सिनेमा,मनोरंजन - Zunjarneta live

तनुश्री दत्ताचा गौप्यस्फोट! म्हणाली, मला मारण्याचा प्रयत्न झाला…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Sept :- अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2020 मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केले. त्यानंतर ती खूपच चर्चेत आली होती. तनुश्रीला काही जणांनी पाठींबा दिला तर काहींनी तिने नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं. तनुश्रीकडून प्रेरणा घेऊन त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुढे येत त्यांचाही अनुभव सांगितलं. त्यावरून ट्विटरवर MeToo मोहीम सुरू झाली.

बराच काळ चर्चेत असलेल्या या मोहिमेची सुरुवात भारतात तनुश्रीच्या आरोपांनी झाली. आता तनुश्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनेक्ट एफएम कॅनडाला मुलाखत देताना तनुश्रीने सांगितले की, तिच्या पाण्यात काहीतरी मिसळून सुद्धा तिला मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

पुढे तनुश्री दत्ताने सांगितले की, ती उज्जैनमध्ये असताना तिच्या कारचे अनेक वेळा नुकसान झाले. यासोबतच तिचा या काळात भीषण कार अपघात झाला. ज्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तनुश्री अनेक महिने अंथरुणावर पडून होती. तनुश्रीला या अपघाता सावरण्यासाठी बराच वेळ लागला. तनुश्रीने तिच्या मुलाखतीदरम्यान तनुश्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली, ‘माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, माझ्या पाण्यातही विष मिसळले जात असल्याचे मला समजले आहे. यासाठी माझ्या घरी प्लॅनिंग अंतर्गत एक मेड पाठवण्यात आली होती. त्यानंतर मी बराच काळ आजारी पडले. तेव्हा माझ्या पाण्यात विष मिसळले जात असल्याची खात्री पटली.’

तनुश्रीने सांगितले की, जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे वाईट परिणाम झाले. तसेच मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. ती म्हणाली की, ‘बॉलीवूड माफिया आणि आपल्या देशातील जुने आरोपी नेते अशा कारवाया चालवतात आणि लोकांना त्रास दिला जातो.’ तसेच ती म्हणाली की, ‘या सगळ्यामागे ते लोक आहेत ज्यांना मी MeToo मोहिमेअंतर्गत उघड केले होते.’

2 वर्षांपूर्वी तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर ती बराच काळ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र, प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनीही हस्तक्षेप करत प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली. त्यानंतरही हा वाद बराच काळ चर्चेत होता. तनुश्रीवरून सुरू झालेल्या या वादाने मोठ्या सामाजिक मोहिमेचे रूप धारण केले होते. यावेळी तनुश्रीसोबत अनेक महिलांनी त्यांचे अनुभव शेअर केले होते.

The post तनुश्री दत्ताचा गौप्यस्फोट! म्हणाली, मला मारण्याचा प्रयत्न झाला… first appeared on Zunjarneta live.

धक्कादायक! अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Sept :- बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याने आपल्या जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गदर 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच निर्माता सुनील दर्शनने सनी देओलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये निर्माता सुनील दर्शन यांनी सनी देओलवर गंभीर आरोप केले आहेत. सुमारे 20 वर्षांपूर्वी एका चित्रपटासाठी सनी देओलने त्याच्याकडून मार्केट रेटपेक्षा जास्त पैसे घेतले आणि चित्रपट करण्यास नकार दिल्याचा आरोप सुनील दर्शनने केला आहे. तसेच त्यानी माझी फसवणूक केली आणि पैसेही परत केलेले नाहीत.

अजय चित्रपटाच्या काळातही सनी देओलने पूर्ण सहकार्य केले नाही आणि चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग न करता तो लंडनला गेला. बोलावूनही तो आला नाही, मग सुनील दर्शनने शूट झालेला भाग तसाच प्रदर्शित केला. सुदैवाने प्रेक्षकांना तो आवडला.

1996 मध्ये आलेल्या अजय चित्रपटानंतर सनी देओलने त्याच्या करिअरला सपोर्ट करण्याचं वचन माझ्याकडून घेतलं आणि त्याच्यासाठी एक चित्रपट बनवण्यास सांगितलं. मी एक वर्ष घालवून त्याच्यासाठी चित्रपट बनवला. मात्र त्याने नंतर तो चित्रपट करण्यासाठी नकार दिला. चित्रपटाच्या विषयावर काम करण्याची गरज असल्याचे सांगत चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं निर्माता सुनील दर्शन यांनी सांगितलं.

