मात्र, या वर्षी प्रियंका गांधी यांचा रेकॉर्ड उत्तर प्रदेश निवडणुकीत खराब झाला असून अनेकांच्या तो मनात आहे.

एकमत नसताना रविवारपासून (21 ऑगस्ट) सुरू होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या गोंधळावर पक्षाने अद्याप अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. काँग्रेसचे दिग्गज नेते भक्त चरण दास यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “होय, त्यांनी (राहुल गांधी) म्हटले आहे की त्यांना स्वारस्य नाही. मात्र, आम्ही त्यांच्यावर काम करत आहोत आणि त्यांना पदभार स्वीकारण्याची विनंती करत आहोत. त्यांना सांगावं लागेल की, ते पद घेणार नसेल तर या खुर्चीवर कोण बसणार?

मात्र, केंद्र सरकारविरोधात काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. सप्टेंबरमध्ये ते एका विशाल रॅलीला संबोधित करणार आहेत आणि कन्याकुमारी येथून ‘भारत जोडी यात्रा’ सुरू करणार आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा म्हणाले, “होय, आम्ही रॅलीचे आयोजन करत आहोत आणि त्याचे नेतृत्व राहुल गांधी करतील. पक्षाध्यक्षपदाच्या निवडीबाबत आम्ही ठामपणे काहीही सांगू शकत नाही.

काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षांपासून नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत आहे. पक्षाच्या मोठ्या पराभवामुळे तसेच हाय-प्रोफाइल नेत्यांच्या बाहेर पडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

मार्चमध्ये, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती, जिथे त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना केलेल्या भाषणात राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. मात्र, निवडणुकीपर्यंत राहण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यानंतर, मे महिन्यात उदयपूर येथे पक्षाच्या मेगा मीटिंगमध्ये (काँग्रेस चिंतन शिबीर) काँग्रेसने नवीन प्रमुख निवडण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली.

The post काँग्रेस अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? ‘या’ नावाची चर्चा सुरु… first appeared on Zunjarneta live.

CM शिंदेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका; 941 कोटींच्या कामांना स्थगिती!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 July :- 941 कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. यामुळे हा विरोधी पक्षनेते अजित पवारांना धक्का मानला जात आहे. असे असताना मात्र शिवसेनेच्या आमदारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला आहे.

मार्च 2022 ते जून 2022 या काळात मविआ सरकारने हा निधी मंजूर केला होता. मात्र, आता अजित पवारांच्या मतदारसंघात कामांना ब्रेक लागणार आहे. यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधीलाही स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारने यापूर्वीही अशी भूमिका महानगरपालिकेच्या निधी संदर्भात घेतली होती.

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेली कामे यांना एकनाथ शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना कोणतीही स्थगिती देण्यात आली नाहीये. सत्तांतर झाल्यानंतर शिंदेंकडून मविआ सरकारच्या निर्णयावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. एका निर्णयातून नव्या सरकारने दोन ठिकाणी निशाणा लावला आहे.

शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नव्हता असा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंड केले होते. मात्र विधानभवनातील भाषणात अजित पवारांचे शिंदेंनी खूप कौतुक केले होते. यानतंर मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती दिली असून यातून नाराज गटाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

The post CM शिंदेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका; 941 कोटींच्या कामांना स्थगिती! first appeared on Zunjarneta live.