zunjarnetalive - Zunjarneta live

पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात, 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, 80 जण गंभीर जखमी
कराचीपासून 275 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्थानकाजवळ रावळपिंडीला जाणाऱ्या हजारा एक्सप्रेसचे (Hajara Express) दहा डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघाताची (Accident) तीव्रता इतकी भीषण होती की आतापर्यंत या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास 80 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात हा अपघात झाला आहे. दरम्यान यामध्ये जखमी झालेल्या लोकांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरु असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे.

अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट

या अपघाताची तीव्रता जास्त जरी असली तरी या अपघातामगाचं नेमंक कारण अद्याप अस्पष्टच आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री  ख्वाजा साद रफीक यांनी हा अपघात कोणीतरी मुद्दाम घडवून आणल्याचा दावा पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. तसेच त्यांनी तांत्रिक बिघाडामुळेही हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु याचे ठोस कारण अजूनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पाकिस्तानचे लष्करी पथक देखील बचावकार्यात सहभागी झाले आहे. या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प असून रुळावरुन डबे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

ज्या रेल्वेचा अपघात झाला ती रेल्वे वर्षाच्या सुरुवातीलाच एका मोठ्या अपघातातून बचावली होती अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. सध्या 100 पेक्षा अधिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. तर नागरिकांना खाण्यापिण्याची सोय देखील करण्यात येत आहे. दरम्यान सिंध प्रांतातील प्रत्येक रुग्णालयात आणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे.

दरम्यान सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश देखील दिले आहेत. पण सध्या पाकिस्तानच्या रेल्वे अपघातामध्ये वाढ झाल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.  तसेच यावर पाकिस्तानच्या सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे

The post पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात, 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, 80 जण गंभीर जखमी first appeared on Zunjarneta live.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चेची शक्यता
Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये पोहोचले असून ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेच्या खासदारांना संधी मिळण्याबाबत ते आज चर्चा करण्याची शक्यता आहे.

शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा बराच रखडला आहे. या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिंदे गटाच्या गोटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जाणवतेय. अपक्ष आमदारांसह अनेक आमदारांनी यासंदर्भात वक्तव्य देखील केलेली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार? या संदर्भातील चर्चा सध्या सुरू असून प्रश्नचिन्ह कायम आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विविध वक्तव्य केली जात असताना आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ते भेट घेणार असून यातून काय बाहेर येतं हे पाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. काल रात्रीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये होते. पंढरपूरमधील शासकीय पूजा सपत्निक पार पाडून आणि सर्व विधी संपवून मुख्यमंत्र्यांनी आता थेट दिल्ली गाठली आहे. पंढरपूरमधील पूजा संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथम सहकुटुंब मुंबईला पोहोचले आणि मुंबईतून ते दिल्लीसाठी रवाना झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. संभावित शिंदे गटाकडून कोण मंत्री होऊ शकतात? कोणत्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल? अशा स्वरुपातील चर्चा या भेटीदरम्यान होऊ शकते आणि त्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची काल रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक बदल आणि केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात, अशी माहिती बैठकीनंतर बाहेर आली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारचा विस्तार होणार आहे आणि त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चेची शक्यता first appeared on Zunjarneta live.

बीड – आज 192 रुग्ण पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे कहर थांबण्याचे काही नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सुरुच आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस काही प्रमाणात भर पडत होती मात्र आता कोरोना विषाणूने आपल्या गाडीचा टॉप गेर उचलला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

The post बीड – आज 192 रुग्ण पॉझिटिव्ह first appeared on Zunjarneta live.

‘या’ महिन्यात मुंबई होऊ शकते अनलॉक’
मुंबई, 26 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. राज्याची राजधानी मुंबईला कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. पण मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट येणार नाही. मुंबईकरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यास फेब्रुवारी 2021 पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल, असा दिलासादायक दावा  पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 सप्टेंबरपासून  दररोज सरासरी दोन हजारांहून अधिकने वाढत आहे. पण, याआधी जेव्हा 7 हजार चाचण्या करण्यात येत होत्या. तेव्हा 1100 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. आता 15 हजार चाचण्या केल्यावर 2  हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ही कोरोनाची दुसरी लाट नाही, चाचण्यांचे प्रमाण केल्यामुळे रुग्णवाढ दिसत आहे, असंही चहल यांनी सांगितले.