सनी देओल लवकरच ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. आर बाल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दुल्कर सलमान आणि पूजा भट्ट देखील दिसणार आहेत. याशिवाय सनी देओल ‘गदर 2’ या चित्रपटातही काम करत आहे.

The post धक्कादायक! अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप first appeared on Zunjarneta live.

सैराटमधील प्रिन्स पोलिसांच्या रडारवर; बनावट शिक्के बनवल्याची माहिती
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 Sept :- मंत्रालयात नोकरीला लावून देतो, अशी बतावणी करून एका तरुणाची फसवणूक करणाऱ्या ठकसेनाच्या टोळीतील तिघांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी महेश बाळकृष्ण वाघडकर याच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय अरुण शिरसागर (वय ३१ रा. दत्तनगर, मालेगाव बसस्थानक), ओंकार नंदकुमार तरटे (संगमनेर), आकाश विष्णू शिंदे (रा. संगमनेर) यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सैराट चित्रपटामधील आर्चीच्या भावाची भूमिका साकारणारा प्रिन्स ऊर्फ सूरज पवारचा मंत्रालयातील बनावट शिक्के बनवण्यात सहभाग असल्याचे पोलिस चौकशीत आरोपीने सांगितल्याने खळबळ उडाली.

तीन आरोपींना गुरुवारी राहुरी न्यायालयात उभे केले असता १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ९ सप्टेंबरला राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात ही घटना घडली. या घटनेत नेवासे तालुक्यातील भेंडा बुद्रूक येथील महेश बाळकृष्ण वाघडकर (वय २५) याची फसवणूक झाली. फसवणूक करणाऱ्या टोळीने मुंबई मंत्रालयाच्या सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून नोकरीस असल्याचे सांगून महेश वाघडकर याचा विश्वास संपादन केला. रिक्त जागेवर तुझे नोकरीचे काम करतो, यासाठी पाच लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. या टोळीने वाघडकरकडून सुरुवातीला दोन लाख रुपये घेतले.

नियुक्तीपत्र आल्यानंतर तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर तुझी नोकरीची आर्डर आली असून राहुरी कृषी विद्यापीठ परिसरातील गेस्टहाऊस येथे उर्वरित ३ लाख रुपये घेऊन येण्याचे भामट्यांनी सांगितले. दरम्यान, महेश वाघडकर याला संशय आल्याने त्याने राहुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पाखरे, पोलिस शिपाई गणेश लिपणे, शशिकांत वाघमारे यांच्या पथकाने विद्यापीठाच्या गेस्टहाऊस परिसरात सापळा लावून सुरुवातीला दत्तात्रय अरुण शिरसागर, नंतर पसार आरोपी आकाश विष्णू शिंदे याला ताब्यात घेतले. आकाशच्या सांगण्यावरून मंत्रालयाचे बनावट शिक्के तयार करणारा संगमनेर येथील ओमकार नंदकुमार तरटे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिस पथकाने तरटेकडे चौकशी केली असता मंत्रालयाचे बनावट शिक्के बनवण्यासाठी सैराट चित्रपटातील प्रिन्स म्हणजे सूरज पवार हा आला होता, अशी माहिती दिली. पवार याने सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्याशी बोलणे करून देतो, असे सांगून एका व्यक्तीला फोन लावून बोलणे करून दिले. ती व्यक्ती मी नागराज मंजुळे बोलत असल्याचे सांगून शिक्के बनवून द्या, असे त्या व्यक्तीने सांगितल्याची माहिती आरोपींनी दिली.

सैराटमधील आर्चीचा भाऊ म्हणून भूमिका साकारणारा प्रिन्स ऊर्फ सूरज पवार राहुरी पोलिसांच्या रडारवर आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. नोकरभरतीबाबत शासनाचे बनावट आदेश बनवून या टोळीतील आरोपींनी शासनासह संबंधित तरुणाची फसवणूक केली, असे सांगितले.

The post सैराटमधील प्रिन्स पोलिसांच्या रडारवर; बनावट शिक्के बनवल्याची माहिती first appeared on Zunjarneta live.

