Zunjarneta Live - Zunjarneta live

संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, भाऊ धनंजय देशमुख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित

या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. कठोर कारवाई होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

गॅंग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही
कुटुंब म्हणेल त्या अधिकाऱ्यांना SIT मध्ये घेणार
मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना केले आश्र्वासित

बीडमधील व्यावसायिकांना सुद्धा भेटणार

The post संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित first appeared on Zunjarneta live.

संतोष देशमुख हत्या ही राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे— ना. रामदास आठवले
केज :- संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समाजाला राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारे घटना असून या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्याची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दि. ३० डिसेंबर रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, बाबुराव कदम, मिलिंद शेळके यांच्यासह रिपाईचे नेते उपस्थित होते
बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी आहे तसेच यां घटनेपूर्वी पवन ऊर्जा प्रकल्पात घडलेल्या घटनेची येथील सुरक्षा रक्षाच्या मारहाणीची प्रकरणी पोलिसांनी ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती  म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त होत आहे. या घटनेतील गुन्हेगारांची प्रॉपर्टी जप्त करून भागणार नाही तर यातील आरोपींना पकडणे आवश्यक आहे. चार आरोपी पकडले असून अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. इतर आरोपी ताब्यात घ्यायला एवढा वेळ लागतो ? महाराष्ट्र पोलीसासाठी ही चांगली नाही पोलिसांनी दवाखाली काम करू नये. हे जे प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर आहे. सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे हा सोलार प्रकल्पात काम करीत होते त्यांना मारहाण झाल्यामुळे
संतोष देशमुख हे भांडण सोडवायला गेले होते. त्यामध्ये ॲट्रॉसिटी लावणे अत्यंत आवश्यक होते. जर ॲट्रॉसिटी लावली असती आणि आरोपींना पकडले असते तर ही घटनाच घडली नसती. यामुळे पोलीसावर लोकांचा संशय आहे. हे अत्यंत गंभीर आहे. केज आणि बीड येथील पोलिसांवर लोकांचा संशय आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली झालेली आहे. नवीन आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालावे. यासंदर्भात मी या सदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे. असे रामदास आठवले म्हणाले.

तसेच मुख्यमंत्र्यांशी देखील ते बोलणार आहेत. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांची आई आणि त्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतले आहे. या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची आणि रिपब्लिकन पार्टीची मागणी आहे. असे तेंमहबके. तर या प्रकरणी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा  यांची देखील भेट घेणार आहेत. परंतु त्या अगोदर ते  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी आणि त्यांचे मास्टरमइंड यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. ही घटना घडवून २१ दिवस लोटले आहेत. तरी अद्याप पर्यंत सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. हे आश्चर्य आहे. अद्याप पर्यंत पोलिसांनी देशमुख यांच्या कुटुंबीयातील कोणाचेही स्टेटमेंट घेतलेले नाही. घटना घडल्या नंतर पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये पोलिसांनी त्यांचे स्टेटमेंट घेणे आवश्यक होते. अशा प्रकरणांमध्ये त्या कुटुंबाचे लवकरात लवकर स्टेटमेंट घेतले जातात पण पोलिसांनी त्यांचे लवकरात लवकर विनाविलंब स्टेटमेंट घ्यावे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून उर्वरित सर्व आरोपी यांना तात्काळ ताब्यात घेण्यात यावे. त्या आरोपींना पकडलेच पाहिजे अशी आमची भूमिका असून सर्व आरोपी आणि त्याचा सूत्रधार यांच्या अटकेची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्या सोबत राजू जोगदंड, महावीर सोनवणे, अशोक साळवे, किशोर कांडेकर, अविनाश जावळे, किसन तांगडे, मझर खान, सुरेश माने, रविराज माळाळे, मायाताई मिसळे, राणी गायकवाड, गोवरर्धन वाघमारे, उत्तम आप्पा मस्के, बापू पवार, सादेक कुरेशी, भाई उजगरे, महादेव उजगरे, अरुण निकाळजे, अरुण भालेराव, दीपक कांबळे, धोंडीराम सिरसट, प्रमोद दासुद, सुभाष तांगडे, संदीपान डोंगरे, राहुल सरवदे, अविनाश जोगदंड, सतीश शिनगारे, प्रभाकर चांदणे, विलास जोगदंड, शाम विर, नागेश दुबळे, भाऊसाहेब दळवी, रतन वाघमारे, संभाजी गायकवाड, ईश्वर सोनवणे, राजेश सोनवणे, अक्षय कोकाटे, धम्मा पारवेकर आणि दिलीप बनसोडे, रवी जोगदंड, गौतम बचुटे, सूरज काळे, हरेंद्र तूपारे, प्रशांत हजारे, हरीश गायकवाड, दादाराव धेंडे, विनोद शिंदे, रोहित कांबळे, रोहित बचुटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