मुंबईत सध्या अनलॉकमुळे अटी काही शिथिल करण्यात आल्या आहे. पण लोकं अजूनही जबाबदारीने वागत नाही. अनेक ठिकाणी लोकं मास्क न घालताच वावरत असून हे अत्यंत चिंताजनक आहे. मुंबई कोरोनाला हद्दपार करण्यासाठी  नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याचे गरजेचं आहे. जर मुंबईकरांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केले, मास्क वापरला तर लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. जर असे झाले तर फेब्रुवारी 2021 पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल, असंही चहल यांनी सांगितले.

The post ‘या’ महिन्यात मुंबई होऊ शकते अनलॉक’ first appeared on Zunjarneta live.

अरेरे! काय ही अवस्था? अनिल अंबानींना पत्नीचे दागिने विकावे लागले
लंडन : दिवाळखोरीत गेलेल्या उद्योजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. न्यायालयीन खटले लढण्यासाठी पत्नीचे दागिने विकावे लागल्याची कबुली अनिल अंबानी यांनी लंडनमधील न्यायालयामध्ये दिली आहे. करोडपती ते रोडपती असा अंबानी यांचा प्रवास त्यांचे औद्योगिक साम्राज्य खालसा झाल्याचे अधोरेखीत करत आहे.

अंबानी यांनी चीनमधील तीन ४ हजार ७६० कोटीचे बँकांकडून कर्ज घेतल आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अंबानी यांनी आपली बिकट आर्थिक परिस्थिती न्यायालयात कथन केली. अंबानी म्हणाले की, ”मी एक सामान्य जीवन जगत आहे. एकच गाडी वापरत आहे. आता पूर्वीसारखे माझे आयुष्य सुखासुखी राहिलेले नाही. इतकंच काय तर न्यायालयीन खटल्यांचा खर्च हा पत्नीचे दागिने विकून भागवला आहे”, अशी कबुली त्यांनी दिली. मागील सहा महिन्यात पत्नीचे ९ कोटी ९० लाखांचे दागिने विकले आहेत. आता स्वतःजवळ काही किंमत ऐवज उरलेला नाही, असेही अंबानी यांनी न्यायालयाला सांगितले.

आपली आर्थिक हलाखी कथन करताना त्यांनी माध्यमांवर खापर फोडले आहे. माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान मोटार नव्हती. आताही केवळ एकच कार आपल्या सोबत आहे, असे अंबानी यांनी सांगितले. या सुनावणीत पत्नी टीना अंबानी यांच्या मालमत्तेचा तपशील मागण्यात आला. तसेच अनिल अंबानी यांना खासगी हेलिकॉप्टर , याॅट, लक्झुरी मोटार, लंडन, कॅलिफोर्निया आणि बिजिंगमधील शाॅपींगसंबधी प्रश्न विचारण्यात आले.

याआधी २० मे २०२० रोजी झालेल्या सुनावणीत यूके हायकोर्टने अंबानी यांना संपत्तीचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले होते. १२ जून २०२० पर्यंत अंबानी यांच्यावर चीनी बँकांचे ५२८१ कोटींचे कर्ज आहे. ज्यासाठी ७ कोटी रुपये न्यायालयीन खर्च देखील त्यांना कंपन्यांना द्यावा लागणार आहे. १५ जून रोजी बँकांनी देखील अंबानी यांच्या संपत्तीचा खुलासा करण्याची मागणी केली होती.

२९ जून रोजी मास्टर डेव्हीसन यांनी अनिल अंबानी यांना जगभरातील त्यांच्या संपत्तीची विस्तृत माहिती देणारे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. या संपत्तीचे बाजार मूल्य १ लाख डॉलर (७४ लाख ) आहे. या शपथपत्रात स्वतः अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्या मालमत्तेची माहिती देण्याचे आदेश दिले होते.

त्याआधीच्या सुनावणीत अंबानी यांच्या वकिल रॉबर्ट होवे यांनी मागच्या सुनावणीत युक्तिवाद करताना भारतातील दूरसंपर्क सेवा क्षेत्रातील घडामोडींमुळे अंबानी हे देशोधडीला लागले असल्याचा दावा केला होता. वकिलाने न्यायालयाला सांगितले की, दूरसंपर्क सेवा बाजारपेठेतील विपरीत घडामोडींममुळे अंबानी आता धनाढय़ नाहीत. त्यांच्याकडे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय कुटुंबियांकडून अंबानी यांना मदत मिळणार नाही, असे अंबानी यांच्या वकिलाने कोर्टात स्पष्ट केले होते.