नवीन तारक मेहता, शैलेश लोढाला सचिन श्रॉफने केले रिप्लेस!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 Sept :- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेता शैलेश लोढा यांनी काही महिन्यांपूर्वी हा शो सोडला. आता अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना शैलेशची रिप्लेसमेंट मिळाली आहे. या शोमध्ये आता अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहताची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

या शोच्या जवळच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सचिन दोन दिवसांपासून शोचे शूटिंगही करत आहे. याप्रकरणी सचिनच्या बाजूने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आता तारक मेहताच्या भूमिकेत सचिन श्रॉफला प्रेक्षकांना कितपत पसंती मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सचिन हा भारतीय टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे आणि त्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तो शेवटचा ओटीटी प्रोजेक्ट ‘आश्रम’ आणि टीव्ही शो ‘गुम है किसी के प्यार में’ मध्ये दिसला होता.

शैलेशबद्दल सांगायचे तर, ते तब्बल 14 वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमाचा एक भाग होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शैलेश त्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर नाराज होता. सोबतच ते निर्मात्यांवर देखील नाराज होते. ते त्यांच्या तारखांचा योग्य वापर करू शकत नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ते मालिकेत काम करण्यास तयार झाले नाहीत.

दिशा वाकानी (दया भाभी), झील मेहता (सोनू), निधी भानुशाली (सोनू), भव्य गांधी (टप्पू), मोनिका भदौरिया (बावरी), गुरचरण सिंग (सोढी), लाल सिंग मान (सोढी), दिलखुश रिपोर्टर (रोशन सोढी), नेहा मेहता (अंजली भाभी) या कलाकारांनी यआधी शोचा निरोप घेतला. घनश्याम नायक (नट्टू काका) यांचे गेल्या वर्षी निधन झाले. तर 2018 मध्ये कवी कुमार आझाद (डॉ. हाथी) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

The post नवीन तारक मेहता, शैलेश लोढाला सचिन श्रॉफने केले रिप्लेस! first appeared on Zunjarneta live.

आमिर खानने मागितली माफी; ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्याने मानधनही केले परत
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Aug :- अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु आतापर्यंत या चित्रपटाने केवळ जवळपास 60 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचे बजेट जवळपास 180 कोटी इतके होते. म्हणजेच हा चित्रपट आपला निर्मिती खर्चापेक्षा अर्धी कमाईदेखील करू शकला नाही. दरम्यान, आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसकडून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. यात आमिर खानने हात जोडून प्रेक्षकांची माफी मागितल्याचा दावा केला जात आहे.

आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 27 सेकंदांच्या व्हिडिओत लिहिले आहे, ‘मिच्छामी दुक्कडम.. म्हणजेच क्षमा मागण्याचा पर्व. आपण सर्व मनुष्य आहोत आणि चुका प्रत्येकाकडून होतात. कधी शब्दाने, कधी कृतीने, कधी अनावधानाने, कधी रागाने, कधी चेष्टेने, कधी न बोलता… माझ्यामुळे कधी तुमचे मन दुखावले गेले असेल तर मी माफी मागतो. मिच्छामी दुक्कडम,’ असे या व्हिडिओत म्हटले गेले आहे.

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली. सोशल मीडियावर #बॉयकॉट लाल सिंग चड्ढा ट्रेंड झाले होते. त्यानंतर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आमिरने आपल्या चाहत्यांची माफी मागितल्याचा दावा केला जातोय. पण व्हिडिओमध्ये ऐकू येणारा आवाज आमिरचा नाहीये.

180 कोटींमध्ये बनलेल्या लाल सिंह चड्ढाने भारतात 20 दिवसांत सुमारे 62.66 कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत आमिर खान हे नुकसान भरून काढण्यासाठी आपली फी परत करणार असल्याचे वृत्त आहे.

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, निर्माते आणि वितरकांची परिस्थिती पाहता आमिरने लाल सिंग चड्ढासाठी मानधन घेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. असे म्हटले जात होते की, जर आमिरने त्याची फी घेतली असती तर निर्मात्यांना 100 कोटींहून अधिक नुकसान झाले असते. अशा परिस्थितीत चित्रपट फ्लॉप झाल्याची जबाबदारी स्वीकारत आमिरने स्वत: पुढे येऊन मानधन घेणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निर्मात्यांना आता अल्प प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे.

बॉलीवूडचे तिन्ही खान चित्रपटांसाठी मोठी रक्कम घेत असतात. त्यामुळे फी न घेणे ही आमिरसाठी मोठी गोष्ट आहे. या अभिनेत्याने यापूर्वी कधीही चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याचे मानधन परत केले नव्हते. 4 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपटही फ्लॉप झाला होता, मात्र त्यावेळी आमिरने त्याची फी घेतली होती. ही पहिलीच वेळ आहे की, आमिरने चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी घेत मानधन घेतले नाही.

