मराठवाडा - Zunjarneta live

जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी’ मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यामुळे ‘चल पुढच्या दारी…’
जालना : पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर काल  झालेल्या लाठीमारानंतर मराठा समाज संतप्त झाला आहे. जालन्यासह राज्यभर तणावाचे वातवरण आहे. या पार्श्वभूमीवर  8 सप्टेंबरला  जालना येथे होणाऱ्या  शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली आहे.  यापूर्वी दोन वेळा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली होती. आता मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळल्यानंतर तिसऱ्यांदा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला जालन्यात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

The post जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी’ मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यामुळे ‘चल पुढच्या दारी…’ first appeared on Zunjarneta live.

नांदेड जिल्ह्यात पावसायचा कहर !
नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा .

▪️मन्याड नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावात शिरले पाणी
▪️किनवट येथे पुलावरून पाणी वाहत असलेल्या पाण्यात एक व्यक्ती गेला वाहून
▪️इस्लापूर येथे तलाठी व गावकऱ्यांनी वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे वाचविले प्राण

नांदेड दि. २७ : ( प्रतिनिधी ) हवामान विभागाने व्यक्त केलेल्या भाकितानुसार आज जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने आपली संततधार कायम ठेवली. किनवट तालुक्यातील इस्लापूर व परिसरात काल २६ जुलैच्या मध्यरात्री पासून पावसाने जोर पकडला. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील १, भोकर तालुक्यातील १, किनवट तालुक्यातील ५ अशा एकुण ७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. किनवट येथे प्रशासनाने आवाहन करूनही बेल्लोरी नाला पूलावर वाहत्या पाण्यात पायी जाण्याच्या नादात अशोक पोशट्टी ही व्यक्ती वाहून गेली. मुखेड तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या तालुक्यातील मौजे राजुरा बु. येथील २५ वर्षे वयाचा प्रदिप साहेबराव बोयाळे हा युवक वाहून गेला. याचा मृतदेह सापडला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र होत असलेला पाऊस व यामुळे लहान-मोठे नदीनाले खळखळून वाहत आहेत. काही ठिकाणी पूर आलेला आहे. अशा स्थितीत नागरिकांना पाण्यात न उतरण्याचा, पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहन त्यातून न चालविण्याचे, पाण्यातून न जाण्याचे आवाहन शासन वेळोवेळी करीत आहे. किनवट येथे बेल्लोरी नाल्यावर एका व्यक्तीने लोकांनी सांगूनही न ऐकता वाहत्या पुलातून पायी गेल्याने तो प्रवाहामुळे वाहून गेला. आपला जीव हा अधिक किंमती असून नागरिकांनी अशा स्थितीत संयमाने रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील, आरोग्य विभाग, पोलीस विभाग हे परस्पर समन्वय ठेवून आहेत. यात कुठल्याही कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

किनवट तालुक्यात इस्लापूर आणि शिवणी मंडळात रात्रीपासून संततधार पाऊस असल्याने इस्लापूर गावात पुराचे पाणी शिरले. मौजे दुधगाव, प्रधानसांगवी या गावांमध्ये काही घरे पाण्याखाली गेली. सुवर्णधरणाचे बॅकवाटर किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ गावात असल्यामुळे पाणी गावात शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगणा येथील प्रशासनाशी समन्वय साधून या धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. अप्पारावपेठ ते गोंडजेवली, मलकजाम ते शिवणी, अप्पारावपेठ ते मलकाजम, गोंडजेवली ते दयाळ, धानोरा आदी रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद झाली. इस्लापूर येथे साईबाबा मंदिराजवळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या नाल्याचे पाणी पुलावरून जात असतांना ५५ वर्षाचे फर्दूके हे व्यक्ती पाण्यात अडकले होते. येथील तलाठी बालाजी वसमतकर यांनी सुरक्षिततेसह पाण्यात उतरून सदर व्यक्तीला धोक्याच्या पातळी बाहेर काढले. पाण्याचा प्रवाह लक्षात घेता जेसीबीची मदत घेऊन या व्यक्तीला वाचिण्यात आले. मुदखेड तालुक्यात बोरगावसिता या गावातील २ शेतकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी झाडावर चढून आसरा घेतला. वैजापूर पार्डी येथे सितानदीच्या पुराच्या पाण्याने पवार कुटूंबियाच्या घराला वेडा घातला. प्रशासनाने दक्षता घेऊन वेळीच उपाय योजना केल्या. धर्माबाद तालुक्यातील पाटोदाथडी, माष्टी, मोकळी या गावांचा संपर्क पाण्याने तुटला होता. धर्माबाद पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे बन्नाळी गावातल्या एका परिवाराला पुरात वाहून जातांना जीवदान मिळाले. पोलीस निरीक्षक अशोक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पंतोजी, जमादार सोमनाथ मठपती आदी सर्वांनी मिळून पांचाळ कुटुंबीयांना बाहेर काढले.