The post संतोष देशमुख हत्या ही राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे
— ना. रामदास आठवले first appeared on Zunjarneta live.

जालना: नविन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे
जालना: आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी  गोंदिया,  नागपूर  ग्रामीण,  कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शैलेश बलकवडे यांनीही तातडीने पदभार स्वीकारला आहे. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा आढावा आता नवीन एसपी शैलेश बलकवडे घेत असल्याची माहिती आहे.

The post जालना: नविन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे first appeared on Zunjarneta live.

जालन्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
मुंबई:- जालन्यात झालेल्या लाठीमार प्रकरणी गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंतरवाली सराटे येथील लाठीमारप्रकरणी गृह मंत्रालयाने तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तुषार दोषी यांच्या आदेशामुळेच हा लाठीमार करण्यात आला. आंदोलन शांततेत सुरू होतं. पण अचानक आदेश आला आणि लाठीमार करण्यात आला, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यामुळे गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

The post जालन्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर first appeared on Zunjarneta live.

जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी’ मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यामुळे ‘चल पुढच्या दारी…’
जालना : पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर काल  झालेल्या लाठीमारानंतर मराठा समाज संतप्त झाला आहे. जालन्यासह राज्यभर तणावाचे वातवरण आहे. या पार्श्वभूमीवर  8 सप्टेंबरला  जालना येथे होणाऱ्या  शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली आहे.  यापूर्वी दोन वेळा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली होती. आता मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळल्यानंतर तिसऱ्यांदा या कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला जालन्यात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

The post जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी’ मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळल्यामुळे ‘चल पुढच्या दारी…’ first appeared on Zunjarneta live.

झुंजार नेता लाईव्ह चॅनलचे व्हीडीओ बातमीपत्र…
The post झुंजार नेता लाईव्ह चॅनलचे व्हीडीओ बातमीपत्र… first appeared on Zunjarneta live.

जागतिक महासत्ता बनण्याकडे भारताचं फार मोठं पाऊल
चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल पंकजाताई मुंडेंनी केले पंतप्रधान मोदींसह शास्त्रज्ञांचं अभिनंदन

मुंबई दि. २३: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान मोहिम यशस्वी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब तर आहेच पण त्याचबरोबर ही कामगिरी भारताची जागतिक महासत्ता बनण्याकडे फार मोठं पाऊल आहे अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मोहिम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांसह भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

आज सर्वांच्या आनंदाला त्याचप्रमाणे आपल्या नवीन भारताच्या त्याच्या सन्मानाला आणि त्याने केलेल्या विश्व विक्रमालाही कुठलीही सीमा राहिलेली नाही आपण जगाच्या नव्हे तर आता विश्वाच्या सीमा गाठलेल्या आहेत. देशाच्या इतिहासात पन्नास वर्षे प्रयत्न केल्यानंतर चांद्रयान तीन हे यशस्वी झालं आहे. हा आपल्यासाठी गौरवाचा विषय आहे. देशाचा प्रत्येक नागरिक आज सन्मानाने डौलत आहे. भारत जगाची सत्ता बनण्याकडे हे फार मोठं पाऊल आहे. मी आपल्या सर्वाच्या आनंदात सहभागी आहे. चांद्रयान मोहिम यशस्वी करण्यामागे अनेक हात आहेत, या सर्वांचे तसेच शास्त्रज्ञ आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारचे आणि पंतप्रधान मोदींचं मी अभिनंदन करते असं पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.

The post जागतिक महासत्ता बनण्याकडे भारताचं फार मोठं पाऊल first appeared on Zunjarneta live.

बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

श्री क्षेत्र परळी येथील ज्योतिर्लिंग शिवमंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे. येथील शिवमदिराची रचना गर्भग्रह, अंतराळ व सभामडप अशी आहे हेमाद्रि पंडित हा मदिरच्या विशिष्ट प्रकारच्या घाट बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. बांधकाम करताना चुन्याचा किंवा ईतर वस्तूंचा वापर न करता दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा करून देवळाचे बांधकाम केले जात असे. मदिरच्या शिखराची घडण हे याचे मुख्य वैशिष्ठ्य होय.या मदिरच्या दगडी शिखरावर विविध मूर्ति आहेत. त्यात राजे मल्हारराव होळकरांचा अश्वारूढ पुतळा आहे. मुख्य मदिराचा पूर्वेकडील दरवाजा महाद्वार म्हणून ओळखला जातो. यावरील दगडी कोरीव काम, शिल्प आणि या दरवाजाचे भक्कम बांधकाम हे लक्ष वेधून घेणारे आहे. चैत्री पोर्णिमा व आश्विन पोर्णिमा या दिवशी सूर्याची पहिली पाच किरणे याच प्रवेश द्वारातून श्री प्रभू वैजनाथाच्या पिंडीवर पडतात असा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो.अलीकडे होत असलेल्या भौगोलिक बादलामुळे कांही वेळा अशी किरणे पडलेली दिसत नाहीत या महाद्वारावर त्रिकाल चौघड्याची हजेरी असते. या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर विस्तीर्ण, उंच व प्रशस्त असा सागवानी लाकडाचा बिनखांबी सभामंडप आहे. मुख्य सभामंडपातून आत प्रवेश करताना चांदीचा दरवाजा लागतो. त्याच्या बाजूला भिंतीवर अहिल्याबाई होळकर यांचा शिलालेख आहे. याच ठिकाणी खाली जमिनीवर मोठे कासवही आहे. या दरवाजातून आत आल्यावर विशाल गर्भगृह नजरेस पडते. तेथे श्रीगणेश व माता पार्वतीचे दर्शन होते. मुख्य गाभार्‍या समोर एका बाजूला श्रीगणेश व दुसर्‍या बाजूला विविध देवीच्या मूर्ति आहेत. महादेवाच्या बर्‍याच मंदिरात गाभारा सभा मंडपापेक्षा कांहीसा खोल असतो मात्र येथे देवाचा गाभारा व सभा मंडप हे एकाच पातळीत आहेत.

सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.

परळी वैजनाथ कथा

एकदा रावण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो. महादेव रावणाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगतात. तेव्हा रावण अतुल शक्तीचे आणि लिंग रुपात महादेवाने लंकेत राहावे असा वर मागतो. महादेव रावणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला दैवी शक्ती प्रदान करतात आणि एक लिंग रावणाला लंकेत जाऊन स्थापन करण्यासाठी देतात. परंतु महादेव रावणाला सांगतात की, ‘हे लिंग लंकेत नेण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच माझे कायम वास्तव्य राहील.”

रावणाने महादेवाचे म्हणणे मान्य केले. परंतु शिवलिंग खूप जड असल्यामुळे त्याला त्याचा भार झेपेना. तेव्हा महादेवाने त्या लिंगाला दोन रूपांमध्ये विभागून दिले आणि लिंग कावडीतून घेऊन जाण्यास सांगितले. रावण कावड घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याला लघवी लागली. शिवलिंग खांद्यावर घेऊन लघवी कशी करणार या विचारात रावण पडला, तेवढ्यात त्याला तेथून एक गवळी जाताना दिसला.
रावणाने त्या गवळ्याला कावड थोडावेळ जमिनीला न टेकवता घेऊन उभे राहा असे सांगितले. परंतु गवळ्याला कावडीचे वजन न झेपल्यामुळे त्याने कावड जमिनीला टेकवली आणि ते लिंग तेथेच स्थापन झाले.

रावण परत आल्यानंतर त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. पुन्हा रावण दुसरे लिंग घेऊन लंकेकडे निघाला तेही शिवलिंग जमिनीला चिकटले. रावण निराश होऊन लंकेला निघून गेला. यानंतर सर्व देव पहिल्या लिंगाजवळ गेले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. महादेवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की, ‘जो व्यक्ती या लिंगाची मनोभावे सेवा करील त्याला सर्व सुखाचा लाभ होईल.’ त्यानंतर देवांच वैद्य धन्वंतरीने या लिंगामध्ये प्रवेश केला म्हणून या ठिकाणाला वैद्यनाथ असेही म्हटले जाते.