लाल सिंग चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. एकूण 20 दिवसांत चित्रपट केवळ 60 कोटींची कमाई करू शकला, त्यामुळे चित्रपटाला एकूण 120 कोटींचे नुकसान झाले. चित्रपट फ्लॉप होण्याचे दुसरे कारण म्हणजे आमिर आणि करीनाबद्दल लोकांमध्ये असलेला द्वेष, ज्यामुळे हा चित्रपट बॉयकॉट ट्रेंडचा बळी ठरला.

The post आमिर खानने मागितली माफी; ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्याने मानधनही केले परत first appeared on Zunjarneta live.

अभिनेत्री जॅकलिनला कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Aug :- दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावले असून तिला २६ सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यात दाखल झालेल्या आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली आहे. 12 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलीस अभिनेत्रीचीही चौकशी करणार आहेत. 215 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिन फर्नांडिसला आरोपी बनवले आहे. ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला बॉलीवूड अभिनेत्रीविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले होते.

ईडीने जॅकलिनला खंडणी प्रकरणात आरोपी ठरविले होते. ठग सुकेश चंद्रशेखर पैसे उकळत असल्याचे तिला माहीत होते, असा ईडीचा विश्वास आहे. मुख्य साक्षीदार आणि आरोपींच्या जबाबावरून असे दिसून आले की जॅकलीन फर्नांडिस व्हिडिओ कॉलद्वारे सुकेशच्या सतत संपर्कात होती. सुकेशनेही या श्रीलंकन ​​अभिनेत्रीला महागड्या भेटवस्तू दिल्याचे कबूल केले आहे.

काही काळापूर्वी न्यायालयाने जॅकलिनची 7 कोटी 12 लाख रुपयांची एफडी ईडीने जप्त केली होती. जॅकलिनने चंद्रशेखरकडून 10 कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तूही घेतल्याचा आरोप अभिनेत्रीवर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकरणातील पहिले आरोपपत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये ईडीने पिंकी इराणीविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. पिंकीनेच सुकेशची जॅकलीनशी ओळख करून दिली. पिंकी इराणी जॅकलिनसाठी महागडे गिफ्ट्स पसंद करायची आणि सुकेश जेव्हा किंमत मोजायचा तेव्हा ती जॅकलीनला द्यायची असा आरोप आहे. सुकेशने अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींवर जवळपास 20 कोटी रुपये खर्च केले होते.

The post अभिनेत्री जॅकलिनला कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश first appeared on Zunjarneta live.

राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक! मेंदूने काम करणे बंद केले…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 Aug :- कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा अतिशय चिंताजनक झाल्याची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी सांगितल्यानुसार, कुटुंबाला आता चमत्काराची अपेक्षा आहे. डॉक्टरांनीही आता उत्तर दिले आहे. त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केल्याचे सुनील पाल यांनी सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोलकत्याहून न्युरोलॉजिस्ट डॉ. पद्मा श्रीवास्तव यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे.

बुधवारी रात्री उशिरापासून त्यांना वारंवार झटके येत आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले तेव्हा मेंदूच्या एका भागात सूज दिसून आली आहे. त्यांचे मोठे भाऊ सीपी श्रीवास्तव यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या मेंदूला सूज आल्याने पाणी आढळले आहे.

डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.” कुटुंबातील सदस्य आणि अनेक नातेवाईक दिल्ली एम्समध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे राजू श्रीवास्तव यांच्यासाठी औषधोपचारांसह देवाला साकडे घातले जात आहेत. काशी विश्वनाथ धाम आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात महामृत्यूंजर मंत्राचा जप केला जातोय.

The post राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक! मेंदूने काम करणे बंद केले… first appeared on Zunjarneta live.

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेच्या अभिनेत्याचे निधन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 July :- टीव्ही अभिनेता दीपेश भान याचे निधन झाले आहे. शुक्रवारी क्रिकेट खेळताना दीपेश खाली कोसळला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ‘भाभीजी घर पर हैं’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दीपेशने मलखान सिंगची भूमिका साकारली होती.

शोचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनय यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच शोचा अभिनेता वैभव माथूरनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, “हो, तो आता आपल्यात नाही. मला याक्षणी यावर काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. कारण सांगण्यासारखे काहीच राहिले नाही.”