धर्माबाद तालुक्यातील बनाळी येथील अतीपावसामुळे ६० ते ७० कुटुंबाचे दोन बसेसद्वारे धर्माबाद येथील जिल्हा
परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे. उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता पाण्यामुळे बंद पडला होता.
माहूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू होता. सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी झालेला आहे. पुराच्या पाण्यामध्ये लोणी खु. अर्धापूर येथील माधव फुलाजी सोळंके मंदिरामध्ये अडकले. बचाव कामासाठी अग्‍नीशमन दलाची टीम पाठव‍िण्‍यात आली.
जिल्हा प्रशासनातर्फे सर्व यंत्रणेला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बारड गावांमध्ये इंदिरानगर, शंकरनगर पांदन व भीमनगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे १० कुटुंबातील ३५ व्यक्तींना सुरक्षित जागी गावातील नातेवाईक यांचेकडे हलवण्यात आले. इतर कुटुंबासाठी जि. प. येथे व्यवस्था करण्यात आली आहे. नागेली गावामध्ये मातंग वाडा येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे २५ व्यक्तींना सुरक्षित जागी (समाज मंदिर) हलवण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाची सर्व टीम समन्वयाने गावोगावी लोकांसमवेत असून स्थानिक गावकरी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

The post नांदेड जिल्ह्यात पावसायचा कहर ! first appeared on Zunjarneta live.

लाखो भाविकांच्या गर्दीने श्रीक्षेत्र नारायणगड फुलला
बीड, दि. २९ : महाराष्ट्राची धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगडावर गुरुवारी (दि. २९) राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. जयहरी विठ्ठल नामाच्या गजराने गड दुमदुमून गेला.

जयहरी विठ्ठल नामाचा गजर; जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सकांची भेट

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनीही गडावर येऊन विठ्ठल – रुक्मिणी व नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. या दोघांचा गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी सत्कार केला.

श्रीक्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादिशीला राज्यभरातून भाविक येत असतात.

यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज व विश्वस्तांच्या पुढाकारातून वाहतूकीसाठी वाहनतळ तसेच मार्ग निश्चिती करण्यात आली होती.

गुरुवारी पहाटे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणीची पुजा झाली. त्यानंतर भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झाली. दिवसभरात लाखो भाविकांनी गडावर येऊन विठ्ठल – रुक्मिणी व नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

आरोग्याची दिंडी धाकट्या पंढरीच्या दारी

यंदा पंढरपूरच्या वारीच्या अनुषंगाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबीर राबवले जात आहे. याच धर्तीवर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्य प्रशासनाची वारी धाकट्या पंढरी हा उपक्रम राबवून गडावर आरोग्य शिबीर घेण्यात आले. गडावर आलेल्या वारकऱ्यांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार देण्यात आले. तसेच, रक्तदान शिबीरालाही मोठा प्रतिसाद मिळाला. शिबीराचे उद॒घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांच्या हस्ते झाले. आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते. दरम्यान, या दोघांनी विठ्ठल रुक्मिणीचे व नगद नारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

मठाधिपती शिवाजी महाराज यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच, गडावरील विकास कामांची आणि भाविकांसाठीच्या सुविधांची व इतर उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर श्रीमती मुधोळ व शिवाजी महाराज यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद म्हणून रोपटे देण्यात आले.

यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला. यावेळी गडाचे विश्वस्त बी. बी. जाधव, बळीराम गवते, गोवर्धन काशिद, मस्के राजेंद्र, फॉरेस्ट ऑफीसर अशोक काकडे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

The post लाखो भाविकांच्या गर्दीने श्रीक्षेत्र नारायणगड फुलला first appeared on Zunjarneta live.

मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Sept :- हवामान विभागाने विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, 1 व 2 सप्टेंबरला कोकण व मध्य महाराष्ट्रातही मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारी बुलडाणा, औरंगाबाद, महाबळेश्वर, पुणे, वेंगुर्ला, बारामतीत मध्यम तर नाशिकमध्येही हलका पाऊस झाला.

मराठवाड्यासह विदर्भातील नागपूर, बुलडाणा, वाशिम, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. राज्यात बुधवारी विविध शहरांतील पाऊस : बुलडाणा 61, औरंगाबाद 17, महाबळेश्वर 10, वेंगुर्ला 2, पुणे 5, बारामती 13 (आकडे मिलिमीटरमध्ये)

The post मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज first appeared on Zunjarneta live.

पोलीस आयुक्तालयात महिलेने स्वतःला पेटवून घेतले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Sept :- शेजाऱ्यांशी असलेल्या भांडणात नवरा माझी बाजू न घेता शेजाऱ्यांची बाजू घेऊन मला मारहान करतो. माझ्या माहेरच्यांना बोलू देत नाही. माझ्या मुला बाळांचा संभाळ करा असा विनंती अर्ज करून एका विवाहित महिलेने (औरंगाबाद) पोलीस आयुक्ताल्यातच स्वतःला जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला.

या घटनेत महिला गांभीररित्या भाजली असून तिच्यावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविता दीपक काळे ( वय ३२, रा. मांडवा गाव, ता. गंगापूर) असे महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. सविता या गंगापूर येथील रहिवाशी आहेत. शेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत त्यांचा नेहमी वाद व्हायचं. मात्र वाद झाल्यावर पती शेजाऱ्यांची बाजू घेऊन तूच चुकीची आहेस, असं म्हणत मारहान करायचा. साततच्या मारहाणीला सविता कंटाळली होती. सविताच्या माहेरच्या नातलगांसोबत देखील वाद उकरून मारहाण केली होती. या प्रकरणी सविताने आज एक अर्ज पोलीस आयुक्तालयात दिला होता.

माझ्या मुलांचा सांभाळ करा. आता माझी जगण्याची इच्छा नाही, असं सविताने म्हटलं होतं. अर्ज देऊन सविता पोलीस आयुक्तालयात पायरीच्या थोड्या अंतरावर आली आणि तिथे थांबून आपल्या पिशवीत ठेवलेली डिझेलची बाटली काढली अन् स्वतःच्या अंगावर टाकून जाळून घेतलं.

उपस्थित पोलिसांनी पिण्याच्या पाण्याचे आर ओ जारमधील पाणी महिलेच्या अंगावर टाकले आणि आग नियंत्रणात आणली. सविताला तातडीने शासकीय घाटी रुग्णाल्यात दाखल करण्यात आलं. या घटनेत महिला सविता काळे ही गांभीररित्या जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

The post पोलीस आयुक्तालयात महिलेने स्वतःला पेटवून घेतले first appeared on Zunjarneta live.

