धनंजय मुंडेंची पॉवर, परळीत भाजपला धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

बीड, 18 जानेवारी : बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी 111 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. जिल्ह्यात 18 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. 1926 उमेदवार आपलं … Continue reading धनंजय मुंडेंची पॉवर, परळीत भाजपला धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय