Aurangabad - Zunjarneta live

पोलीस आयुक्तालयात महिलेने स्वतःला पेटवून घेतले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Sept :- शेजाऱ्यांशी असलेल्या भांडणात नवरा माझी बाजू न घेता शेजाऱ्यांची बाजू घेऊन मला मारहान करतो. माझ्या माहेरच्यांना बोलू देत नाही. माझ्या मुला बाळांचा संभाळ करा असा विनंती अर्ज करून एका विवाहित महिलेने (औरंगाबाद) पोलीस आयुक्ताल्यातच स्वतःला जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला.

या घटनेत महिला गांभीररित्या भाजली असून तिच्यावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविता दीपक काळे ( वय ३२, रा. मांडवा गाव, ता. गंगापूर) असे महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. सविता या गंगापूर येथील रहिवाशी आहेत. शेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत त्यांचा नेहमी वाद व्हायचं. मात्र वाद झाल्यावर पती शेजाऱ्यांची बाजू घेऊन तूच चुकीची आहेस, असं म्हणत मारहान करायचा. साततच्या मारहाणीला सविता कंटाळली होती. सविताच्या माहेरच्या नातलगांसोबत देखील वाद उकरून मारहाण केली होती. या प्रकरणी सविताने आज एक अर्ज पोलीस आयुक्तालयात दिला होता.

माझ्या मुलांचा सांभाळ करा. आता माझी जगण्याची इच्छा नाही, असं सविताने म्हटलं होतं. अर्ज देऊन सविता पोलीस आयुक्तालयात पायरीच्या थोड्या अंतरावर आली आणि तिथे थांबून आपल्या पिशवीत ठेवलेली डिझेलची बाटली काढली अन् स्वतःच्या अंगावर टाकून जाळून घेतलं.

उपस्थित पोलिसांनी पिण्याच्या पाण्याचे आर ओ जारमधील पाणी महिलेच्या अंगावर टाकले आणि आग नियंत्रणात आणली. सविताला तातडीने शासकीय घाटी रुग्णाल्यात दाखल करण्यात आलं. या घटनेत महिला सविता काळे ही गांभीररित्या जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

The post पोलीस आयुक्तालयात महिलेने स्वतःला पेटवून घेतले first appeared on Zunjarneta live.

औरंगाबादच्या नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात, या तारखेला होणार सुनावणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 July :-  औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर घडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली होती. पण त्यानंतर १६ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यावरून एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी आंदोलनं देखील केली आहेत. आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. ‘बार अँड बेंच’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयात काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन जणांनी वैयक्तिक पद्धतीने याचिका दाखल केली आहे. २००१ मध्ये औरंगाबाद शहराचं नामकरण करण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडला होता, असं संबंधितांनी याचिकेत म्हटलं आहे.

The post औरंगाबादच्या नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात, या तारखेला होणार सुनावणी first appeared on Zunjarneta live.

आमदार रमेश बोरनारे यांचा गौप्यस्फोट!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 July :- औरंगाबादचे माजी पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई हे विकास निधीसाठी जिल्ह्यातील आमदारांकडून 10 टक्के कमीशन घ्यायचे, असा गौप्यस्फोट वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी केला आहे. 1 कोटींचा निधी दिला तर ते त्यासाठी 10 लाख रुपये कमीशन मागायचे, त्यांनी माझ्याकडून 10 टक्क्यांचे कमीशन घेतले, असा आरोप बोरनारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

पुढे बोलताना बोरनारे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना विकासनिधीसाठी शिवेसेना नेत्यांकडून नेहमीच आडकाठी केली गेली, त्यामुळे राज्यभरातील शिवसेना आमदारांनी उठाव केला. आम्हाला जिथे अडचण आली, त्यावेळी आम्ही एकनाथ शिंदेंकडे तक्रार करायचो, त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही बाहेर पडलो. आमच्यावर ठाकरे कुटुंबीयांनी काही जरी आरोप केले तरी आम्ही काही बोलणार नाही, आमच्यावरील होणारा अन्याय एकनाथ शिंदे यांनी दूर केला.

The post आमदार रमेश बोरनारे यांचा गौप्यस्फोट! first appeared on Zunjarneta live.

संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद आणि धाराशिवचे उस्मानाबाद
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 July :- काही दिवसांपूर्वी गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे इंग्रजीत दाखवण्यात येत होते. त्यानंतर गुगलने यु टर्न घेतला असून, पुन्हा संभाजीनगर काढून औरंगाबाद असे नाव कायम ठेवले आहे. तर धाराशिवचे उस्मानाबाद केले आहे. गुगलने काही दिवसांसाठी हे नाव का बदलले होते, आणि आता पुन्हा का बदल केला, अशा उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नामांतराचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शिंदे सरकारने पुन्हा आपल्या कॅबिनेटमध्ये शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. राज्य सरकारने या दोन शहरांचा नामांतराचा निर्णय घेतला असून, मात्र, उद्याप केंद्राने याला मंजुरी दिलेली नाही.