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 July :- औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार हे अल्पमतात असूनही राज्यातील काही शहरांच्या नामांतराचा घाईगडबडीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयांबाबत पुढे काही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आम्ही नामांतराच्या निर्णयांना स्थगिती दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील’, असे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पुढील अधिवेशनात नामांतराबाबतचे हे ठराव मांडून त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात येईल. त्यानंतर हे ठराव केंद्राकडे पाठवले जातील. केंद्राकडून लवकरात लवकर मंजूरी मिळावी, म्हणून राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करणार आहे.

The post औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ first appeared on Zunjarneta live.

संभाजीनगर होणारच; फडणवीसांनी केलं स्पष्ट!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 July :- औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत शिंदे-भाजपा सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. असे असताना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

“नियम आणि परंपरा अशी आहे की ज्या वेळी राज्यपाल विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात, तेव्हा कुठलाही महत्त्वाचा निर्णय मंत्रीमंडळाने घ्यायचा नसतो. पूर्वी अनेक वेळा राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यास सांगायचे. मात्र बैठक बोलवून मंत्रीमंडळ बरखास्तीचे निर्णय घेतले जायचे. त्यामुळे बहुमत सिद्ध करा, असे पत्र गेल्यानंतर कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे, असे कोर्टाने वेळोवळी सांगितलेले आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणे या मागण्यांना मागील सरकारने अडीच वर्षात हात लावला नाही. मात्र बहुमत गमावल्यानंतर बैठक बोलवून निर्णय घेतले. हे संकेतांना धरून नाही,” असे फडणीस यांनी सांगितले.

तसेच, “ही नावं द्यायची आहेत. आमचा अजेंडा हाच आहे. त्यामुळे ज्या सरकारकडे बहुमत आहे, त्याच सरकारचं मंत्रीमंडळ त्याला मान्यता देईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही नावं आमच्या अस्मितेची आहेत, महत्त्वाची आहेत. त्यामुळे अवैध बैठकीत ती देण्यता येऊ नयेत. बहुमत असलेल्या सरकारसमोर ती ठेवण्यात यावीत. आमच्या पुढच्या मंत्रीमंडळ बैठकीत ती समोर ठेवण्यात येतील, असे आयुक्तांना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही निर्णय आमचे सरकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“महाविकास आघाडीला सरकारमध्ये बहुमत नव्हतं. पण मंत्रीमंडळ बैठकीतही त्यांना बहुमत नव्हतं. त्यामुळे नेमका कोणाचा निर्णय काय होता? हे समजू शकलेले नाही. आजही काही लोक दुटप्पी बोलत आहेत,” असा टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय ठाम आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

The post संभाजीनगर होणारच; फडणवीसांनी केलं स्पष्ट! first appeared on Zunjarneta live.

मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July :- औरंगाबाद जिल्ह्यात 3 जुलैपर्यत 145 मिमी पाऊस झाला आहे. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गेल्या महिन्याभरापासून जायकवाडी धरणात 45 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. मात्र मराठवाड्यातल्या अकरा प्रकल्पापैकी चार प्रकल्पात पाण्याची आवकच झालेली नाही. यामध्ये मांजरा मानार निम्न तेरणा आणि सिनाकोळेगाव या प्रकल्पात अजूनही पाण्याची आवक महिना झाली तरी आलेली नाही. मराठवाड्यात 149 मिमी सरासरी पाऊस झाला असून मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

मराठवाड्यात आत्तापर्यत सरासरी 149 मिमी पाऊस झाला आहे. फारसा मोठा पाऊस झालेला नसल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यत सर्वाधिक 162 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 113 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातल्या सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सध्या केवळ 33 टक्के पाणीसाठा आहे.यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 733 दलघमी तर एकुण पाणीसाठा 1471 दलघमी इतका आहे. आत्तापर्यत जायकवाडीत केवळ 45 दलघमी पाण्याची आवक झाली आहे.तर दुधना धरणात आत्तापर्यत केवळ चार दलघमी पाण्याची आवक झाली आहे.