या शोपूर्वी दीपेशने बिंदास टीव्हीच्या ‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘भूतवाला’, ‘एफआयआर’सह ‘चॅम्प’ आणि ‘सुन यार चिल मार’ सारख्या शोमध्ये काम केले आहे. 2007 मध्ये दीपेशने ‘फालतू उटपटांग चटपटी कहानी’ या चित्रपटातही काम केले होते. यासोबतच तो आमिर खानसोबत टी-20 वर्ल्ड कपच्या जाहिरातीतही दिसला होता.

The post ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेच्या अभिनेत्याचे निधन first appeared on Zunjarneta live.

संरक्षणासाठी शस्त्र परवाना द्या; सलमानची मुंबई पोलिसांकडे मागणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 July :- बिश्नोई गँगकडून ठार मारण्याची धमकी आल्यानंतर सलमान खानने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे. याच संबंधी त्याने आज मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. सलमान खान यांच्या वडिलांना, सलीम खान यांना काही दिवसांपूर्वीच लाॅरेन्स बिष्णोई गॅंगकडून धमकीचे पत्र आले होते.

सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली. सलमानचे वडिल सलीम खान यांच्या चालकांना एक चिठ्ठी प्राप्त झाली होती. त्यात धमकीचा मजकूर होता. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. सलमानचा न्याय हा न्यायालयाच्या न्यायानुसार होणार नाही, त्याने आणि त्याच्या वडिलांनी जनतेसमोर येऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी त्याने केली होती. तसे न झाल्यास सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करु अशी धमकी देण्यात आली होती.

काळवीट प्रकरणी सलमानला धमकी देण्यात आली होतीलॉरेन्स बिश्नोई याने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई समाज काळवीटला पवित्र मानतो आणि त्याची शिकार केल्याबद्दल सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 2008 मध्ये कोर्टाबाहेर लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला मारणार असल्याचे उघडपणे म्हटले होते. “आतापर्यंत मी काहीही केले नाही, पण जेव्हा मी सलमान खानला मारले तेव्हा तुम्हाला कळेलच. सध्या मला उगाच या प्रकरणात खेचले जात आहे,” असे तो म्हणाला होता.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची दहशत आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तेथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लॉरेन्स हा पंजाबच्या फजिल्ला येथील अबोहर भागातील रहिवाशी आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत 50 हून अधिक लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

The post संरक्षणासाठी शस्त्र परवाना द्या; सलमानची मुंबई पोलिसांकडे मागणी first appeared on Zunjarneta live.

मोदींसोबतच्या नात्याबाबत सुश्मिता सेनचा खुलासा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 July :- अभिनेत्री सुष्मिता सेन आआयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. एकीकडे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला तर रणवीर सिंगसह अनेक सेलिब्रिटींनी ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचा शुभेच्छा दिल्या. ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत तिचे बेटरहाफ असे वर्णन केले. आणि एकेदिवशी तिच्याशी लग्न करेन, असे म्हटले. त्यानंतर सुश्मिताच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता सुष्मिताने तिच्या दोन्ही मुली रेनी आणि अलिशा यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत साखरपुडा किंवा लग्न केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण सोबतच तिने प्रेमात असल्याचेही सांगितले आहे.

सुश्मिताने मुलींसोबतचा फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “मी आनंदी ठिकाणी आहे. मी साखरपुडा किंवा लग्न केलेले नाही. पण निश्चितच प्रेम सभोवताली आहे,” असे ती म्हणाली आहे. सोबतच मी आता पुरेसे स्पष्टीकरण दिलेले असून आयुष्य आणि कामावर परतत आहे, असे सुष्मिता म्हणाली आहे. इतकेच नाही तर माझ्या आनंदात सहभागी होणारे आणि न होणारे सगळ्यांचे आभार. तुम्हाला खूप खूप प्रेम… असे सुष्मिता म्हणाली आहे.

ललित मोदी यांनी गुरुवारी यानंतर स्वतः लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला. आपल्या ट्वीटमध्ये ललित मोदी यांनी आम्ही दोघांनी लग्न केलं नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच आम्ही सध्या एकमेकांना ‘डेट’ करत आहोत, अशी कबुली दिली. विशेष म्हणजे याआधी ललित मोदी यांनी स्वतः सुश्मिता सेनला ‘बेटर हाफ’ म्हणत तिच्यासोबतचे काही फोटो ट्वीट केले होते.

त्या ट्विटमध्ये ललित मोदी म्हणाले होते, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” असे ते म्हणाले होते.

The post मोदींसोबतच्या नात्याबाबत सुश्मिता सेनचा खुलासा first appeared on Zunjarneta live.