kidnap - Zunjarneta live

राज्यात एका आठवड्यात ६ तर आज सलग ३ बलात्कार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 सप्टेंबर : पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आला होता तोच आणखी एक संतापजनक घटना पुण्यात ९ सप्टेंबर रोजी घडली होती. रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी स्थानकाच्या फुटपाथवर आईच्या कुशीत झोपलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती.

तसेच मुंबईमध्ये साकिनाका येथील गँगरेप प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे.तर आज ११ सप्टेंबर रोजी सलग ३ बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत.तिकडे पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. तर दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पीडित तरुणी 17 वर्षाची आहे.

यातून अल्पवयीन 7 महिन्याची गर्भवती राहिली.बदनामीच्या भीतीपोटी तिने स्वतः ला गळफास लावून संपवलं. सध्या येवदा पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केला आहे तात्काळ उघडकीस आलेल्या पिंपरी-चिंचवड एका अल्पवयीन मुलीवर सराईत गुंड आणि त्याच्या साथीदारांनी बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा सराईत गुंड आणि त्याचे साथीदार गजाआड करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या घरात आपल्या गॅंगच्या सदस्यासोबत बळजबरीने घुसून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. हे नराधम एवढ्यावरच थांबले नव्हते तर त्यांनी पीडितेचा लैगिंक अत्याचार करतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करेन, नाही तर तुम्हाला ठार मारले, अशी धमकी देत आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक लैगिंक अत्याचार केले होते.

चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडत असल्याची बाब पोलिसांना समजली. त्यावेळी, चिंचवड पोलिसांनी एका बाल गुन्हेगार आणि दोन 18 वर्षा वरील गुन्हेगाराविरोधात बाल लैगिंक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहे. यातील तिन्ही आरोपी हे बाल वयात असतानाच त्यांनी खुना सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.

सुरुवातीला तिन्ही आरोपीच्या दहशतीमुळे फिर्यादी पीडित मुलगी आणि तिची आई आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी घाबरत होते. मात्र पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पीडित मुलगी आणि तिच्या आईला त्यांच्या सुरक्षितेविषयी मानसिक आधार दिला आणि तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

यातील एका बाल गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतल असून दोन 18 वर्षावरील फरार गुन्हेगारांचा शोध चिंचवड पोलीस करत आहेत.

The post राज्यात एका आठवड्यात ६ तर आज सलग ३ बलात्कार first appeared on Zunjarneta live.

बलात्कार करत हत्या करून पीडितचे डोळे काढून,हाताची बोटे दगडाने ठेचत देहाची विटंबना
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

पाटणा : महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या तीन घटना समोर आलेल्या असताना बिहारमध्ये तशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना देखील तितकीच भीषण आणि भयानक आहे. आरोपीने चिमुकलीवर फक्त बलात्कार केला नाही. तर तिची हत्या करत तिच्या देहाची विटंबना देखील केली. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या या अशा घटना दररोज वाढत असल्याने मुली-महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपी नराधमांना पोलिसांचा खरंच धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. सफिया सराय पोलीस ठाणे क्षेत्रात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची ओळख लपविण्यासाठी तिच्या मृतदेहाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. नराधमाने मुलीच्या हत्येनंतर तिचे दोन्ही डोळे काढले. त्यानंतर तिचे बोटं दगडाने ठेचले. त्यामुळे संपूर्ण मुंगेर जिल्ह्यात या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय.

मुलगी वडिलांसोबत गंगा घाटावर गेलेली, घरी परतत असताना तिच्यासोबत संतापजनक कृत्य घडली.संबंधित बलात्काराची ही घटना 4 सप्टेंबरला दुपारी घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेचे पिता हे मासेमारीचा व्यवसाय करतात. ते 4 सप्टेंबरला देखील मासे पकडण्यासाठी गंगा घाटावर गेले होते. यावेळी त्यांची आठ वर्षीय चिमुकलीदेखील त्यांच्यासोबत गेली होती. पण वडिलांनी तिला काही वेळाने घरी जाण्यास सांगितलं. त्यानंतर ते नदीत उतरले होते. पण मुलगी घरी पोहोचलीच नाही.

मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांनी तिच्याविषयी विचारलं तेव्हा आपली मुलगी घरी आलीच नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मुलीचा शोध सुरु झाला.पीडित मुलीचा रात्रभर शोध घेण्यात आला. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला सकाळी गावाबाहेर एका झाडाखाली मुलीचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळला. मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

शवविच्छेदन अहवालात मुलीवर बलात्कार झाला का या संदर्भातील खरी माहिती समोर येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक SIT पथक स्थापन करण्यात आलं आहे.

The post बलात्कार करत हत्या करून पीडितचे डोळे काढून,हाताची बोटे दगडाने ठेचत देहाची विटंबना first appeared on Zunjarneta live.

तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

१० सप्टेंबर | पुण्यातील ससून रुग्णालयात नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने तीन महिन्याचे बाळ पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस आणि नागरिकांनी सतर्कता दाखवत रिक्षाचा पाठलाग केला आणि या बाळाची सुखरूप सुटका केली. आणि बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.

एक महिला तिच्या दोन मुलीसह उपचारासाठी ससून रुग्णालयात आली होती. मोठ्या मुलीला सोनोग्राफी करण्यासाठी त्यांना जायचे होते. डॉक्टरांनी आतमध्ये बोलावल्यामुळे त्यांनी तीन महिन्याच्या छोट्या मुलीला ओळखीच्या महिलेजवळ ठेवले. याच दरम्यान नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने बाळाला माझ्याजवळ द्या म्हणत तिच्याकडून बाळ घेतले. त्यानंतर बाळाचे अपहरण करून पळ काढला.

दरम्यान महिला सोनोग्राफी कक्षाच्या बाहेर आल्यानंतर तिला बाळ दिसले नाही. आसपास शोधाशोध केल्यानंतर तिने सुरक्षारक्षकांना विचारले. जवळच ऑटोरिक्षा स्टँड होते तिथे देखील विचारलं तेव्हा एक रिक्षाचालकाने सांगितलं की, आत्ताच एक महिला छोट्याशा बाळाला घेऊन जाताना दिसली. आरोपी महिला ज्या रिक्षामधून बाळाला घेऊन पळ काढत होती. तो रिक्षाचालक ससूनच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टॅन्डचा ऑटो रिक्षा मेंबर होता. इतर ऑटो रिक्षा चालकांनी त्याला तातडीने फोन लावला. “तुझ्या रिक्षामध्ये जी महिला लहान मुलाला घेऊन चालली आहे तिने ससून हॉस्पिटलमधून हे लहान बाळ पळवलं आहे अशी माहिती दिली आणि तू त्या महिलेला गुंतून ठेव आणि तुझी ऑटो रिक्षा हळू चालव”, या संदर्भातली माहिती तातडीने जवळच्या बंडगार्डन पोलिसांना दिली. पोलिसांनी सतर्कता दाखवत सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित रिक्षाचा शोध घेतला आणि रिक्षाचा पाठलाग करून बाळाची सुखरूप सुटका केली.

ही आरोपी महिला जी या लहान तीन महिन्याच्या बाळाला (मुलगी) घेऊन पळून गेले होती. ती महिला उच्चशिक्षित आहे त्याचबरोबर या महिलेच्या लग्नाला सात वर्ष झाले आहेत. मात्र कुठलंही अपत्य आपल्याला होत नाही. आणि या कारणामुळे नवऱ्याकडून, सासू, सासरा कडून सातत्याने यासंदर्भात बोलणं ऐकावे लागत होतं ( टोमणे ऐकावे लागत होते). अखेर तिने हा मार्ग निवडला आणि ससून हॉस्पिटलमध्ये नर्स चे कपडे घालून एक लहान तीन महिन्याच्या मुलीला पळून नेलं. मात्र तिचा हा सगळा प्लॅन फसला आणि आता तिला पोलिसांनी अटक केली आहे.

The post तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण first appeared on Zunjarneta live.