मायदेशात सुद्धा अंबानी अडचणीत
नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल (NCLT) ने अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मालक अनिल अंबानी यांच्या विरुद्ध दिवळखोरीची कारवाई सुरू केली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अनिल अंबानी यांनी कर्ज घेतले होते. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१६ साली अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इफ्राटेल या कंपन्यांना हे कर्ज दिले होते. या कर्जासाठी अंबानी यांनी १ हजार २०० कोटी रुपयांची पर्सनल गॅरेन्टी दिली होती. आता या दोन्ही कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे एसबीआयला मुंबई NCLTकडे अपील करावी लागली.

The post अरेरे! काय ही अवस्था? अनिल अंबानींना पत्नीचे दागिने विकावे लागले first appeared on Zunjarneta live.

भाजप आणि संघाच्या इशाऱ्यावर काम करतेय शिवसंग्राम
बीडः मी मराठा आरक्षणाच्या विषयात केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, पण भाजप आणि संघाच्या विरोधात बोलल्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढण्यात आले. शिवसंग्राम भाजप आणि संघाच्या इशाऱ्यावर काम करत असून शिवसंग्रामला स्वतःचा अजेंडा राहिलेला नाही अशी टिका शिवसंग्रामच्या विद्यार्थी आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी केली.

मराठा आरक्षणाला राज्य आणि केंद्र सरकार दोघेही जबाबदार आहेत अशी भूमिका शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी घेतली होती, त्यानंतर शिवसंग्रामने त्यांना पदावरुन काढले होते.

यानंतर खापे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसंग्राम संघ आणि भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे म्हटले आहे. भाजप आणि संघ दोघेही मराठा समाजाला आरक्षण देऊ इच्छित नाहित, मी हेच बोलत आहे. शिवस्मारकाचं काय झालं हे विचारत आहे, पण समाजासाठी भाजप विरोधात बोललेलं शिवसंग्रामला खपत नाही. शिवसंग्रामने या सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यावर भाजपवाले फुले उधळतात असा आरोपही खापे यांनी केला, तसेच शिवसंग्रामला भाजपमध्ये विलीनीकरणासाठी खापे यांनी शुभेच्छा देखील दिल्या. आ. विनायक मेटेंसाठी हा घरचा आहेर आहे.

The post भाजप आणि संघाच्या इशाऱ्यावर काम करतेय शिवसंग्राम first appeared on Zunjarneta live.

बीड – आज 196 रुग्ण पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे कहर थांबण्याचे काही नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सुरुच आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस काही प्रमाणात भर पडत होती मात्र आता कोरोना विषाणूने आपल्या गाडीचा टॉप गेर उचलला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

The post बीड – आज 196 रुग्ण पॉझिटिव्ह first appeared on Zunjarneta live.

खडसेंची नाराजी आणि भाजपमधील गटबाजीवर विनोद तावडे प्रथमच बोलले!
अहमदनगर: ‘राज्यातील भारतीय जनता पक्ष हा एक संघ आहे. कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही,’ असं मत माजी मंत्री व भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. (Vinod Tawde on Eknath Khadse)

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा फेटाळून लावली.

एकनाथ खडसे हे नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ‘भाजपचं नुकसान होईल असं काहीही नाथाभाऊ करणार नाहीत हा ठाम विश्वास मला आहे,’ असं तावडे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल करत आहेत. फडणवीसांनी मला त्रास दिल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. राज्यात भाजपची सत्ता न येऊ शकल्याबद्दल त्यांनी फडणवीसांना दोष दिला होता. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेमुळं राज्यात भाजपचं सरकार आलं नाही की काय, याचा शोध घेत असल्याचं खडसे यांनी म्हटलं होतं. खडसे यांनी थेट फडणवीसांवर आरोप केल्यानं त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चेला ऊत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तावडे यांनी हा प्रश्न विचारला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत, असा विश्वास अलीकडंच व्यक्त केला आहे. ‘खडसे हे जुने-जाणते नेते आहेत,’ असं ते म्हणाले होते.

The post खडसेंची नाराजी आणि भाजपमधील गटबाजीवर विनोद तावडे प्रथमच बोलले! first appeared on Zunjarneta live.

…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातील सरकार पडू देत नाही; माजी मंत्र्यानं दिला तर्क
अहमदनगर: ‘राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचे घेणेदेणे नाही. केंद्र सरकार वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी, जनता यांना मदत करीत आहे. पण राज्य सरकारने कुठलीही जनतेला मदत केली नाही, असे चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे. राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार एवढीच त्यांची व्याख्या आहे,’ अशी टीका माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारवर केली.

दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये शहर भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिंदे उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. ‘सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यायचे असते. त्यानुसार राज्य सरकारने दोन दिवस अधिवेशन घेतले. मात्र त्या अधिवेशनात एका पत्रकार व एका सेलिब्रिटीवर सरकारने प्रस्ताव आणला. यावरूनच राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचे देणेघेणे नाही, हे दिसून येते. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला असला तरी रुग्णांना सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात मोठे घोटाळे झाले आहेत. गव्हाचा घोटाळा असेल, तांदळाचा घोटाळा असेल. कारण केंद्र सरकारने लोकांसाठी दिलेले अन्नधान्य पोहोच करण्याची दानत सुद्धा राज्य सरकारमध्ये राहिलेली नाही. समन्वय नसलेले हे सरकार आहे,’ असेही ते म्हणाले.

यावेळी शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलं कळतं की आपण कुठेच नव्हतो. मात्र आता आपण सरकारमध्ये आहोत. त्यामुळे केवळ सरकार पडू द्यायचे नाही, सरकार चालवायचे आणि सरकारमध्येच राहायचं, असे त्यांचे काम चालू आहे. लोकांचा विकास, रस्ते, शेतकऱ्यांचे पंचनामे, दुष्काळ अशा प्रश्नांवर सरकार बोलण्यास तयार नाहीत. सरकारला अनेक क्षेत्रात अपयश आले आहे. हे विदारक चित्रच सरकारला भविष्यात खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या गोष्टीसाठी सरकारची नेमणूक झाली, त्या दिशेने त्यांना यश येताना दिसत नाही. त्यांच्याकडून कोणताही निर्णय होत नाही,’ असेही ते म्हणाले.

ही तर स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना

‘राज्याचे गृहमंत्री सांगतात की अधिकारी सरकार पाडायला निघाले. जर अधिकारी सरकार पाडायला निघाले असतील तर अशा प्रकारची ही स्वातंत्र्यानंतरची पहिली घटना म्हणावी लागेल. असे जर होत असेल तर मग सरकार करतय काय ? असा प्रश्नही प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित केला. जे अधिकारी सरकार पाडायला निघाले आहेत , त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. त्या अधिकार्‍याचे नाव सांगत नाही. हा सर्व प्रकार म्हणजे लक्ष विचलित करण्याचा आहे,’ असेही ते म्हणाले.

The post …म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यातील सरकार पडू देत नाही; माजी मंत्र्यानं दिला तर्क first appeared on Zunjarneta live.

मराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र!
मराठा आरक्षण कायम राहू नये, यासाठी मोठे राजकीय षडयंत्र सुरू आहे. राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. यावरून झालेल्या आंदोलनांचा बोलविता धनी वेगळा असून, ही आंदोलने भाजप पुरस्कृत असल्याचा थेट आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.मराठा आरक्षणाच्या तयारीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन भक्कम तयारी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांनाच सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवण्यात आहे आहे. त्यांच्यासमवेत शासनाच्या वतीने परमजितसिंग पटवालिया बाजू मांडणार आहेत. हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, रफिक दादा, विजयसिंह थोरात अशी दिग्गज मंडळी मराठा आरक्षणाची बाजू लावून धरणार आहेत.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळावी, यासाठी या आरक्षणाच्या विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु, दरवेळी सरकारने भक्कमपणे बाजू मांडली व मराठा आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. या आरक्षणावर न्यायालयाची कोणतीही स्थगिती नाही. या प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, अशी भूमिका राज्य सरकारने यापूर्वीच मांडली आहे. हे प्रकरण घटनापिठाकडे सोपवण्यात यावे, या मागणीसाठी येत्या २५ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्य सरकारच्या तयारीबाबत मराठा आंदोलनातील अनेक प्रमुख नेत्यांशी, वकिलांशी तसेच अभ्यासकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेकदा चर्चा झाली आहे. शासनाच्या वकिलांशी नियमितपणे सल्लामसलत होते आहे. ही वस्तुस्थिती असताना मराठा आरक्षणाच्या विरोधात छुप्या कारवाया सुरू झाल्या असून, त्यामुळेच राज्य सरकारला जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मराठा आरक्षण लागू होऊ नये, असा हेतू असलेल्या मंडळींचे हे कारस्थान असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

The post मराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र! first appeared on Zunjarneta live.