परिस्थिती गंभीर! एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार

जागेअभावी 8 मृतदेहांचा अंत्यविधी उद्या 15 April कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत आहे. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत याची प्रचिती आली. … Continue reading परिस्थिती गंभीर! एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार