Trending News - Zunjarneta live

अंतराळात रंगणार वैज्ञानिक थरार; मंगळवारी पहाटे 3 पासून लाईव्ह!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Sept :- अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेचे (नासा) डार्ट नामक अंतराळ यान मंगळवारी पहाटे डायमॉर्फस नामक एका लघुग्रहाचा वेध घेणार आहे. हा लघुग्रह (अशनी) भविष्यात पृथ्वीसाठी धोकादायक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे वैज्ञानिक या धडकेद्वारे या लघुग्रहाचा मार्ग (कक्षा) बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत.

भारतीय प्रमाणवेळेनुसार, मंगळवारी पहाटे 4 वाजून 44 मिनिटांनी सुदूर अंतराळात हा वैज्ञानिक थरार रंगणार आहे. या अद्भूत खगोलीय घटनेचे लाइव्ह प्रसारण खगोलप्रेमींना मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेच्या मदतीने पाहता येणार आहे.

डिडीमॉस हा छोटा अशनी डायमॉर्फस या मोठ्या अशनीभोवती चंद्रासारखा प्रदक्षिणा घालतो आहे. डार्ट यानाच्या डायमॉर्फसशी होणाऱ्या या टकरीचा उद्देश अशनीच्या कक्षेत होणारा बदल अभ्यासणे हा आहे. या आघाताचं चित्रण डार्ट यानावरच्या ड्रॅको या कॅमेऱ्याद्वारे केले जाईल.

भविष्यात जर कधी एखादा अशनी पृथ्वीवर आदळणार असला, तर आदळण्याआधीच त्याचा मार्गबदल करण्यासाठी हा अभ्यास उपयोगी पडणार असून त्यादृष्टीने ही मोहीम आखण्यात आली आहे. या घटनेचे थेट प्रक्षेपण पहाटे तीन वाजता सुरू होईल. हौशी विद्यार्थी व अभ्यासकांना ते एका विशिष्ट लिंकद्वारे आपापल्या मोबाईलद्वारे पाहता येईल, असे मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांचे म्हणणे आहे.

या घटनेमागची कथा स्पष्ट करताना गुल्हाने म्हणाले, डायमॉर्फसचा आकार सुमारे 170 मीटर असून, डिडीमॉसचा आकार 800 मीटर इतका आहे. छोटासा डायमॉर्फस हा डिडीमॉसभोवतीची एक किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा घालीत आहे. डायमॉर्फसचा हा प्रदक्षिणाकाळ सुमारे बारा तासांचा आहे. डिडीमॉस हा मोठा अशनी सूर्यापासून जास्तीत जास्त जवळ असताना एक खगोलशास्त्रीय एकक (एयू) इतक्या अंतरावर येतो. तर सूर्यापासून जास्तीत दूर असताना तो सूर्यापासून सव्वादोन खगोलशास्त्रीय एककं एवढ्या अंतरावर जातो. त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा सुमारे पंचवीस महिन्यांत पूर्ण होते. या मोहिमेत लिशिआक्यूब नावाचे डार्ट यानामधूनच याअगोदरच बाहेर पडले आहे.

तीस सेंटिमीटर लांबीचा कॅमेरा, पंचावन्न किलोमीटर अंतरावरून टक्करपश्चात स्थितीचे चित्रण करणार आहे. त्यामुळे ही घटना कशी घडते ? अशनी आपली दिशा बदलेल का ? हा प्रयोग यशस्वी होईल का ? हे पाहणे रंजक ठरणार असल्याचे हौशी खगोल प्रेमी विजय गिरुळकर यांचे म्हणणे आहे. अधिक माहिती करिता 9860568464 या क्रमांकावर संपर्क साधावा असे संस्थेचे सचिव सुशीलदत्त बागडे यांनी कळविले आहे.

The post अंतराळात रंगणार वैज्ञानिक थरार; मंगळवारी पहाटे 3 पासून लाईव्ह! first appeared on Zunjarneta live.

राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पाऊस
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२४ सप्टेंबर | गेली काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे रिपरिप तर काही ठिकाणी संततधार सुरु आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल होत आहेत. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. यंदा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या श्रेणीमध्ये किंवा अधिक पाऊसाची नोंद झाली आहे.दरम्यान, पुढच्या 12 तासात हे क्षेत्र अजून तीव्र होण्याची आणि पुढील 48 तासांत ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय काही ठिकणी मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी हाच पावसाचा जोर वाढणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, यावर्षी झालेल्या पावसामध्ये कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत अतिरिक्त पाऊसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, मराठवाडा, औरंगाबाद, बीड, परभणी येथे अतिरिक्त पाऊसाच नोंद झाली आहे. याउलट विदर्भात मात्र एकाही जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झालेला नाही. गेल्या दोन आठवड्यात पाऊस पडल्यामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला आहे. आता पुढील 4-5 दिवस राज्यात पुन्हा गडगटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस असणार आहे. त्यामुळे या प्रदेशातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, राज्यामध्ये ३० ऑगस्ट ला पावसाचा जोर वाढणार असून परभणी,नाशिक,ठाणे,रायगड सह पालघर जिल्ह्यामध्ये औरंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, राज्यामध्ये ३० ऑगस्ट ला पावसाचा जोर वाढणार असून परभणी,नाशिक,ठाणे,रायगड सह पालघर जिल्ह्यामध्ये औरंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

The post राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पाऊस first appeared on Zunjarneta live.

गेम च्या नादात पोटात घुसला रॉड
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 सप्टेंबर : मोबाईलवर फ्री फायर ऑनलाइन गेम खेळत असलेल्या मुलानं शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारली. मात्र, उडी चुकल्यामुळं त्याच्या पोटात मुख्य गेटवर बसवलेला लोखंडी रॉड घुसला. लोक त्याला मदत करण्यासाठी पोहोचले. मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाला होता. राहुल वैष्णव असं या 14 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो नवव्या इयत्तेत शिकत होता. अचानकपणे पाऊस सुरू झाल्यानं त्यानं शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारली.

शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवर बसून मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलानं अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी लोखंडी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो मुख्य गेटमध्ये लावलेल्या टोकदार लोखंडी रॉडवर पडला. रॉड पोटातून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील दरारी पोलीस स्टेशन परिसरातील राजीव नगर येथील शाळेची आहे.

राहुल त्याच्या तीन मित्रांसह सरकारी शाळेच्या पटांगणात कुंपणाच्या भिंतीवर चढून मोबाईलवर गेम खेळत होता. त्याच्या मित्रांच्या मते, अचानक जोरदार गडगडाटासह पाऊस सुरू झाला. भिजण्यापासून वाचण्यासाठी राहुलनं सहा फूट उंच लोखंडी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळं तो गेटमधील धारदार रॉडवर पडला आणि रॉड त्याच्या पोटातून गेला.

राहुलच्या मित्रांनी पोटात घुसलेल्या गेटच्या रॉडमधून त्याला कसा तरी बाहेर काढून घरात आणले. राहुलची अवस्था पाहून त्याची आई राधिका बेशुद्ध पडली. मुलाला घाईघाईने वीज कंपनीच्या एचटीपीपी येथील विभागीय रुग्णालयात नेण्यात आलं. इथं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या प्रकरणी राहुलच्या मित्रांचे जबाब नोंदवले जात आहेत. प्रथमदर्शनी पोलीस या घटनेला अपघात मानत आहेत. मात्र, इतर काही प्रकार घडला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासाठी पोलीस शाळेच्या आवारातील आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्याची तयारी करत आहेत.

The post गेम च्या नादात पोटात घुसला रॉड first appeared on Zunjarneta live.

“या” तारखे पासून शाळा सुरु
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२४ सप्टेंबर | कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर काही इयत्ता, वर्ग सुरु झाले होते. पण दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा वर्ग बंद झाले होते. दरम्यान, बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. कोणत्या वर्गांच्या शाळा सुरु होणार यासंदर्भात अद्याप सविस्तर माहिती समोर आली नाही.

4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य भीतीमुळे सरकारने घेतलेला निर्णय मागे घेतला होता. परंतु गणेशोत्सव होऊनही धोका जाणवत नाही पासपोर्टचा तो निर्णय कसा वादग्रस्त ठरला होता परंतु हरकत नाही. दिवाळीनंतर शाळा उघडण्यापेक्षा अगोदरच सरकार शाळा उघडते आहे. ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

१५ जूनपासून आतापर्यंत दिवस जरी गेले तरी सुट्ट्या कमी करून हे संपूर्ण शैक्षणिक वर्ष हातात मिळू शकते. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या मुळे शाळा उघडणे इतकाच पर्याय आज आपल्या समोर होता आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त झालेले बालविवाह, शाळाबाह्य मुलांची वाढती संख्या, शाळा नाही तर मग कामाला जा असे म्हणून ठिकठिकाणी बालमजुरीला लागलेली मुले, मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर, यातून भीषण सामाजिक परिणाम मुलांवर होत होते. त्यामुळे शाळेच्या प्रवाहात मुलांना टिकवणे म्हणजे बालमजुरी रोखणे शाळेत मुले आणणे म्हणजे शालाबाह्य होण्यापासून रोखणे व मुलगी शाळेत आणणे म्हणजे तिला बालविवाह पासून रोखणे हाच एकमेव कार्यक्रम आता करावा लागेल आणि त्यामध्ये या निर्णयाचे नक्कीच स्वागत आहे. दरम्यान लहान मुलांची शाळा उघडताना मग आता महाविद्यालयांचे काय? ते अगोदर उघडली पाहिजे, असा सवालही हेरंब कुलकर्णी यांनी केला.

The post “या” तारखे पासून शाळा सुरु first appeared on Zunjarneta live.

पुतण्याने केला चुलतीवर बलात्कार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 सप्टेंबर | पुतण्यानंच चुलतीवर बलात्कार करून नात्याला काळीमा फासल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. शेतात गेलेल्या महिलेचा पाठलाग करत एक तरुण तिथे पोहोचला आणि त्याने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओदेखील त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केला.

झारखंडमधील धनबादमध्ये एका विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे ही महिला शेतात भाजी तोडायला गेली होती. तिच्या पाठोपाठ एक तरुण तिथे पोहोचला आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला आणि घटनेची वाच्यता केल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिली.

नात्याने पुतण्या लागणारा हा तरुण आपल्यासोबत असं काही करेल, याची पुसटशी कल्पनादेखील आली नाही, अशी प्रतिक्रिया महिलेनं दिली आहे. हा तरुण येताजाता आपल्यावर लक्ष ठेऊन असे. सतत आपल्याकडे तो निरखून पाहत असे. मात्र नात्यातील तरुण असल्यामुळे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. मात्र तरुणाने नात्याला काळीमा फासत महिलेवर बलात्कार केला.

महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून पोलिसांनी औपचारिकता पूर्ण करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच या तरुणाला पकडून कायदेशीर कारवाई सुरु करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. कुटुंबातीलच व्यक्तीने असं लाजीरवाणं कृत्य केल्यामुळे गावात संताप व्यक्त केला जात आहे.

The post पुतण्याने केला चुलतीवर बलात्कार first appeared on Zunjarneta live.

मांजरसुंबा घाटात भिषण अपघात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२३ सप्टेंबर | मांजरसुंबा नेकनुर रोडवर मांजरसुंबा येथील न्यु रविंद्र ढाब्याजवळ क्रेयटा कार मोटारसायकलचा भिषण अपघात झाला असून मोटारसायकलला कारने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकल स्वार असलेले दोघे जण जागीच ठार झाले आहेत ही घटना आज दि २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७-३० च्या सुमारास घडली आहे. बीड तालुक्यातील खंडाळा येथील फौजी आपल्या मित्रासह मोटारसायकल क्रमांक एमएच १४ बी.ई ९५४२ वरुन
मांजरसुंबा येथून नेकनुर पोलीस ठाण्यात लेटर घेण्यासाठी येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेयटा कार क्रमांक एमएच १३ सी.एस.८०६९ ने जोराची धडक दिली हा अपघात इतका भिषण होता की क्रेयटा कार ने मोटारसायकलला धडक देऊन विस ते पंचवीस फुट फरफटत घेऊन नेल्याने मोटारसायकलवरिल स्वार असलेले दोघे उमेश अभिमान सिरसाट वय ४७ वर्षे रा. खंडाळा ता. बीड व विष्णु शंकर काटे रा. खंडाळा फौजी सध्या पोस्टिंग बेळगाव कर्नाटक हे जागीच ठार झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख व पोलीस कर्मचारी राठोड, सोनवणें, पवार, राऊत, अनवणे, होमगार्ड शेख मजहर यांनी तात्काळ धाव घेऊन अम्बुलन्सला पाचारण करुन मयाताचे शव नेकनुरच्या स्त्री व कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मांजरसुंबा, खंडाळा, नेकनुर येथील अनेक जणांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या ऱ्हदय विदारक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

देशाच्या सैन्य दलात बेळगाव कर्नाटक येथे कार्यरत असलेले विष्णु शंकर काटे रा. खंडाळा काही दिवसांपासून सुट्टी घेऊन गावी आले होते. मात्र सुट्टी संपूनही ते कर्तव्यावर हजर झाले नव्हते त्यामुळे त्यांना नेकनुर पोलीस ठाण्यातुन एक लेटर घेणे गरजेचे होते म्हणून ते आपल्या मित्राला सोबत घेऊन जात खंडाळा येथून नेकनुर कडे जात असताना काळाने घाला घातला सेवेवर हजर होण्या अगोदरच आयुष्यास पूर्णविराम दिला.

The post मांजरसुंबा घाटात भिषण अपघात first appeared on Zunjarneta live.

तरुणाने 100 महिला-मुलींना लग्नासाठी गंडवले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२३ सप्टेंबर | तुम्हाला लखोबा लोखंडे माहिती आहे? अनेकांना कदाचित माहिती असेल. ज्येष्ठ लेखक आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकात अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी साकारलेल्या पाच वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिकेपैकी लखोबा लोखंडे हे एक पात्र. लखोबा हा तंबाखू व्यापारी होता. पण त्याने वेगवेगळे सोंग धारण करत कित्येक महिलांची फसवणूक केली होती. अनेक महिलांना लग्नाचं आमीष दाखवत लुटलं होतं. हे पात्र त्या काळात प्रचंड गाजलं होतं. तेव्हापासून लखोबा लोखंडे हे फक्त नाव नाही तर वृत्ती मानली जाऊ लागली. अशा वृत्तीचे अनेक माणसं आतापर्यंत समोर आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशाच एका लखोबा लोखंडेचा प्रताप उघड झालाय. तो खरंतर मुळचा चेन्नईचा आहे. पण त्याने पिंपरी चिंचवडच्या एका तरुणीला फसवलं. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय.

प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती आहे. आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगून त्याने तिच्याकडे बारा लाख रुपयांची मागणी केली.

मी रेल्वे काँट्रॅक्टर आहे. लॉकडाऊन असल्याने कामगारांचे पैसे दिले नाहीत, तर रेल्वे कंत्राट रद्द करेल, असे त्याने खोटे सांगितले. त्याच्या थापांना भुलून तरुणीने आपल्या भावी पतीच्या बँक खात्यावर तब्बल 11 लाख 4 हजार 500 रुपये पाठवले. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी लग्न करण्याचा बनाव रचला.

लग्नासाठी प्रेमराजने फिर्यादी तरुणीला चेन्नईला बोलावले. त्यामुळे तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत चेन्नईला गेली. तिथे त्याने आपला मित्र रजिस्टर ऑफिसमध्ये असल्याचे भासवून तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचा बनाव रचला. त्यानंतर तरुणी पुण्याला परत आली.

दहा बारा दिवसांनी आरोपीने तिला लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवले आणि 80 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून देण्याची मागणीही आरोपीने तरुणीकडे केली. तिने नकार देताच आरोपीने तिच्या आई-वडिलांच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने निगडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याचा तपास करताना निगडी पोलिसांना प्रेमराज थेवराज या आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे लक्षात आले.

त्यानंतर तरुणीने त्याला भेटायला बोलावले. आरोपी चेन्नईहून पुण्याला विमानाने आला. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला पुणे विमाननगर परिसरात अटक केली. आरोपीकडून विविध कंपन्यांचे सात मोबाईल, तेरा सिमकार्ड, चार एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याने शंभरहून अधिक महिलांना संपर्क साधला असून अनेक जणींशी साखरपुड्याचे नाटक करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे.

The post तरुणाने 100 महिला-मुलींना लग्नासाठी गंडवले first appeared on Zunjarneta live.

मोदी यांना मोठा धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२३ सप्टेंबर | अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांनी मिळून स्थापन केलेल्या आघाडीमध्ये (ऑकस) भारत किंवा जपानचा समावेश होण्याची शक्यता अमेरिकेने आज फेटाळून लावली. भारत-प्रशांत महासागर प्रदेशातील आव्हानांचा सामना करण्यासाठी गेल्याच आठवड्यात ‘ऑकस’ची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत ऑस्ट्रेलियाला प्रथमच अण्वस्त्रक्षम पाणबुडी मिळणार आहे. या आघाडीबाबत फ्रान्सनेही नाराजी व्यक्त केली होती. आता या प्रदेशातील भारत आणि जपान या दोन महत्त्वाच्या देशांच्या सहभागाबाबत चर्चा सुरु झाल्याने ‘व्हाइट हाऊस’च्या माध्यम सचिव जेन साकी यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. ‘या गटात आणखी कोणत्याही देशाचा समावेश होणार नाही. हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही कळविण्यात आला होता,’ असे साकी यांनी सांगितले.

दरम्यान, क्वाड परिषद, ज्यो बायडेन यांच्याबरोबर चर्चा आणि आमसभेतील भाषण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे भारतातील राजदूत तरनजितसिंग संधू आणि बायडेन प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मोदी यांचे स्वागत केले. सकाळपासून येथे जोरदार पाऊस असूनही शेकडो भारतीय लोक मोदींचे स्वागत करण्यासाठी विमानतळाबाहेर उभे होते. त्यांच्या हॉटेलबाहेरही भारतीयांनी गर्दी केली होती. मोदींनी त्यांच्याजवळ जात त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. भारतीय समुदायाने जगभरात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले आहे, असे कौतुक मोदींनी नंतर ट्विटरवर केले. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदी यांचा हा सातवा अमेरिका दौरा आहे.

The post मोदी यांना मोठा धक्का first appeared on Zunjarneta live.

एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीची भर चौकात गळा चिरुन केली हत्या
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२३ सप्टेंबर | सातारा जिल्ह्यातून भयानक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणाने भरदिवसा 18 वर्षीय मुलीची भर चौकात गळा चिरुन हत्या केली आहे. संबंधित घटना ही पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी मुलीची हत्या करुन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चैतन्या बाळू बंडलकर असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तर अनिकेत मोरे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

संबंधित घटना ही चाफळ येथीव स्वागत कमानीजवळ सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी अनिकेत हा दुचाकीने आला होता. तो चैतन्यासोबत काहीच बोलला नाही. त्याने गाडीवरुन उतरुन आधी चैतन्याचं तोंड दाबलं. त्यानंतर दुसऱ्या हातात असलेल्या चाकूने तिची गळा चिरुन हत्या केली. चैतन्या रक्तबंबाळ अवस्थेत जमीनीवर खाली कोसळली. या हल्ल्यात चैतन्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अनिकेत दुचाकीने पोलीस ठाण्यात गेला. तिथे जमा होऊन त्याने आपल्या कृत्याची पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे गावातही खळबळ उडाली.

आरोपी अनिकेतने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीसही हैराण झाले. मल्हारपेठ पोलीस तातडीने घटानस्थळी दाखल झाले. तसेच कराडचे पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटीलही घटनास्थळी दाखल झाले. खून झालेली चैतन्या आणि आरोपी अनिकेत दोघेही कोरेगाव तालुक्यातील आहेत. चैतन्याचे मूळगाव वाठार किरोली, तर संशयित अनिकतचे गाव शिरंबे आहे, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मृतक चैतन्याची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी चाफळ नजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली होती. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहत होत्या. आरोपी अनिकेत आणि चैतन्य एकाचा तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तिला भेटायला येत होता. अनिकेतने काही दिवसांपूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने चैतन्यासोबत लग्नाची मागणी घातली होती. पण अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो. त्यामुळे याबाबत पुढे काही झालं नाही. त्यानंतर अचानक हत्येची घटना समोर आली.

The post एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीची भर चौकात गळा चिरुन केली हत्या first appeared on Zunjarneta live.

धारुर घाटात तरुणास अर्धवट जाळले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२३ सप्टेंबर | वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. ही धक्कादायक घटना धारुर घाटात घडली असून अर्धवट जळालेल्या तरुणाचे नाव कृष्णा गायकवाड असे आहे. अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्यामुळे तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर या घटनेतील चार संशयित आरोपी फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा गायकवाड या तरुणाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे चार तरुण आले आणि त्याला धारुर घाटात घेऊन गेले. मात्र, वाढदिवस साजरा न करता गायकवाड या तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला वाढदिवशीच जिवंत जाळण्यात आले. यामध्ये कृष्णा गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

हा प्रकार समोर येताच चार जणांविरोधात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून तपासाला सुरुवात केली आहे. संशयित चार आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे जखमी झालेल्या तरुणावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत.

दरम्यान, वाढदिवशीच एक तरुणाला जिंवत जाळून त्याची हत्या करण्याचे धक्कादयक कृत्य केल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तरुणांनी हे कृत्य नेमके का केले ? या कृत्यामागे सुडाची भावना होती का ? असे प्रश्न विचारले जात आहे. फरार संशयित आरोपींनी हा प्रकार का केला याचा अद्याप सोध लागला नसून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

The post धारुर घाटात तरुणास अर्धवट जाळले first appeared on Zunjarneta live.