कसे जातात? – परली वैजनाथ
परळी वैजनाथ ज्योतिर्लींगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रेल्वे व बसेसची सुविधा आहे. परळी येथुन परभणी मार्गे मुंबई, अकोला, नांदेड, नागपुर, तेलंगणा राज्य व लातुर मार्गे आंध्रप्रदेश, कर्नाटका व पश्चीम महाराष्ट्रात जाण्या येण्यासाठी रेल्वेची सोय आहे. परळी येथुन राज्यासह आंध्रप्रदेश व कर्णाटका राज्यात बसची सुविधा आहे.

The post बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग first appeared on Zunjarneta live.

माजलगाव तालुक्यात भाजपा नेते मोहन जगताप यांच्यावर अनेक नेत्यांचे राजकीय प्रयोग सुरू
माजलगाव, प्रतिनिधी : माजलगाव मतदारसंघामध्ये महाराष्ट् राज्यामध्ये झालेल्या राजकीय घडामोडीचे उलटसुलट पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असुन या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये माजलगाव मतदारसंघात अनेक मोठे नेते आपल्या गळाला लागतील अशी भावना राष्ट्वादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांकडुन व्यक्त केली जात असतांना युवा नेते मोहन जगताप यांना अनेक फोन खा. पवार साहेबांच्या कार्यक्रमात यावे यासाठी आले तसेच राज्याच्या इतर राजकीय पक्षामध्येही सन्मानाने मोहन जगताप यांना बोलावणे येत असुन त्यांच्यावर सर्वच राजकीय पक्षाचे राजकीयप्रयोग सुरू असल्याचे सर्वत्र बोलले जात असुन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात होते परंतु याबाबत मोहन जगताप यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी इतर राजकीय पक्षाचे नेते माझ्याशी संपर्क करत आहेत या वृत्तास दुजोरा दिला….

सविस्तर वृत्त दै.झुंजार नेताच्या उद्याच्या अंकात…

The post माजलगाव तालुक्यात भाजपा नेते मोहन जगताप यांच्यावर अनेक नेत्यांचे राजकीय प्रयोग सुरू first appeared on Zunjarneta live.

शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्या – पंकजाताई मुंडे
सलग २५ दिवस पाऊस नाही ; परळी तालुक्यात सर्वात कमी  पाऊस तर जिल्हयात केवळ ४२ टक्केच पाऊस

खरिपाची पीकं पूर्णपणे हातातून गेली ; शेतकऱ्यांवर मोठं संकट

बीड :जिल्हयात सलग २५ दिवस पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाची पीकं पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आलं आहे. अशा संकटात त्यांना आधार देणं खूप आवश्यक आहे. विमा कंपनीने जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीपासूनच जिल्हयात अत्यल्प पाऊस झाला. पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या आणि नंतर पावसाने सलग २५ दिवस उघडीप दिली.२४ जूलै ते १८ ऑगस्ट दरम्यान जिल्हयात कुठेच पाऊस पडला नाही परिणामी खरीप पीकांची वाढ खुंटली. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हयात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला, सर्वात कमी २९ टक्के पाऊस परळी तालुक्यात नोंदला गेला. जिल्हयात एकूण खरीप पिके ऊस वगळता ७ लाख ६६ हजार ६८० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या, पण पाऊसच नसल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही पीकं हातची गेली, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

*विम्याची अग्रीम रक्कम द्या*
पीक विमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या भागात पावसाचा सलग २१ दिवस खंड असेल तर पीक विम्याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ॲडव्हान्स (अग्रीम) रक्कम देण्याची तरतूद आहे, पाऊस नसल्याने पीकं हातची गेली आहेत, त्यामुळे शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे, त्यांना आधार देण्याची आज खरी गरज आहे. विमा  कंपनीने आता कशाचीही वाट न पाहता शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा आणि तात्काळ अग्रीम रक्कम वाटप करावी तसेच कृषी खात्याने विमा कंपनीला तसे आदेशित करावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

The post शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्या – पंकजाताई मुंडे first appeared on Zunjarneta live.