राज्यात संत्तातर झाल्यानंतर शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर केले. त्यानूसार, औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यात आले, गुगलने देखील आपल्या मॅपवर या दोन्ही शहरांचे नावे बदलली होती, याला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवत गुगलकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर आज पुन्हा गुगलने आपल्या मॅपवर गुन्हा औरंगाबाद असे टाकले आहे. गुगलने हे पाऊल नेमके का उचले होते याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

The post संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद आणि धाराशिवचे उस्मानाबाद first appeared on Zunjarneta live.

स्वार्थी राजकीय फायद्यासाठी नामांतर; खा जलील यांचा हल्लाबोल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 July :- शिवसेना असो की भाजप सर्वांनीच आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला, औरंगाबादचे नामांतर हे त्याचेच एक उदाहरण आहे, औरंगाबादच्या जनतेला आठ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार? असे म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करत शिवसेनेसह भाजपवर हल्ला चढवला.

आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादसह उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा हा निर्णय यापूर्वीच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून शेवटच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. पण ती बैठक बहुमताच्या सरकारची राज्य मंत्रिमंडळ बैठक नसल्याने तो निर्णय अवैध असल्याचे सांगत आज पुन्हा औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, त्यावरुन इम्तियाज जलील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

खासदार जलील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, शिवसेना आणि भाजपने नेहमीच स्वार्थी राजकीय फायद्यासाठी महापुरुषांची नावे वापरली. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी असे करणे हे त्याचे एक उदाहरण आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसलाही या ऐतिहासिक शहराच्या नामांतराचे श्रेय हवे होते, असा टोला त्यांनी लगावला.

जलील दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात की, हे पक्ष आता औरंगाबादच्या जनतेला दर आठ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार हे सांगू शकतील का? आता तरुणांना नोकऱ्या मिळू लागतील का? ते आमचे क्रीडा विद्यापीठही परत आणतील का? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल, असा सवालही त्यांनी केला आहे.

जलील ट्विटमध्ये म्हणतात की, आमचे पासपोर्ट/आधार/पॅन/शैक्षणिक कागदपत्रे बदलण्यासाठी कोणाचे शुल्क आकारले जाईल, हेही सरकार कळवेल का? आज रस्त्यावर नाचणारे सगळे रांगेत उभे राहून ही कामे सामान्यांसाठी करून देतील का. औरंगाबादला फक्त नावाची नाही तर विकासाची गरज आहे, नामांतराच्या निर्णयाने आपण दुःखी झाल्याचे ते म्हणाले.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर केले. तेव्हापासून या नामांतरावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एमआयएमने सुरुवातीपासूनच याला विरोध केला असून, याविरोधात मुकमोर्चा देखील काढण्यात आला होता. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय अवैध असल्याचे सांगत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे दोन्ही निर्णय नव्याने घेण्यात आले. त्यावरुन आता राज्यात टीका-टिप्पणी केली जात आहे.

The post स्वार्थी राजकीय फायद्यासाठी नामांतर; खा जलील यांचा हल्लाबोल first appeared on Zunjarneta live.

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 July :- औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार हे अल्पमतात असूनही राज्यातील काही शहरांच्या नामांतराचा घाईगडबडीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयांबाबत पुढे काही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आम्ही नामांतराच्या निर्णयांना स्थगिती दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील’, असे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पुढील अधिवेशनात नामांतराबाबतचे हे ठराव मांडून त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात येईल. त्यानंतर हे ठराव केंद्राकडे पाठवले जातील. केंद्राकडून लवकरात लवकर मंजूरी मिळावी, म्हणून राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करणार आहे.

The post औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ first appeared on Zunjarneta live.

संभाजीनगर होणारच; फडणवीसांनी केलं स्पष्ट!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 July :- औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत शिंदे-भाजपा सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. असे असताना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

“नियम आणि परंपरा अशी आहे की ज्या वेळी राज्यपाल विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात, तेव्हा कुठलाही महत्त्वाचा निर्णय मंत्रीमंडळाने घ्यायचा नसतो. पूर्वी अनेक वेळा राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यास सांगायचे. मात्र बैठक बोलवून मंत्रीमंडळ बरखास्तीचे निर्णय घेतले जायचे. त्यामुळे बहुमत सिद्ध करा, असे पत्र गेल्यानंतर कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे, असे कोर्टाने वेळोवळी सांगितलेले आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणे या मागण्यांना मागील सरकारने अडीच वर्षात हात लावला नाही. मात्र बहुमत गमावल्यानंतर बैठक बोलवून निर्णय घेतले. हे संकेतांना धरून नाही,” असे फडणीस यांनी सांगितले.