दुधना प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 140 दलघमी असून एकूण पाणीसाठा 242 दलघमी इतका आहे. हे प्रमाण ५७ टक्के इतके आहे. तर येलदरी प्रकल्पात केवळ 9 दलघमी इतके पाणी आले आहे. येलदरीमध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा 435 दलघमी इतका असून 53 टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्वर प्रकल्पात 11 दलघमी पाण्याची आवक आली असली तरी या प्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. तर माजलगांव प्रकल्पात 17 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 97 दलघमी असून हे प्रमाण 31 टक्के इतके आहे.

तर मांजरा मानार सिनाकोळेगाव प्रकल्पात अजूनही पाण्याची आवक झालेली झालेली नाही.मांजरात केवळ 49 दलघमी पाणी असून हे प्रमाण 27 टक्के इतके आहे. पैनगंगा प्रकल्पात 42 दलघमी पाण्याची आवक झाली असून 494 दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा असून हे प्रमाण 51 टक्के आहे.

The post मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा… first appeared on Zunjarneta live.

पाच दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Jun :- औरंगाबाद शहरातील शहागंजमधील मनपाच्या चेलीपुरा उर्दू शाळेच्या परिसरातील एका गोदामासारख्या जागेत असलेल्या पाच दुकानांना आज (गुरुवार) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. फळ, गॅरेज, सुकामेव्याच्या या दुकानांना लागलेल्या आगीत २० ते २५ लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.

पदमपुरा व सिडकोच्या दोन बंबांसह १२ जणांच्या पथकाच्या मदतीने अर्धा तासात पाचही दुकानांची आग आटोक्यात आणल्याची माहिती पथक प्रमुख एल. टी. कोल्हे यांनी दिली. अन्वरखान यांचे पेंडखजूरचे, सय्यद इर्शाद सय्यद मोमीन यांचे चप्पल-बुटाचे, सलीम बागवान यांचे फळाचे, सलीम शेख यांचे ड्रायफ्रूट तर मोहम्मद हुसेन चौधरी यांचे मोटार दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्यांच्या दुकानात चार दुचाकी व काही चारचाकीही दुरुस्तीसाठी आलेली वाहने आगीत खाक झाली. सुकामेवा, फळं, वाहने दुरुस्तीचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी आले.

The post पाच दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान! first appeared on Zunjarneta live.

जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 May :- औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपाकडून जलआक्रोश मोर्च्याला सुरुवात झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून पाणी प्रश्नांवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संबंधित जलआक्रोश मोर्चा हा सत्ता परिवर्तनासाठी नसून व्यवस्था परिवर्तनासाठी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटलं की, “पाण्यासाठी तहानलेल्या औरंगाबादची समस्या जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही, हा संघर्ष सुरूच राहिल. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. औरंगाबादचा माणूस त्रासलेला असताना भारतीय जनता पार्टी शांत बसू शकत नाही. आम्ही संघर्ष छेडला आहे. हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न संपेल, अशा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेलं तर काय उत्तर मिळू शकतं? यावर काव्यात्मक स्वरुपात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची काळी रेघ असते. ‘मी म्हणतो म्हणून संभाजीनगरला संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा, नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, ‘ अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं की, आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनतेसाठी काम करत आहोत. तुम्ही औरंगाबादमधील केवळ पोस्टर फाडू शकता, पण जनतेचा हा आक्रोश फाडू शकत नाही. कारण हा जनतेचा आक्रोश आहे. औरंगाबादमध्ये सात-सात दिवस नळातून केवळ हवा येते. येथील महिला मनातल्या मनात महाविकास आघाडी सरकारला शिव्या-शाप देतात, त्या शिव्या-शाप तुम्हा बुडवल्याशिवाय राहू शकत नाहीत, असंही ते म्हणाले.

The post जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल first appeared on Zunjarneta live.