तसेच, “ही नावं द्यायची आहेत. आमचा अजेंडा हाच आहे. त्यामुळे ज्या सरकारकडे बहुमत आहे, त्याच सरकारचं मंत्रीमंडळ त्याला मान्यता देईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही नावं आमच्या अस्मितेची आहेत, महत्त्वाची आहेत. त्यामुळे अवैध बैठकीत ती देण्यता येऊ नयेत. बहुमत असलेल्या सरकारसमोर ती ठेवण्यात यावीत. आमच्या पुढच्या मंत्रीमंडळ बैठकीत ती समोर ठेवण्यात येतील, असे आयुक्तांना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही निर्णय आमचे सरकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“महाविकास आघाडीला सरकारमध्ये बहुमत नव्हतं. पण मंत्रीमंडळ बैठकीतही त्यांना बहुमत नव्हतं. त्यामुळे नेमका कोणाचा निर्णय काय होता? हे समजू शकलेले नाही. आजही काही लोक दुटप्पी बोलत आहेत,” असा टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय ठाम आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

The post संभाजीनगर होणारच; फडणवीसांनी केलं स्पष्ट! first appeared on Zunjarneta live.

शिंदे-फडणवीस सरकारचा नवा निर्णय; नागरिकांमध्ये संतापाची लाट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 July :- तत्कालीन मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संभाजीनगरच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाविरोधात तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजीनगर निर्णयानंतर जल्लोष करण्यात आलेल्या औरंगाबाद शहरात शिंदेंच्या या निर्णयाने नाराजी पसरली असून संभाजीनगरच्या समर्थनात पुन्हा एकदा लढा उभारण्याचे संकेत नागरिकांनी दिले आहेत.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत स्थगिती दिली. यासोबतच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना नव्या सरकारने रोखण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊतांनीही एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात मोठ्या उलथापालथी झाल्या. शिवसेनेच्या निष्ठावंत असलेल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारले. आणि नाट्यमय घडामोडी घडत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र याआधीच एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले.

यात वादग्रस्त आणि गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला औरंगाबादच्या नामांतराबाबतही निर्णय घेण्यात आला. याच मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्यात आले. या सर्व निर्णयांना शिंदे यांनी स्थगिती दिली आहे.

The post शिंदे-फडणवीस सरकारचा नवा निर्णय; नागरिकांमध्ये संतापाची लाट first appeared on Zunjarneta live.

पाच दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Jun :- औरंगाबाद शहरातील शहागंजमधील मनपाच्या चेलीपुरा उर्दू शाळेच्या परिसरातील एका गोदामासारख्या जागेत असलेल्या पाच दुकानांना आज (गुरुवार) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. फळ, गॅरेज, सुकामेव्याच्या या दुकानांना लागलेल्या आगीत २० ते २५ लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.

पदमपुरा व सिडकोच्या दोन बंबांसह १२ जणांच्या पथकाच्या मदतीने अर्धा तासात पाचही दुकानांची आग आटोक्यात आणल्याची माहिती पथक प्रमुख एल. टी. कोल्हे यांनी दिली. अन्वरखान यांचे पेंडखजूरचे, सय्यद इर्शाद सय्यद मोमीन यांचे चप्पल-बुटाचे, सलीम बागवान यांचे फळाचे, सलीम शेख यांचे ड्रायफ्रूट तर मोहम्मद हुसेन चौधरी यांचे मोटार दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्यांच्या दुकानात चार दुचाकी व काही चारचाकीही दुरुस्तीसाठी आलेली वाहने आगीत खाक झाली. सुकामेवा, फळं, वाहने दुरुस्तीचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी आले.

The post पाच दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान! first appeared on Zunjarneta live.

भीषण अपघात! पिकअपचा चेंदामेंदा, ४ जण जागीच ठार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 May :- जालनारोडवरील गाढे जवळगाव फाट्यावर बस- आणि पिकअपच्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, भरधाव वेगाने एक पिकअप जीप (एमएच २१ बीएच ४३३१) जालन्याकडून औरंगाबादच्या दिशेने येत होती.

(गाढे जवळगाव) जालना रोडवरील जवळगाव फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप अचानक दुभाजकावर चढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गेली. याच दरम्यान जालन्याकडे जाणारी पुणे-कळमनुरी बस समोर आली. बस चालकाने प्रसंगावधान राखत डाव्या बाजूला बस घेतली. मात्र, पिकअप बसवर आदळली. यात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर तिघे जण गंभीर जखमी आहेत.

मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा प्रत्यक्षदर्शीींचा अंदाज आहे. अपघात एवढा भीषण होता की पिकअपचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. माहिती मिळताच करमाड पोलिसांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक प्रभावित झाली होती. पोलीसांनी प्रयत्नपूर्वक वाहतूक सुरळीत केली.

The post भीषण अपघात! पिकअपचा चेंदामेंदा, ४ जण जागीच ठार first appeared on Zunjarneta live.